कोणत्या जागा हव्यात, त्या सांगा, आम्ही मविआसोबत बोलतो, ‘निर्भय बनो’चे वंचितला खुले पत्र
मुंबई : लोकशाहीसाठी मजबूत आघाडी करून एकत्रितपणे या निवडणुकीत मोदी-शहा प्रवृत्तीचा पाडाव झाला पाहिजे, असे सांगून वंचित बहुजन आघाडीचे राजकारण मोदी-शहा या लोकशाहीविरोधी प्रवृत्तीस उपयोगाचे ठरू नये अशीच प्रक्रिया ठरवावी,…
आंबेडकरांचा हल्लाबोल, राऊतांकडून प्रत्येक आरोपाला उत्तर, जागांचेही गणित समोर मांडलं!
मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर देशातील विद्वान नेते आहेत. हुकूमशाहीविरोधात ते लढत आहेत. त्यांचा आम्हाला आदर आहे. आमच्या मनात त्यांच्याविषयी अजिबात किंतु परंतु नाही. फक्त…
संजय किती खोटं बोलणार? मला माहितीये सिल्वर ओकवरील बैठकीत काय ठरलं होतं, आंबेडकरांचं ट्विट
मुंबई : महाविकास आघाडीचे घटक असलेले राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे दोन्ही पक्ष घराणेशाहीच्या राजकारणासाठी आमचा उपयोग करीत आहेत, असा गंभीर आरोप करून वंचित बहुजन…
राज्यात पुन्हा तिसरी आघाडी? वंचितच्या गोटात वेगवान हालचाली; आंबेडकरांना कोणाकोणाची साथ?
मुंबई: राज्याच्या राजकारणात तिसरी आघाडी स्थापन होण्याची शक्यता आहे. या आघाडीचं नेतृत्त्व वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर करू शकतात. तशा हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा २०१९…
संघाची शपथ, संविधान बदलण्याचा डाव, सगळ्याचा रेकॉर्ड; आंबेडकरांनी एक-एक करुन सगळंच सांगितलं
मुंबई: देश चालवण्यासाठी ३०० जागा पुरेशा असतात. ४०० जागा संविधान बदलण्यासाठीच लागतात, असं वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं. संधी मिळाली तर आम्ही संविधान बदलू अशी शपथ राष्ट्रीय…
प्रकाश आंबेडकरांचा मास्टर स्ट्रोक, वंचितच्या भूमिकेचे महाराष्ट्रातून जोरदार स्वागत; कोल्हापुरातून शाहू महाराजांचा विजय निश्चित
मुंबई : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून छत्रपती शाहू महाराज निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांना वंचित बहुजन आघाडीचा जाहीर पाठिंबा असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी शनिवारी मुंबईतील पत्रकार परिषदेत सांगितले. वंचित बहुजन आघाडीच्या या…
प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीला दिला अल्टिमेटम; २६ मार्चपर्यंत तिढा सुटला नाही तर…
मुंबई: वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज लोकसभा निवडणुकीसंदर्भात मोठी घोषणा केली. महाविकास आघाडीमधील जागावाटपाचा तिढा २६ मार्चपर्यंत सुटला नाही तर वंचित बहुजन आघाडी आपली भूमिका स्पष्ट करणार…
वंचितमुळे बिघडणार महाविकास आघाडीचे गणित, जागावाटपाचा तिढा न सुटल्याने मित्रपक्ष पेचात
म. टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर: महाविकास आघाडीत वंचित बहुजन आघाडीच्या समावशेचा तिढा अद्याप सुटलेला नाही. त्यामुळे महाविकास आघाडीतील मित्रपक्षांची चिंता वाढली असून विदर्भातील बुलडाणा, अकोला, चंद्रपूर आणि गडचिरोलीसारख्या काही मतदारसंघातील…
जरांगेंनी लोकसभा लढवावी, माझा त्यांना पूर्ण पाठिंबा, ७० टक्के मते घेऊन विजयी होतील: आंबेडकर
मुंबई : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी लोकसभा निवडणूक लढवावी. ते जालन्यातून ७० टक्के मते घेऊन एकही रूपया खर्च न करता विरोधी उमेदवाराला मात देऊ शकतील, अशी…
आम्ही ७ मतदारसंघात तुम्हाला पूर्ण पाठिंबा देऊ, प्रकाश आंबेडकरांचं काँग्रेस अध्यक्षांना पत्र
मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पत्र पाठवले असून, यात राज्यातील काँग्रेस पक्षाच्या ७ जागांवर पाठिंबा देण्याचा प्रस्ताव देण्यात…