“बेटा तू मुलगी आहे, चालतंच”, आईच्या मित्राची तरूणीला कडाडून मिठी, आईचंही समर्थन, शेवटी… जळगाव हादरलं
Jalgaon Bhusaval Crime News : जळगावमधील भुसावळमध्ये आई आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. आईच्या मित्राने तिच्या समोरच मुलीचा विनयभंग केला तरीही आईने त्याला विरोध न करता…
Jalgaon Crime News | महिला टोळीकडूनच मुलीची फसवणूक तर जबरदस्तीनं लग्न लावून दिल्याची धक्कादायक घटना
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•29 Jun 2025, 5:47 pm #jalgaoncrime #jalgaonnews #womenabortion #saleofgirlरोजगाराच्या बहाण्यानं मुलींची फसवणूकजबरदस्तीनं मुलींचं लग्न लावून दिल्याचा प्रकारमुलींकडूनच दागिने आणि पैसे घेतल्याची घटनाजळगावात महिला टोळीचा पर्दाफाशमुलगी घरी परतल्यानंतर महिला टोळीची…
जळगावमध्ये १४ वर्षीय चिमुकल्याला संपवलं, नरबळीचा संशय, नागरिक संतापले
Maharashtra Times•27 Jun 2025, 6:32 pm जळगावमधील एका १४ वर्षीय चिमुकल्याला संपल्याचा घटना घडली होती. हा नरबळीचा प्रकार असल्याचा संशय व्यक्त केला आहे.चिमुकल्याला संपवणाऱ्या आरोपींवर नरबळीचा गुन्हा दाखल करण्यात यावा,…
Jalgaon Crime : भररस्त्यात गाठलं अन् कुटुंबानेच लेकीचं कुंकू पुसलं, दोन मुलं पोरकी; जळगाव हादरलं
Jalgaon Crime News : जळगाव जिल्ह्यात एका तरुणाची हत्या झाली आहे. शहरातील कालिका माता मंदिर परिसरात ही घटना घडली. आकाश भावसार नावाच्या ३० वर्षीय तरुणाला त्याच्या सासरच्या मंडळींनी मारले. कौटुंबिक…
आधी बीड आता जळगाव; अज्ञातांकडून शिंदेंच्या माजी उपसरपंचाची हत्या, गावकऱ्यांसमोरच संपवलं
Jalgaon Former Upsarpanch Murder: जळगावात शिंदेंच्या माजी उपसरपंचाची हत्या करण्यात आली आहे. काही लोकांसोबत वाद झाल्यानंतर याच वादातून त्यांची हत्या करण्यात आल्याची माहिती आहे. Lipi निलेश पाटील, जळगाव: बीडच्या मस्साजोग…
सासऱ्यांना शर्टाचं बटणही लावता येईना, ते हत्या कसे करतील? रील स्टारच्या पत्नीचा खळबळजनक दावा
Jalgaon Reel Star Murder Case: जळगाव येथील एका रील स्टारच्या हत्या प्रकरणाचा पेच वाढतच चालला आहे. वडिलांनी हत्या केल्याचं समोर आल्यानंतर आता रील स्टारच्या पत्नीने वेगळाच दावा केला आहे. Lipi…
आरोपीला पकडायला गेलेल्या पोलिसाचंच अपहरण, गोळीबार मग हल्ला अन् कीडनॅपिंग; वाचा जळगावच्या घटनेचा A टू Z थरार
महाराष्ट्र आणि गुजरात सीमेवर जळगाव्या चोपडा तालुक्तील उमर्टी गावात कारवाईसाठी गेलेल्या पथकावर शंभर ते दीडशे जणांच्या जमावाने हल्ला केला. या जमावाने तीन पोलिसांना मारहाण केली. यानंतर एका पोलीस कर्मचाऱ्याचं अपहरण…
मुलगी लागत होती, तर माझा हिरा का हिरावलात? ‘सैराट’ची पुनरावृत्ती, मयत तरुणाच्या पत्नीचा टाहो
Jalgaon Sairat Style Murder :”मला दोन मुलं आहेत. आता ती मुलं कुणाकडे दाद मागणार? आणि मी देखील कशी काय राहू? यांना जर मुलगी लागत होती तर माझा हिरा का हिरावून…
कामावर आला नाही म्हणून मालक मजूराच्या खोलीत गेला, दरवाजा उघडताच बसला धक्का, काय घडलं?
निलेश पाटील, जळगाव: सावदा ते कोचूरच्या दरम्यान असलेल्या शेतात वास्तव्यास असणार्या शेतमजुराची हत्या झाल्याची घटना घडली आहे. मात्र अवघ्या चार तासांमध्ये या हत्येचा उलगडा झाला असून पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या…
माझ्या बहिणीचा नाद सोड नाहीतर…, आधी भावाची तरुणाला ताकीद, नंतर घडलं धक्कादायक कृत्य
निलेश पाटीलजळगाव: शहरातील मेहरूण परिसरात मुलीच्या वादातून तरूणावर गोळीबार केल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी १ मार्च रोजी दुपारी ३ वाजता घडला होता. या गुन्ह्यातील दोन फरार संशयितांना धुळे येथील देवपूर परिसरातून…