• Sat. Sep 21st, 2024

सिंधुदुर्ग बातमी

  • Home
  • करूळ घाटातील रस्ता दुपदरीकरणाचे काम युद्धपातळीवर; घाट वाहतुकीसाठी २२ तारखेपासून बंद

करूळ घाटातील रस्ता दुपदरीकरणाचे काम युद्धपातळीवर; घाट वाहतुकीसाठी २२ तारखेपासून बंद

सिंधुदुर्ग: तरेळे – गगनबावडा रस्ता राष्ट्रीय महामार्ग (क्रमांक १६६ जी) या मार्गावर करूळ घाटात रस्ता दुपदरीकरणाचे काम युद्धपातळीवर चालू असल्याने सदर मार्गावरील वाहतूक २२ जानेवारीपासून बंद करण्यात येणार आहे. अशी…

झाडांच्या लागवडीतून उभारलं विश्व; शेतमजूर ते २२ गुंठे जमिनीचा मालक, आदिवासी तरुणाची यशोगाथा

सिंधुदुर्ग: कोकणात आंबा, काजू, माड, सुपारी, अननस, चिकू, अगदी सर्रासपणे दिसत असल्यामुळे यात कुठेही मोठे, आश्चर्यकारक, विस्मयकारक असे प्रथमदर्शनी काही वाटत नाही. पण हा बागमालक आहे आदीवासी समाजातील अशिक्षित तरुण.…

मोती तलाव बनतोय मृत्यूचा सापळा; तरुण बाजारात जातो सांगून बाहेर पडला, मात्र परतलाच नाही, कुटुंबाचा आक्रोश

सिंधुदुर्ग: सावंतवाडीतील शहराच्या भोवताली असलेलं मोती तलाव हे मृतदेहांचं हॉटस्पॉट बनत असलेलं पाहायला मिळत आहे. गेल्या वर्षापासून मोती तलावामध्ये मोठ्या प्रमाणावर आत्महत्या किंवा अन्य कारणास्तव मृतदेह आढळून आले आहेत. मात्र…

काळाच्या ओघात मागे पडलेल्या केरसुणीला जीवनदान; महिलांची व्यवसायात क्रांती, लाखोंचा नफा मिळवला

सिंधुदुर्ग: प्रत्येकाच्या घरी केरसुणीचा वापर सर्रास केला जातो. परंतु बदलत्या काळानुसार केरसुणी वापरणे ही संस्कृती मागे पडत चालली आहे. बाजारात अनेक प्रकारच्या फॅनशी झाडू उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे माडाच्या झावळीपासून…

गरोदर बहिणीला डॉक्टरकडे घेऊन जात होता; रस्त्यात रेड्याने दिली दुचाकीला धडक, अन्…

सिंधुदुर्ग: जिल्ह्यात गव्या रेड्यांचा रस्त्यावर वावर वाढत आहेत. रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांना मारण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. अनेक लोक जखमी झाले आहेत. तर गव्यांच्या धडकेत काही लोक मृत्युमुखी पडले आहे.…

तीन महिन्यांचे प्रशिक्षण; रोज शंभर रुपये मानधन, आता महिलांनी घडवल्या ६०० गणेश मुर्ती

सिंधुदुर्ग: गणेशोत्सव म्हटलं की कोकणात गणेश मुर्ती बनवण्याची लगबग सुरू होते. गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे गणेश शाळा कोकणातल्या चांगल्याच सजलेल्या पाहायला मिळत आहेत. कोकणातील बहुतांश भागामध्ये…

You missed