• Sat. Sep 21st, 2024

prakash ambedkar news

  • Home
  • मनोज जरांगे यांच्या जीवाला धोका, विष प्रयोगाची शक्यता, त्यांनी काळजी घ्यावी : प्रकाश आंबेडकर

मनोज जरांगे यांच्या जीवाला धोका, विष प्रयोगाची शक्यता, त्यांनी काळजी घ्यावी : प्रकाश आंबेडकर

अकोला: मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या जीवाला धोका असून त्यांच्यावर विष प्रयोगाची शक्यता नाकारता येत नाही, असा खळबळजनक दावा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी केला आहे. असा…

काँग्रेस वाल्यांना सांगतो, आलात तर ठीक तुम्ही नाही आलात तरी मोदींना हरवू : प्रकाश आंबेडकर

अमरावती : काँग्रेसने युती केली तर वाचतील आणि युती नाही केली तर, जेल मध्ये जातील. काँग्रेस – राष्ट्रवादी – उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांनी बसून समझोता करावा. समझोता नाही झाला…

निवडणूक आयोग मनमानी; मोर्चे काढा, ‘वंचित’चे प्रमुख अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांचे खळबळजनक विधान

म. टा. वृत्तसेवा, अमरावती : निवडणूक आयोग एक स्वायत्त संस्था आहे. आमदार व खासदार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या ठिकाणी निवडणूक घेण्याची गरज असते. नियमानुसार अशाप्रकारे निवडणुका घेतल्या जात नसतील तर…

फालतू चर्चा बंद करा, लोकसभा जिंकण्यासाठी प्रयत्न करा अन्यथा तुरुंगात जाण्याची तयारी ठेवा : प्रकाश आंबेडकर

नागपूर: सध्या जागावाटपावर चर्चा सुरू आहे. आम्हाला इतक्या जागा हव्या, तितक्या जागा हव्या अशा चर्चा घडवण्यात येत आहेत. पक्ष वाढवण्याची ही वेळ नाही. दोन-चार जागा कमी निवडून येतील. त्यामुळे त्यावर…

राज्यात सध्या ब्लॅकमेलिंगच राजकारण सुरू; प्रकाश आंबेडकरांचा सरकारवर हल्लाबोल, अजित पवारांवरही टीका

सोलापूर: वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सोलापुरातील अक्कलकोट तालुक्यात जाहीर सभा घेतली. सभा घेण्यापूर्वी पत्रकार परिषद घेत अजित पवार आणि भाजपवर निशाणा साधला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा…

उद्धव ठाकरेजी, तो प्रस्ताव नेमका असतो तरी कसा? प्रकाश आंबेडकरांचा थेट सवाल अन् चर्चांना उधाण

अकोला : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी उद्धव ठाकरेंना महाविकास आघाडीतील समावेशाबद्दल १५ दिवसांत परिस्थिती स्पष्ट करण्याचं आवाहन केलं होतं. त्यावर ठाकरे गटाचे नेते खासदार विनायक राऊतांनी यांनी आंबेडकरांना…

प्रकाश आंबेडकर तिकडे का गेले तेच सांगू शकतील, अजित पवार नेमकं काय म्हणाले?

प्रकाश आंबेडकरांनी नुकतीच औरंगजेबाच्या कबरीला भेट दिली आहे. त्यानंतर त्यांना अनेक टीकांचा सामना करावा लागत आहे. तसेच सर्व स्तरातून विविध प्रतिक्रिया उमटत आहे. दरम्यान आता यावर अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली…

राज्याच्या राजकारणात १५ दिवसात दोन मोठे भूकंप होणार,प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्यानं खळबळ

पुणे :महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत आणि इतर प्रकरणांची सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पूर्ण झाली असून निकालाची प्रतीक्षा आहे. दुसरीकडे तसेच महाविकास आघाडीमध्ये विविध मुद्यांवरुन…

You missed