Mumbai Local: मुंबईकरांसाठी मोठी बातमी; आता CSMTवरुन पहिली फास्ट लोकल इतक्या वाजता सुटणार
मुंबई : रात्री उशिरा जिवाची मुंबई करून पहाटे घरी परतणाऱ्या प्रवाशांसह रात्रपाळीत काम करणाऱ्या नोकरदारांना उद्या, गुरुवारपासून वेगाने घरी पोहोचणे शक्य होणार आहे. मध्य रेल्वेने जलद लोकलच्या वेळेत बदल करण्याचा…
Mumbai News: मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली, पाणीपुरवठा करणारे धरण तुडूंब; इतका लिटर पाणीसाठा जमा
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या दमदार पावसाने मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांपैकी मोडकसागर तलाव गुरुवारी रात्री १०.५२ वाजता ओसंडून…
Mumbai News: सीएसएमटीकडून निघालेली लोकल फलाटाला धडकली, मुंब्रा स्थानकात थरकाप उडवणारा प्रसंग
मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून रात्री ८.०४ ची टिटवाळा जाणारी लोकल मुंब्रा स्थानकातील फलाट क्रमांक एकला धडकल्याची घटना बुधवारी रात्री घडली. अपघातात कोणताही प्रवासी जखमी झाला नाही. यामुळे सुमारे २५…
पश्चिम रेल्वेकडून पावसाचं कारण देत गाड्या रद्द नंतर यू टर्न, घुमजाव का करावं लागलं?
Western Railway : पश्चिम रेल्वेनं पावसाचं कारण देत गाड्या रद्द केल्या होत्या. मात्र, नंतर हवामान तज्ज्ञ के.एस. होसाळीकर यांनी वस्तूस्थिती मांडल्यानंतर घुमजाव करण्यात आलं.
बदलापूर-अंबरनाथ दरम्यान मालगाडीचं इंजिन खराब, मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक विस्कळीत
कल्याण: मध्य रेल्वेची मुंबईकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. बदलापूर – अंबरनाथ दरम्यान मालगाडीचं इंजिन खराब झाल्यामुळे हा खोळंबा झाला आहे. त्यामुळे सकाळी मुंबईकडे कामावर निघालेल्या नोकरदारांना उशीर झाला. मालगाडीचं…
वाहनं बिनधास्त पळणार, चौकांमधील कोंडी फुटणार; नवी मुंबईत खड्डेमुक्तीसाठी ६३ चौकांचे काँक्रिटीकरण
Mumbai News: ‘खड्डेमुक्त रस्ते आणि चौक’ ही संकल्पना राबवण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने सन २०१२-१३मध्ये मुंबई महानगर प्रदेशातील सरकारी प्राधिकरणे व स्थानिक स्वराज्य संस्थांना दिले होते.
गोखले उड्डाणपूलाचा मुहूर्त पुन्हा एकदा चुकणार; जरूरी सामान उपलब्ध नसल्याने विलंब
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा गोखले उड्डाणपूल खुला करण्यासाठी मुंबई महापालिकेकडून अंतिम मुदतीत वारंवार बदल केले जात आहेत. नोव्हेंबरपर्यंत खुला होणारा गोखले उड्डाणपूल आता…
२३८ एसी लोकल तर ८० किमीच्या नव्या लोकल मार्गिका, रेल्वेच्या नव्या मार्गांना सरकारकडून बळ
म. टा. प्रतिनिधी, मुंबईः राज्यात २३८ वातानुकूलित (एसी) लोकल बांधणी आणि ८० किमीच्या नव्या लोकल मार्गिका उभारणीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. एमयूटीपी-३ अ प्रकल्पसंचासाठी तातडीने १०० कोटी रुपये मुंबई…
मुंबईत करोनाचे रुग्ण वाढले, BMC अलर्ट मोडवर या दोन रुग्णालयांतील बेड्सची संख्या वाढवली
मुंबई: करोना साथीच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत कोविडचा हॉटस्पॉट ठरलेल्या मुंबईत पुन्हा एकदा रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिका आणि प्रशासनाकडून खबरदारीचा उपाय म्हणून महत्त्वाची पावले उचलली…
संजय राऊतांनी उडवली राज ठाकरे-एकनाथ शिंदेंची खिल्ली, म्हणाले, सदू आणि मधू…
मुंबई: उद्धव ठाकरे यांची मालेगावातील विराट सभा पाहून राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे दोघे एकमेकांचे अश्रू पुसण्यासाठी भेटले होते, अशी खोचक टिप्पणी खासदार संजय राऊत यांनी केली. राज ठाकरे…