• Sat. Sep 21st, 2024

सिंधुदुर्ग बातमी

  • Home
  • सिंधुदुर्गमध्ये नवोदय विद्यालयातील ३० विद्यार्थ्यांना विषबाधा, रुग्णालयात उपचार सुरू

सिंधुदुर्गमध्ये नवोदय विद्यालयातील ३० विद्यार्थ्यांना विषबाधा, रुग्णालयात उपचार सुरू

सिंधुदुर्ग: सावंतवाडी तालुक्यातील सांगेली येथील नवोदय विद्यालयात शिकणाऱ्या तब्बल ३० विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाली आहे. त्यांना अधिक उपचारासाठी सांगेली प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे. तर यानंतर अधिक प्रकृती…

मुलाचा शाळेच्या आवारात अभ्यास, नितेश राणेंच्या मतदारसंघातच विद्यार्थ्याचे भवितव्य धोक्यात?

सिंधुदुर्ग: ग्रामीण किंवा शहरी भागांतील विद्यार्थी शिक्षणापासून कोणताही वंचित राहता नये, यासाठी राज्य सरकार वेगवेगळ्या उपाययोजना करत असतात. शेवटच्या घटकापर्यंत सर्वसामान्य विद्यार्थ्यांना शिक्षण मिळालं पाहिजे, असं धोरण राज्य सरकार दरवर्षी…

विजयदुर्गच्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज आणि कान्होजी आंग्रे यांचं स्मारक होणार, दीपक केसरकरांची घोषणा

सिंधुदुर्ग: जिल्ह्यामध्ये पर्यटन दृष्ट्या विकसित असलेला मालवण तालुक्याकडे पाहिला जातो. या ठिकाणी पर्यटकांचा ओढा दिवसेंदिवस वाढत असतो. त्यामुळे मालवण तालुका हा पर्यटनाचा नकाशावर पोहोचला आहे. त्याप्रमाणे पर्यटकांच्या पसंतीचा ठरला. परंतु…

येणाऱ्या निवडणुकीत सावंतवाडीत नरेंद्र मोदींचा झाडू घेऊन सुपडा साफ करायचा – उद्धव ठाकरे

सिंधुदुर्ग: जिल्ह्यात उद्धव ठाकरे यांचं सावंतवाडी येथे जंगी स्वागत करण्यात आले. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी मंत्री दीपक केसरकर यांच्यावर जोरदार निशाणा साधला. काही तरी करतील म्हणून दीपक केसरकर यांना मोठ्या…

सहा प्रकारच्या जातीच्या सशांचे पालन; गुजरातसह गोव्यात मोठी मागणी, ‘असा’ सुरु केला व्यवसाय

सिंधुदुर्ग: कोकणातील तरुण पिढी मेट्रो सिटीमध्ये नोकरीला न जाता व्यवसायामध्ये नवनवे प्रयोग करताना पाहायला मिळत आहे. त्यामध्ये प्रयोगशील आणि प्रगतशील शेतकऱ्यांची देखील कमी नाही. त्यामुळे कोकणातचं राहून वेगवेगळ्या प्रकारचं प्रशिक्षण…

देवाच्या आज्ञेने शेकडो एकर शेती; ४०० वर्षाची परंपरा, ‘या’ देवशेतीची सर्वत्र चर्चा

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गात अनेक रूढ़ी, प्रथा, परंपरा पहायला मिळतात. अनादी काळापासून चालत आलेल्या प्रथा आजही परंपरा जपल्या जातात. अशीच एक अनोखी प्रथा मालवण तालुक्यातील वायंगणी येथे पहायला मिळते. देवाच्या आज्ञेने…

पडीक जमिनीवर भाजीपाला लागवड; मेव्हणीच्या साथीनं जोडप्यानं फुलवलं नंदनवन, घेतलं मोठं उत्पन्न

सिंधुदुर्ग: कोकणात अनेक जणांची पडीक जमीन आहे. त्या जमिनीमध्ये कोणतेही उत्पन्न घेतलं जातं नाही. काही जण त्याच पडीक जमिनीतून नंदनवन फुलविण्याचा प्रयत्न करतात. परंतु कोकणातील एका शेतकऱ्यांने आपल्या कुटुंबाच्या साथीने…

गावातील लोकांना रोजगार; दोन तरुणांची नारळ व्यवसायात क्रांती, घेतलं लाखोंचं उत्पन्न

सिंधुदुर्ग: कोकणात सर्रासपणे माडांच्या झाडापासून नारळाचं उत्पन्न मोठ्या प्रमाणावर घेतलं जाते. अगदी समुद्र किनारी नारळाच्या झाडांची लागवड सहज दिसेल. त्याचप्रमाणे कोकणी माणसाच्या जेवणामध्येही नेहमी नारळाचं खोबरं वापरला जातो. या पलीकडे…

पाच दिवसांसाठी संपूर्ण गाव जातं सुट्टीवर; कोकणात शिराळे गावची प्रथा, वाचा ‘या’ प्रथेबद्दल अधिक

सिंधुदुर्ग: तळकोकणात अनेक ठिकाणी अनोख्या प्रथा, रुढी, परंपरा पाहायला मिळतात. त्यातच एक अनोखी परंपरा आहे ती म्हणजे गावपळण. वैभववाडी तालुक्यातील शिराळे गावची गावपळण ही प्रथा आहे. प्राचीन काळापासून चालत आलेली…

खडकाळ भागात शेतकऱ्यांचा यशस्वी प्रयत्न! कलिंगडसह मिरचीची लागवड; मेहनतीच्या जोरावर लाखोंचं उत्पन्न

सिंधुदुर्ग: कोकणात अनेक शेतकरी वेगवेगळ्या प्रकारच्या शेती करण्यासाठी पसंती देतात. मात्र त्या शेतीतून पुरेस यश मिळत नसल्याचे सांगत त्यामुळे नाराज होऊन अर्धवट प्रयोगशील शेतकरी पुन्हा लागवड करण्याचे सोडून देतात. त्यामुळे…

You missed