• Sat. Aug 8th, 2026

    nagpur accident news

    • Home
    • कॉलेजमधील फॅन्सी ड्रेस स्पर्धा आटोपून घरी निघाली, ओढणी चाकात अडकली अन् अनर्थ घडला

    कॉलेजमधील फॅन्सी ड्रेस स्पर्धा आटोपून घरी निघाली, ओढणी चाकात अडकली अन् अनर्थ घडला

    म.टा. प्रतिनिधी, नागपूर: महाविद्यालयातील आयोजित पारंपरिक वेशभूषा स्पर्धेत तिने सहभाग घेतला. मित्र मैत्रिणींसोबत आनंदी क्षण साजरे केल्यानंतर कॉलेजमधून घरी परतत असताना काळाने घाला आतला आणि त्यात तिचा मृत्यू झाला. ही…

    भरधाव वेगात गाडी चालवणं जीवावर बेतलं; इंजिनिअरिंग विद्यार्थिनीचा दुर्दैवी अंत, परिसरात हळहळ

    नागपूर: हिंगणा रोडवर तरुणाचे रॅश ड्रायव्हिंग इंजिनीअरिंगच्या विद्यार्थिनीच्या मृत्यूचे कारण ठरले. ही विद्यार्थिनी दुचाकीच्या मागे बसलेली असताना भरधाव वेगामुळे गाडीचे नियंत्रण सुटून रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळल्याने तिचा मृत्यू झाला.…

    उपचारासाठी अमरावतीहून नागपूरमध्ये आले, परताना काळाचा घाला, माय-लेकाचा दुर्दैवी अंत तर…

    नागपूर : वाडी पोलीस स्टेशन, नागपूर अंतर्गत अमरावती रोडच्या आठव्या मैल चौकात भरधाव वेगात कार नियंत्रणाबाहेर जाऊन दुभाजकाला धडकून रस्त्यावर पलटी झाली. या कारला पलीकडून येणाऱ्या आयशर ट्रकने जोरदार धडक…

    कचऱ्याच्या टिप्परची धडक, बहीण-भावाचा मृत्यू, संतप्त जमावाने टिप्परच पेटवला, नागपुरात तणाव

    नागपूर: एका टिप्परने बहीण-भावाला चिरडल्यामुळे वाठोडा पोलिस ठाण्यांतर्गत बिडगाव परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेनंतर संतप्त जमावाने टिप्पर पेटविला. यामुळे या परिसरात पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे.अंजली ननेलाल…

    कामासाठी बाहेर निघाल्या, सिग्नलवर थांबल्या, तेवढ्यातच अनर्थ, बहिणीच्या डोळ्यादेखत तरुणीचा करुण अंत

    नागपूर: मिनीबसने दिलेल्या धडकेत एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे तिच्या सख्या मोठ्या बहिणीच्या डोळ्यादेखत तिचा मृत्यू झाला. श्रेया जीवन रोकडे (१८, रा. गणेशनगर, कोतवाली) असे मृत तरुणीचे नाव…

    गवंडी काम करताना भोवळ, लोखंडी रॉड मजुराच्या पायात आरपार घुसलेला, डॉक्टर ठरले देवदूत

    म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर : पायात लोखंडी सळाख घुसलेल्या स्थितीतील तरुणाला रुग्णालयात आणल्यानंतर डॉक्टरांनी तातडीने शर्थीचे प्रयत्न करून त्या तरुणाच्या पायासह प्राणही वाचविले आणि एका गरीब कुटुंबाचा आधार सावरला. रविनगर…

    उमरेड मार्गावर भीषण अपघात; शिवसेना पदाधिकाऱ्यासह दोघे ठार, वाहतूक वळती केल्याने बळी गेल्याची चर्चा

    Nagpur Accident News: उमरेड मार्गावर झालेल्या भीषण अपघातात शिवसेना पदाधिकाऱ्यासह दोघे ठार झाल्याची घटना घडली आहे. राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक वळविल्यामुळे बळी गेल्याचे बोलले जात आहे.

    लेकीच्या डोळ्यांदेखत आई-वडीलांचा दुर्दैवी शेवट; रस्त्यातच सोडला जीव, घटनेनं नागपूर हळहळलं

    म.टा. प्रतिनिधी, नागपूर : ट्रकने मोटारसायकलला धडक दिल्याने मुलीसमोरच आई-वडील ठार झाले. या भीषण अपघातात मुलगीही जखमी झाली. ही घटना वर्धा मार्गावरील जामठा परिसरात घडली.काय घडलं? दिलीप डोमाजी लेंडे (वय…

    बहिणीला मेसेज केला म्हणून भावाने बेदम मारलं; बचावासाठी रुळावर धावला अन् रेल्वेनं केला घात..

    नागपूर : युवकांच्या तावडीतून बचावासाठी धावला अन् रेल्वेखाली कटून अशपाक शेख (वय २२, रा. श्रीकृष्णधाम) याचा मृत्यू झाला. त्याचा पाठलाग करणारा ३५वर्षीय युवकही या घटनेत जखमी झाला. ही खळबळजनक घटना…

    खड्ड्यातून मोपेड उसळताच टँकरची धडक, चाकाखाली आल्याने मित्रासमोर मैत्रिणीचा मृत्यू; थरारक अपघात

    नागपूर : खड्ड्यातून मोपेड उसळल्याने टँकरच्या धडकेत विद्यार्थिनीचा जीव गेला; तर तिचा मित्र जखमी झाला. जीवाचा थरकाप उडविणारा हा अपघात बघून काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मंगळवारी…

    You missed