• Sat. Sep 21st, 2024

mumbai police

  • Home
  • मोठी बातमी : मनोज जरांगे यांच्या आझाद मैदानावरील आंदोलनाला परवानगी नाकारली!

मोठी बातमी : मनोज जरांगे यांच्या आझाद मैदानावरील आंदोलनाला परवानगी नाकारली!

मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी लाखोंचा जत्था घेऊन राजधानी मुंबईच्या दिशेने कूच करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या आझाद मैदानात आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. आंदोलनासाठी राखीव असलेल्या आझाद मैदानाची…

आम्ही मुंबईच्या दिशेने जाणारच…. मनोज जरांगे आझाद मैदानावर आंदोलन करण्यावर ठाम!

मुंबई : मनोज जरांगे पाटील यांना आझाद मैदानावर आंदोलन करण्यास मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतरही जरांगे पाटील मुंबईत येण्यावर ठाम आहेत. मराठा मोर्चाचे समन्वयक वीरेंद्र पवार यांना आझाद मैदानातील एका बाजूला…

सैन्यभरतीसाठी वीस लाख! पोलीस दलातही नोकरीचे प्रलोभन, मुलुंडमध्ये दोन तरुणांची फसवणूक

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : वेगवेगळ्या सरकारी खात्यांमध्ये नोकरीच्या बहाण्याने फसवणुकीच्या घटना सुरू असतानाच आता सैन्य आणि पोलिस दलामध्ये भरती करतो असे सांगून फसविण्यात आले आहे. मुलुंडमध्ये दोन तरुणांना…

ट्रेनमध्ये उर्दूत संभाषण ऐकलं, ‘मातोश्री’बाहेर घातपाताचा कट, नियंत्रण कक्षाला फोनवरुन दावा

मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानाबाहेर मोठा घातपात होणार असल्याचा फोन महाराष्ट्र नियंत्रण कक्षाला आला. या फोननंतर मुंबई पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा सतर्क…

मुंबईत वसंतदादा पाटील प्रतिष्ठानच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये तोडफोड; पोलिसांकडून गुन्हा दाखल

मुंबई: वसंतदादा पाटील प्रतिष्ठानच्या चुनाभट्टी येथील इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये तोडफोड करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या महाविद्यालयात ३० ते ४० जणांच्या जमावासह ताबा धरल्याप्रकरणी कराड येथील मोकाशी कृषी विकास प्रतिष्ठानचे…

मिस्त्रींसारखी अवस्था होईल! टाटांना धमकावणारा ‘तो’ पुणेकर कोण? पोलिसांनी सुत्रं फिरवली अन्..

रतन टाटांची सुरक्षा वाढवा, अन्यथा त्यांची अवस्था सायरस मिस्त्रींसारखी होईल, अशी धमकी देणारा फोन मुंबई पोलिसांना आला. पोलिसांनी सुत्रं फिरवत धमकी देणाऱ्याला शोधून काढलं.

लेकीच्या लग्नानंतर ८ कोटींचे दागिने रिक्षात विसरले, बाबांना ब्रह्मांड आठवलं, पुढच्या तासाभरात…

मुंबई : आठ कोटी रुपयांच्या मौल्यवान वस्तू असलेली बॅग वृद्ध प्रवासी रिक्षात विसरला. रिक्षातून उतरल्यानंतर काही वेळाने जेव्हा त्याला याची आठवण झाली, तेव्हा त्याला अक्षरशः ब्रह्मांड आठवलं. परंतु पोलिसांच्या कृपेने…

आम्ही चौकशी केली, आपल्या वाहनाचा दंड थकलाय, मुंबई पोलिसांचं अमोल कोल्हेंना उत्तर

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरुरचे खासदार अमोल कोल्हे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट करुन मुंबईतील वाहतूक पोलिसांतर्फे करण्यात येणाऱ्या दंडाबाबत प्रश्न चिन्ह उपस्थित करत राज्य सरकारवर टीका केली होती.…

गाडीतून पिशव्या घेऊन उतरले आणि थेट समुद्रात कचरा टाकला, VIDEO व्हायरल होताच पोलिसांकडून कारवाई

मुंबई: मुंबईमध्ये सर्वच प्रकारचे प्रदूषण वाढत असतानाच गेट-वेजवळ भर समुद्रात काही जणांनी कचरा टाकल्याची घटना उघड झाली आहे. कचरा टाकल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत एक…

Mumbai Lower Parel: पुलावरील बससेवा पुन्हा सुरू कराव्यात, लोअर परळमधील रहिवाशांची मागणी

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : लोअर परळ पुलाचे काम पूर्ण झाले असून, येत्या तीन ते चार दिवसांत दुसरी मार्गिका सुरू करून हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. या…

You missed