• Mon. Nov 25th, 2024

    diwali 2023

    • Home
    • सणासुदीच्या दिवसांत ‘पीएमपी’ची दिवाळी; तिजोरीत ९ कोटी रुपयांची भर, काय सांगते आकडेवारी?

    सणासुदीच्या दिवसांत ‘पीएमपी’ची दिवाळी; तिजोरीत ९ कोटी रुपयांची भर, काय सांगते आकडेवारी?

    म. टा. प्रतिनिधी, पुणे : ‘पुणे महानगर परिवहन महामंडळा’च्या (पीएमपी) दिवाळीतील उत्पन्नात गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत यंदा तीन कोटी रुपयांची वाढ झाली आहे. मागील सात दिवसांत ‘पीएमपी’च्या तिजोरीत नऊ कोटी…

    भाऊबीजेसाठी भावाची वाट बघत होती, प्रवासातच तरुणासोबत अनर्थ, बहिणीचा काळीज चिरणारा आक्रोश

    जळगाव: मामाच्या गावी गेलेला शिक्षक तरुण भाऊबीज साजरी करण्यासाठी मामाच्या गावावरुन आपल्या गावी जाण्यासाठी रेल्वेने निघाला. मात्र, रस्त्यातच शिक्षक तरुणावर काळाने झडप घातली. रेल्वेतून पडल्याने शिक्षक तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी…

    फटाके वाजवण्याच्या कारणावरुन वाद, तरुणाने हटकल्याने शेजाऱ्यांना राग अनावर, ऐन दिवाळीत नाशिक हादरलं

    नाशिक :सध्या महाराष्ट्रासह सर्वत देशभरात दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय. परंतु नाशिकमध्ये या दिवाळी सणाच्या उत्साहाला गालबोट लागले आहे.फटाके उडवण्याच्या वादातून एका ३१ वर्षीय तरुणाची हत्या झाल्याचे उघडकीस…

    Sharad Pawar : अजित पवारांची काल गोविंदबागेत हजेरी, आज शरद पवार काटेवाडीत दाखल

    पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर पहिली दिवाळी असल्यानं पवार कुटुंब एकत्र येणार का यासंदर्भात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसह अनेकांना उत्सुकता होती. अजित पवार यांनी काल दिवाळी पाडवा कार्यक्रमाला हजेरी लावली…

    अखेर सस्पेन्स संपला, अजित पवार सहकुटुंब गोविंद बागेत दाखल, स्नेहभोजनाला हजेरी

    पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतरच्या पहिल्या दिवाळीला पवार कुटुंब एकत्र येणार का याबाबत बारामतीकरांसह राज्यात उत्सुकता होती. दिवाळी पाडवा कार्यक्रमानिमित्त सकाळी पार पडलेल्या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार गोविंद बागेत…

    दीपावलीच्या मुहूर्त साधला, वाशी मार्केटला हापूस आंब्याची पहिली पेटी कुणाची, जाणून घ्या

    सिंधुदुर्ग : दीपावलीच्या मुहूर्तावर देवगड हापूस आंब्याने वाशी आंबा मार्केटला हजेरी लावली आहे. त्यामुळे आंबा खवय्यांना देवगड हापूस चाखायला मिळणार आहे. देवगडमधील आंबा व्यापारी आणि बागायतदार मिलेश बांदकर यांनी वाशी…

    प्रदूषणात चंद्रपूर दुसऱ्या क्रमांकावर, दिवाळीच्या फटाक्यांमुळे परिस्थिती बिकट, नागरिकांची चिंता वाढली

    चंद्रपूर: लक्ष्मीपूजनाच्या दिवशी; रविवारी फटाक्यांमुळे देशभरातील ८५ शहरांमध्ये मागील २४ तासांत सरासरी हवा गुणवत्ता निर्देशांक वाईट स्थितीत गेला होता. यामध्ये राज्यातील दहा शहरांचा समावेश असून पुणे टॉप तर चंद्रपूर दुसऱ्या…

    शहरावर धुराची काजळी, फटाक्यांमुळे हवेची गुणवत्ता कमालीची ढासळली, प्रदूषणात पुण्याचा पहिला नंबर

    पुणे: लक्ष्मीपूजनाच्या सायंकाळी चौफेर झालेली आतषबाजी आणि तापमानात झालेली घट यांमुळे शहरातील वायू प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. संपूर्ण शहरात हवेची गुणवत्ता सरासरी ‘अतिवाईट’ नोंदविण्यात आली. शिवाजीनगर, पाषाण, हडपसर;…

    गरिबांची दिवाळी गोड कधी होणार? आनंदाचा शिधा अपूर्णच; सहापैकी तीनच वस्तू, नागरिकांची तक्रार

    म. टा.प्रतिनिधी, पुणे: दिवाळीत आनंदाचा शिधा म्हणून शंभर रुपयांत सहा वस्तू देण्याचा उपक्रमास सुरुवात झाली. मात्र, दिवाळी असूनही पुणे शहरातील सिंहगड रोड, धायरी, कोथरुड तसेच अन्य भागांमध्ये सहा वस्तूंचे किट्स…

    बेस्टची मुंबईकरांना भाऊबीजेची भेट, बुधवारी १४५ जादा बसेस रस्त्यावर उतरवणार, जाणून घ्या

    युवराज जाधव यांच्याविषयी युवराज जाधव डिजिटल कंटेंट प्रोड्यूसर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत | राजकारण, राष्ट्रीय आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी टीव्ही…

    You missed