फटाक्यांमुळे हवा प्रदूषणात भर, दिवाळीला शिवाजीनगर परिसरात हवेची गुणवत्ता अतिवाईट
म. टा. प्रतिनिधी, पुणे: शहरात दोन आठवड्यांपासून हवेची गुणवत्ता ढासळली असतानाच, रविवारी त्यात फटाक्यांच्या धुराची भर पडली. लक्ष्मीपूजनाच्या संध्याकाळी शिवाजीनगर परिसरातील हवेची गुणवत्ता अतिवाईट, तर कोथरूड, पिंपरीमधील भूमकर चौक, निगडी,…
सूना भांडण करायच्या, पोरंही त्यांच्या बाजूने, घर सोडून वृद्धाश्रमात आले, जुनी दिवाळी आठवून राधाबाई रडल्या
नांदेड: पती, दोन मुलं, असं आमचं छोटसं कुटुंब होतं. गरिबीचा संसार. आम्ही आमच्या पद्धतीने चांगलंच रहात होतो. दिवाळी आली की, कपडेलत्ते, फराळ, येणार जाणारे असं सारं काही होतं. आता पोरं…
मुख्यमंत्र्यांमधील कॉमनमॅनचं दर्शन, एकनाथ शिंदेंनी मिसळीवर मारला ताव; बिलही स्वतःच भरलं
ठाणे: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या कॉमनमॅन इमेजसाठी ओळखले जातात. आजही त्याचीच प्रचिती ठाणेकरांना आली. दिवाळी निमित्त ठाण्यात ठिकठिकाणी दिवाळी पहाट आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. सकाळ पासूनच…
दिवाळीच्या सुट्टीत मुंबईकरांची कोकणला पसंती; १० नोव्हेंबरपासूनच बुकिंग सुरु
Edited by किशोरी तेलकर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 11 Nov 2023, 2:31 pm Follow Subscribe कोकणातील रिसॉर्टमध्ये १० नोव्हेंबरपासूनच पर्यटकांनी बुकिंग करून ठेवले आहे. पुढच्या काळातील बुकिंगसाठी पर्यटकांकडून चौकशी…
आदिवासी कुटुंबांची दिवाळी गोड; झोपडीत आकाशदिवा झगमगला, संस्थांच्या पुढाकाराने चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर आनंद
म. टा. प्रतिनिधी, संभाजीनगर: दिवाळीच्या चैतन्यमय वातावरणात सर्वांच्या आयुष्यात आनंद मिळणे आवश्यक असते. विकासाच्या प्रवाहात सर्वांना सामावून घेण्यासाठी हरेक प्रयत्न केले जातात. योजना राबविल्या जातात पण अजूनही अनेकजण या आनंदापासून…
आयुष्यात संकटं, चढउतार येतात, पण दिवाळीत सगळं विसरुन आनंद साजरा करायचा क्षण: शरद पवार
बारामती: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार बारामतीतील गोविंद बाग या त्यांच्या निवासस्थानी आहेत. यावेळी त्यांनी दिवाळीनिमित्त महाराष्ट्रातील जनतेला दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. पवार यांनी शुभेच्छा देताना म्हटले की, सर्वसामान्य माणसांच्या आयुष्यामध्ये चढ-उतार…
रात्री १० नंतर फटाके फोडणाऱ्यांची खैर नाही, गल्लीबोळात पोलिसांची फिल्डिंग लागणार
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: दिवाळीमध्ये फटाके फोडण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने वेळेची मर्यादा घालून दिली आहे. वेळेचे हे बंधन आणि ध्वनिप्रदूषण टाळण्यासाठी पोलिस सज्ज झाले असून, रात्री १०नंतर मुंबईच्या गल्लीबोळांत…
बाजारात अवतरले चैतन्यपर्व! धनत्रयोदशीनिमित्त सोने खरेदीला उत्साह, छत्रपती संभाजीनगरमधील बाजारपेठांत चहलपहल
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : धनत्रयोदशीनिमित्त यंदाही परंपरेप्रमाणे सोने खरेदीचा उत्साह दिसून आला आणि यानिमित्ताने तयार दागिन्यांना चांगला प्रतिसाद मिळाला, असे व्यापाऱ्यांनी सांगितले. त्याचवेळी काही ग्राहकांनी दागिनेही तयार करून…
नागपूरकरांनी साधला धनत्रयोदशीचा मुहूर्त; सोने, इलेक्ट्रॉनिक्स, ऑटोमोबाइल क्षेत्रात हजार कोटींची उलाढाल
म. टा. प्रतिनिधी, नागपूर : धनत्रयोदशीच्या निमित्ताने नागपूरकरांनी खरेदीचा धडाका लावत दिवाळीचा आनंद द्विगुणित केला. सराफा, इलेक्ट्रॉनिक्स, ऑटोमोबाइल क्षेत्रात मोठ्या प्रमाणात खरेदी झाली. त्याशिवाय, इतवारी येथील भांडे बाजारात दिवसभर ग्राहकांची…
साफसफाई करताना तिसऱ्या मजल्यावरुन पाय घसरला, दिवाळीच्या पहिल्याच दिवशी आक्रित घडलं
जळगाव: जळगाव शहरातील मोहाडी रोडवरील नित्यानंद सोसायटी परिसरात इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून खाली पडल्याने प्रौढाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गुरूवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलिस…