Sangli Crime : दारुच्या नशेत शिवीगाळ केल्याचा राग, दोघांनी कट रचून जिवलग मित्राला संपवलं, घोड्यांच्या तबेल्यात रक्तरंजित थरार
Sangli Crime News : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशातच एक धक्कादायक घटना सांगलीमध्ये घडली आहे. घोड्याच्या तबेल्यात दोन मित्रांनीच आपल्या मित्राची हत्या केलीय. सांगली आपटा पोलीस चौकी…
Sangli Crime : मित्रांसोबत बाहेर गेला, दारू पिण्यावरुन जोरदार राडा, चिडलेल्या मित्रांनी डोक्यात दगड टाकून मित्रालाच संपवलं; सांगली हादरलं
Sangli Murder Crime : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशातच सांगलीमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दारु पिण्यावरुन मित्रांनी मिळून आपल्या मित्राचीच दगडाने ठेचून हत्या केली असल्याचं…
Sangli Crime : सांगलीत सर्वात मोठी कारवाई! 1 कोटीच्या बनावट नोटा जप्त, रात्री गस्तीवर असताना पोलिसांना संशय, धाड टाकताच…
Sangli Fake Notes News : पश्चिम महाराष्ट्रात सर्वात मोठी कारवाई करण्यात आली आहे. एक कोटीच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. या प्रकरणात पाच आरोपींना अटकही झाली आहे. महात्मा गांधी…
Sangli News : पार्कचं काम सुरु असताना मोठी दुर्घटना, भिंत कोसळल्याने सातजण दबले; एकाचा मृत्यू
Sangli Laborers Wall Collapses One Dies : सांगली जिल्ह्यात एक धक्कादायक घटना उडकीस आली आहे. एका पार्कचं काम सुरु असताना भिंत कोसळ्याने त्याखाली सातजण दबले असल्याचं समोर आलं आहे. या…
छेडछाड करणाऱ्याला महिलेचा इंगा, रणरागिणीने कपडे फाटोस्तोवर मारलं; सांगलीतील Video व्हायरल
Sangli Crime Video: मिरज येथील मार्केट परिसरात खाद्य पदार्थ्यांच्या गाड्यावर वासू रोकळे हा तरुण काम करत आहे. वासू रोकळे याने मार्केट परिसरात एका महिलेची छेडछाड काढत होता.
सांगलीत प्रेमप्रकरणाचा वाद टोकाला, मुलीच्या नातेवाईकांच्या मारहाणीत मुलाच्या वडिलांचा मृत्यू
सांगली : मांगले येथे मुलांच्या प्रेमप्रकरणातून मुलाच्या वडिलांना आणि आईला मुलीच्या नातेवाईकांनी विद्युत खांबाला दोरीने बांधून लाथाबुक्यांनी केली. मारहाणीनंतर मुलाच्या वडिलांचा मृत्यू झाला. दादासो रामचंद्र चौगुले ( वय ५५ ,…
सांगलीतील जिल्हा मध्यवर्ती कारागृहात चाललयं काय? दारु- गांजा प्रकरणानंतर आता आरोपीचे पलायन
स्वप्नील एरंडोलीकर, सांगली : शहरातील जिल्हा मध्यवर्ती कारागृहात दोन दिवसांपूर्वी गांजा-दारू आणि मोबाईल सापडल्यानंतर आता थेट बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपीने पलायन केल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. बुधवारी दुपारी या आरोपीने…
दुकान तोट्यात, इन्शुरन्सचे पैसै मिळवण्यासाठी मित्रांच्या मदतीने रचला डाव, असा अडकला पोलिसांच्या जाळ्यात
स्वप्निल एरंडोल, सांगली : स्वतःचे दुकान तोट्यात चालले असल्यामुळे मित्रांच्या मदतीने इन्शुरन्सचे पैसे मिळवण्यासाठी आपल्याच दुकानात चोरी झाल्याचा बनाव करणाऱ्या दुकान मालकाचा भांडाफोड करत दोघांना अटक केली. स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या…
मिरज कृष्णाघाटावर ५ जण बुडाले; तिघांना वाचवण्यात यश, दोघांनी गमावला जीव
सांगली : मिरजेच्या कृष्णात धुणे धुण्यासाठी म्हणून पाच परप्रांतीय तरुण गेले होते. धुणे धुवत असताना यातील दोघांचा पाय घसरला. एकमेकाला आधार देण्याच्या नादात हे पाचही जण नदीपात्र बुडाले. यातील तिघांना…
कॉलेज तरुणांचा वाद टोकाला; एसटी स्टँडवरच हत्येचा थरार, घटनेनं सांगलीत खळबळ
सांगली : जिल्ह्यातील कवठेमहांकाळ बस स्थानकातच महाविद्यालयीन तरुणांमध्ये वाद होऊन धारदार शस्त्राने भोसकून एका तरुणाचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. धुळा कोंडीबा कोळेकर असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.…