हळदीच्या कार्यक्रमातील जेवणातून २०० जणांना विषबाधा, अहमदनगरच्या अकोले तालुक्यात खळबळ
अहमदनगर : जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील करवंदरा येथे हळदी कार्यक्रमासाठी गेलेल्या २०० ग्रामस्थांना विषबाधा झाली असून त्यापैकी ५९ रुग्णांना तातडीने राजूर,कोहणे,समशेरपूर,खिरविरे रुग्णालयात हलविण्यात आले आहे. यात सात छोटया बालकांचा समावेश आहे.…
अडचणीच्या काळात अजित पवारांना भक्कम साथ; शिलेदारांच्या मतदारसंघांवर दादांकडून कोटींची बरसात
अहमदनगर : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर सुरवातीपासूनच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत ठाम राहिलेल्या आमदारांना अजितदादांनी निधीरूपी मदत करायला सुरवात केली आहे. आम्ही विकासासाठी अजितदादांसोबत गेलो, असे हे आमदार सांगत असताना…
अजय बारस्कर यांना स्वत:च्या गावातच विरोध, गावकऱ्यांचा मनोज जरांगे यांना पाठिंबा, एकमताने ठराव
अहमदनगर : मराठा अरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे यांचे एकेकाळचे सहकारी अजय बारस्कर महाराज यांनी अलीकडेच जरांगे यांच्या विरोधात भूमिका घेत त्यांच्यावर टीका केली. त्यानंतर जरांगे यांच्याकडूनही बारस्कर यांच्यावर पलटवार…
तुतारी नव्हे खंजीर मिळायला हवा होता, मी नाही बोललो बरं का! सुजय विखे हसत हसत काय म्हणाले?
अहमदनगर : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला तुतारीऐवजी खंजीर हे निवडणूक चिन्ह मिळायला हवं होतं, असं लक्ष्मण ढोबळे म्हणाले, अशी कोपरखळी भाजप खासदार सुजय विखे पाटील यांनी मारली. हे मी…
कनिष्ठ लिपिकाला निर्घृणपणे संपवलं, बंद पडलेल्या कंपनीच्या रूममध्येच टाकला मृतदेह
प्रियंका पाटील शेळके – बोबडेअहमदनगर: शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत आहे. कोयता हल्ला, दोन गटात हाणामारी अशा घटना सर्रासपणे घडत आहेत. दरम्यान हत्येच्या घटनांमध्येही मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. अशीच एक…
चुकीला माफी असते पण गुन्ह्याला नसते, लोखंडेंकडून शिवसेना चोरण्याचा गुन्हा : उद्धव ठाकरे
अहमदनगर : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची कोपरगावमध्ये सुरु आहे. कोपरगावातील सभास्थळी उद्धव ठाकरे यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत…
न्याय मिळत नाही तोपर्यंत…; अंत्यविधीचे सामान जवळ ठेवलं अन् आजोबांनी अन्यायाची मांडली कैफियत
Ahmednagar News: अहमदनगरमध्ये जमिनीच्या वादातून आजोबांनी आत्मसमर्पनाची तयारी केली आहे. यासाठी त्यांनी दत्त मंदिरात भजन सुरू केले आहे.
विखेंच्या पॅनलचा सुपडासाफ, भाजप नेत्याकडूनच ‘परिवर्तन’, म्हणतात शिर्डीत दबावाचं राजकारण बंद
शिर्डी : शिर्डीत आता दबाव आणि दहशतीचं राजकारण चालणार नाही, असा टोला भाजपचे युवा नेते विवेक कोल्हे यांनी विखे पिता पुत्रांचे नाव न घेता लगावला आहे. साईबाबा संस्थान कर्मचारी सोसायटीची…
टोळीचा मुकादम अन् गल्लीबोळातील पुढारी, जरांगे पाटलांची अप्रत्यक्षरित्या भुजबळ-राज ठाकरेंवर फटकेबाजी
अहमदनगर : मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांचे आजपासून अंतरवाली सराटी येथे पुन्हा बेमुदत उपोषण सुरू झाले आहे. त्यापूर्वी त्यांनी राज्याच्या काही भागात दौरा केला. त्यांची शेवटची सभा…
बाजू मांडण्यासाठी वकिलांनी तोंडच नव्हे, हातही चालविले; गेट उघडावे यासाठी बाटल्याही भिरकावल्या
अहमदनगर : आपल्या पक्षकाराची बाजू मांडण्यासाठी वकील न्यायालयात कायदेशीर युक्तिवाद करतात, अभ्यासूपणे कायद्यातील तरतुदींचा आधार घेत आपली बाजू पटवून देण्याचा प्रयत्न करतात. मात्र, अहमदनगरमध्ये आज वकिलांचे वेगळेच रूप पहायला मिळाले.…