ज्यांनी उद्योगपतींच्या घराखाली बॉम्ब ठेवला तेच उद्योग पळवले म्हणून बोंब मारतायेत : एकनाथ शिंदे
स्वप्निल एरंडोलकर, सांगली : राज्यातले उद्योग पळवले अशी ओरड काहीजण करत आहेत. परंतु तुम्ही जर उद्योगपतींच्या घराखाली बॉम्ब ठेवला तर उद्योगपती पळतील नाहीतर काय करतील, असा थेट आरोप करत मुख्यमंत्री…
शिवसेना लढल्यास नाशकात पराभव, भाजपचं सर्वेक्षण; शिंदेंवर दबाव, विद्यमान जागा निसटण्याचे संकेत
नाशिक : भाजपच्या सर्वेक्षणात राज्यात शिवसेनेला (शिंदे गट) सर्वाधिक फटका बसणार असून, त्यांच्या हातून नाशिकची जागा जाणार असल्याची चर्चा आता भाजपच्या वर्तुळात सुरू झाली आहे. लोकसभा मतदारसंघातील सहापैकी तीन आमदार,…
‘तुम्ही दिलेली पुस्तके मला आवडली नाहीत’; चौथीतील विद्यार्थीनीने पत्र लिहित थेट मुख्यमंत्र्यांना धरलं धारेवर
चंद्रपूर: महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर असलेल्या आणि अति मागास असलेल्या जीवती तालुक्यातील एका चौथीत शिकणाऱ्या विद्यार्थीनीची चर्चा सध्या राज्यभर सुरू आहे. तुम्ही दिलेले पाठ्यपुस्तक मला आवडले नाही. कारण एका विषयासाठी चार-चार…
मुख्यमंत्र्यांच्या सभेला दांडी मारल्यास ५० रुपयांचा दंड, रोहिणी खडसेंनी केली पोलखोल, कारण…
निलेश पाटील, जळगाव: मुक्ताईनगर येथे विविध विकासकामांच्या भूमिपूजन आणि लोकार्पणासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज मुक्ताईनगरमध्ये दाखल झाले आहेत. या सभेला मतदारसंघातील सर्व बचत गट महिला यांना सभेला येण्यास सक्ती करण्यात…
एक मुख्यमंत्री आलाय, समजून जा; रत्नागिरीसाठी No Compromise, कमळच फुलणार, प्रमोद सावंत आक्रमक
रत्नागिरी : कोकणातील रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि रायगड, तसेच मावळ या लोकसभेच्या जागांवरून महायुतीमध्ये दावे प्रतिदावे सुरू असतानाच आता रत्नागिरी सिंधुदुर्गातून आपला कमळाचाच उमेदवार निवडून पाठवायचा आहे, कमळ फुलणार हे निश्चित…
निवेदनांवर मुख्यमंत्र्यांची खोटी स्वाक्षरी, एकनाथ शिंदे यांच्याकडून गंभीर दखल
मुंबई : कार्यवाहीसाठी आलेल्या काही निवेदनांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बनावट स्वाक्षरी तसेच शिक्के असल्याचे मुख्यमंत्री सचिवालयाला निदर्शनास आले असून यासंदर्भात मरीन लाईन्स पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या…
‘पोरकट’ म्हणत शिंदे फडणवीसांना सुनावलं, जरांगेंशी नाव जोडल्याने शरद पवार संतापले
पुणे : मनोज जरांगे उपोषणाला बसले आणि त्यांच्यावर लाठीहल्ला झाला, त्यावेळी त्यांना भेटायला जाणारा मी पहिला व्यक्ती होतो. दोन समाजात अंतर पडेल असं काही करू नका, असा सल्ला मी त्यांना…
शेतकऱ्यांनो तुम्हीही हेलिकॉप्टर घ्या आणि बिनधास्त फिरा : एकनाथ शिंदे
सातारा : साताऱ्यात गावी शेतात स्ट्रॉबेरी पीक पिकवतो. तिकडे मी हेलिकॉप्टरने जातो. मग काय मी चालत जाऊ की गाडीने? गावाला जायचे असेल तर गाडीला सहा तास लागतात. हेलिकॉप्टरने गेलो की…
मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात आज आदित्य ठाकरेंचे शक्तिप्रदर्शन, पोलिसांचा चोख बंदोबस्त, कसा असेल दौरा?
म. टा. प्रतिनिधी, ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या ठाण्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते व युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांची आज, रविवारी (ता. १८) तोफ धडाडणार…
अधिवेशन शिवसेनेचे-ठराव मोदी-शाहांच्या अभिनंदनाचे!
कोल्हापूर : शिवसेनेमध्ये झालेल्या बंडानंतर आणि पक्ष व चिन्ह एकनाथ शिंदे यांना मिळाल्यानंतर पहिल्यांदाच एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शिवसेनेचे कोल्हापुरात महाअधिवेशन पार पडत आहे. एकूण तीन सत्रांमध्ये हे अधिवेशन पार…