Maratha Survey: मुंबईतील मराठा सर्वेक्षण पूर्ण, साडेतीन लाख घरांचा सर्वेक्षणास नकार
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगामार्फत मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक मागासलेपण तपासण्यासाठी सर्वेक्षणाचे मुंबईतील काम पूर्ण झाले आहे. २३ जानेवारीपासून सर्वेक्षणाला सुरूवात झाल्यानंतर…
परीक्षा एका विषयाची, प्रश्न दुसऱ्या विषयाचे, पेपर समोर येताच विद्यार्थी गोंधळले, मुंबई विद्यापीठाचा प्रताप
म. टा. प्रतिनिधी, मुंबई: मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेच्या (आयडॉल) मास्टर्स ऑफ मॅनेजमेंट स्टडीज् (एमएमएस) अभ्यासक्रमाच्या परीक्षेत विद्यार्थ्यांना अन्य विषयाची प्रश्नपत्रिका दिल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यातून विद्यापीठाचा…
माटुंग्यात प्रवाशांची नाकाबंदी, झेड पूल तीन महिन्यांसाठी बंद
म. टा. प्रतिनिधी, मुंबई: मध्य रेल्वेवरील स्त्रीशक्ती संचलित आणि विद्यार्थी स्थानक अशी ओळख असलेल्या माटुंगा रेल्वेस्थानकात रेल्वेप्रवाशांचे हाल होत आहेत. माटुंग्यातील प्रसिद्ध झेड पादचारी पूल दुरुस्तीच्या कारणास्तव तीन महिने बंद…
मुंबईत आठ ठिकाणी बॉम्ब ठेवल्याचा मेल, यंत्रणांमध्ये खळबळ, मग…
नुपूर उप्पल यांच्याविषयी नुपूर उप्पल डिजिटल कंटेंट प्रोड्यूसर नुपूर उप्पल, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत, याआधी टीव्ही ९ मराठी, साम टीव्ही, इन मराठी वेबसाईटसाठी काम…
चेंबूर सांताक्रूझ लिंक रोड लवकरच येणार वापरात, ईस्टर्न ते वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर जाणं सोपं
रेणुका धायबर यांच्याविषयी रेणुका धायबर सीनिअर डिजीटल कन्टेंट प्रोड्युसर रेणुका धायबर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. डिजिटल पत्रकारितेचा आठ वर्षांचा अनुभव आहे. २०१४ पासून पत्रकारीतेत आहेत. झी २४…
नोटीस नाही तर आता थेट कारवाई, दुकानावर मराठी पाट्या नसल्यास दंड भरावा लागणार
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: राज्यातील सर्व दुकानांवर मराठी पाट्या लावण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेली मुदत २५ नोव्हेंबर रोजी संपत असून, या पार्श्वभूमीवर दुकानांवर देवनागरी लिपीत ठळक मराठीत पाटी नसल्यास न्यायालयाच्या…
Mumbai News : महिला स्टॉक ट्रेडिंग शिकण्यासाठी एकाला भेटली अन् गमावले २७ लाख…; घटना वाचून हादराल
मुंबई : राज्यात सायबर गुन्ह्यांच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या असताना आता मुंबईमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मलबार हिल इथे सायबर क्राईम पोलिसांनी एका अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला…
कांजुर डेपो जमिनीचे सर्वेक्षण आता सल्लागाराकडे, मीठ आयुक्तांच्या सर्वेक्षणाच्या आक्षेपावर उपाय
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: मेट्रो ६ साठी कांजुर येथील जमिनीवर प्रस्तावित असलेल्या दुरुस्ती डेपोसाठीच्या जमीन सर्वेक्षणाचे काम आता सल्लागार कंत्राटदाराकडे येणार आहे. मीठ आयुक्तांचा सर्वेक्षणावर आक्षेप असताना, डेपोसाठीच्या सल्लागारानेच…
टाटा मेमोरिअल सेंटर कॅन्सरवरील उपचारांसाठी औषधी वनस्पतींवर संशोधन करणार, ५० एकरावर प्रकल्प
मुंबई : कॅन्सरवरील उपचारांसाठी प्रसिद्ध असलेली देशभरातील नामांकित संस्था टाटा मेमोरिअल सेंटर ५० एकरांवर कॅन्सरवर गुणकारी ठरणाऱ्या वनस्पतींची लागवड करुन त्याचा अभ्यास करणार आहे. टाटा मेमोरिअल सेंटर चे संचालक डॉ.…
Mumbai Fire: कुर्ल्यात १२ मजली इमारतीला आग, ५० हून अधिक रहिवाशांना वाचवण्यात यश
मुंबई: कुर्ला-पश्चिम येथील एका १२ मजली इमारतीला आग लागली. शुक्रवारी रात्री ही आगीची घटना घडली. यावेळी अग्निशमन दलाने या इमारतीतून ५० हून अधिक रहिवाशांना सुखरुप बाहेर काढलं. कुर्ला-पश्चिम येथील कोहिनूर…