• Wed. Jun 24th, 2026

    dombivli crime news

    • Home
    • ६ वर्षांपासून अत्याचार आणि धमक्या; सासऱ्याविरोधात पोलिसांत धाव, सूनेची आपबिती ऐकून बसेल धक्का

    ६ वर्षांपासून अत्याचार आणि धमक्या; सासऱ्याविरोधात पोलिसांत धाव, सूनेची आपबिती ऐकून बसेल धक्का

    डोंबिवली: मुलगी लग्न होऊन सासरी जाते तेव्हापासून ती सासू-सासऱ्यांची लेक म्हणूनच मानली जाते. मात्र सुशिक्षितांच्या सांस्कृतिक नगरीतील संतापजनक प्रकार पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या एका गंभीर तक्रारीतून उघडकीस आला आहे.…

    महिला मंदिरातून परतत होती; घरी जाण्यासाठी रिक्षात बसली, नंतर घडलं धक्कादायक कृत्य

    ठाणे: डोंबिवली पूर्वेतील एक महिला शुक्रवारी रात्री ११ च्या सुमारास खिडकाळेश्वर मंदिरात गेली होती. दर्शन घेऊन घरी जाण्यासाठी ती एका रिक्षात बसली. त्यात एक प्रवासी आधीच बसला होता. महिलेने रिक्षा…

    भांडणामुळे जोडपं वेगळं झालं; मुलाच्या वाढदिवशी एकत्र आलं, मात्र पुन्हा पेटला वाद अन् घडलं भलतचं

    ठाणे: डोंबिवली पूर्वेकडील म्हात्रेनगर परिसरात राहणाऱ्या एका नव दाम्पत्याच्या लग्नाचा बुधवारी वाढदिवस होता. कुटुंबातील सर्व सदस्यांनी यानिमित्ताने एकत्र येऊन वाढदिवस साजराही केला. मात्र यावेळी आई-वडिलांमध्ये भांडण झाले. संतप्त पतीने पत्नीवर…

    इंस्टाग्राम वरील मैत्री पडली महागात, अल्पवयीन मुलीला भेटायला बोलावले, घडले धक्कादायक

    डोंबिवली : डोंबिवलीत एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका अल्पवयीन मुलीचे आयुष्य एका नराधमाने उद्ध्वस्त केल्याचा प्रकार उघडकीस आला असून यासंदर्भात मुलीच्या कुटुंबीयांनी टिळकनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली असता…

    Crime News: शिवसेना शाखाप्रमुखावर हल्ला, डोंबिवलीत भर रस्त्यात थरारक घटना, कारण इतकंच की…

    डोंबिवली: पश्चिम डोंबिवलीतील भावे सभागृहाजवळ असलेल्या शिवसेनेच्या शाखाप्रमुखावर ४ अनोळखी इसमांनी हल्ला केला आहे. ही घटना रविवारी संध्याकाळी ४ वाजून १० मिनिटांच्या सुमारास घडली. राजेश बाळाराम पाटील (५०, रा. साई…

    डोंबिवलीत खळबळ! बहिणीच्या नवऱ्याने दारू पिऊन शिव्या दिल्या, संतप्त तरुणाने काय केले पाहा

    डोंबिवली : दारू पिऊन शिव्या दिल्याने संतापलेल्या तरुणाने बहिणीच्या नवऱ्यावर चक्क चाकूने वार करत त्याची हत्या केल्याची घटना डोंबिवलीत घडली आहे. या धक्कादायक घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.डोंबिवली खंबाळपाडा…

    तो पेट शॉपमध्ये आला, बोलण्यात गुंतवून ठेवले आणि साधला डाव, सर्व हालचाली सीसीटीव्हीत कैद

    डोंबिवली : डोंबिवली पूर्वेकडील रामनगर पोलीस स्टेशन जवळ एका पाळीव पशू-पक्षांसाठी लागणाऱ्या खाद्य व इतर सामान विक्रीच्या दुकानात ग्राहक म्हणून घुसलेल्या एका चोरट्याने दुकान मालकाला बोलण्यात गुंतवून मोबाइल उचलून पसार…

    लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या महिलेवर प्रियकराला संशय, महिलेने मित्राच्या मदतीने प्रियकरास संपवले

    Dombivli crime news : डोंबिवलीत लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहणाऱ्या एका महिलेने आपल्या मित्राच्या मदतीने प्रियकराचा खून केला. प्रियकराने या महिलेवर मित्राशी संबंध असल्याचा संशय घेतला होता.

    पत्रकार होता, पण डान्सबारचं व्यसन अन् चोर बनला, पकडण्यासाठी महिनाभर पोलिसांची दमछाक

    कल्याण:डोंबिवली जवळील निळजे गावातील एका तरुणाने मास मीडिया कम्युनिकेशनचं शिक्षण घेतलं घेतलं. त्यानंतर एका मोठ्या वृत्तपत्रात नोकरीलाही लागला. मात्र, याच दरम्यान त्याला डान्स बारचं व्यसन लागलं. डान्सबारमध्ये पैसे उडवण्यासाठी झटपट…

    ९० फीट रोडवर माथेफिरूचा धिंगाणा, हातात दांडका, चॉपर, हॉटेल चालकावर केला वार, २ जखमी

    डोंबिवली : ठाकुर्ली-कल्याण रेल्वे समांतर रोडवर रात्रीच्या सुमारास एका मद्यपी माथेफिरूने धिंगाणा घालून कायदा, शांतता आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला होता. चॉपर आणि दांडक्याच्या साह्याने रस्त्यावरील पादचाऱ्यांमध्ये दहशत माजविणाऱ्या या…

    You missed