Eknath Shinde: शिंदेंची गुपचूप मोहीम, पण ऑपरेशनमध्ये सामील असलेल्या खासदाराने गुपित उलगडलं; पहिली अधिकृत घोषणा!
पुणे: उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या लोकसभेतील दोन तृतीयांश खासदारांनी बंड करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. ठाकरेंच्या खासदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी एकनाथ शिंदे हे गेल्या…
Bhaskar Jadhav: उद्धव ठाकरेंना पक्षफुटीचा दुसरा मोठा धक्का, भास्कर जाधवांकडून मोलाचा सल्ला; नवसंजीवनीचा फॉर्म्युलाही सांगितला!
प्रसाद रानडे, रत्नागिरी: उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे लोकसभेतील नऊपैकी सहा खासदार फुटणार, हे आता जवळपास स्पष्ट झालं आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आणि माजी मंत्री भास्कर…
Maharashtra Politics : ऑपरेशन टायगरवर उदय सामंत यांचं सूचक वक्तव्य; म्हणाले, ‘संध्याकाळपर्यंत चित्र स्पष्ट होणार’
शिवसेनेचे नेते तथा मंत्री उदय सामंत यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात सुरु असलेल्या घडामोडींवर प्रतिक्रिया दिली. ठाकरेंचे 6 खासदार नेमके कोणत्या पक्षात जाणार? या प्रश्नावर त्यांनी प्रतिक्रिया दिली. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) नांदेड…
Sushma Andhare: मला एका खासदाराचा फोन आलेला, दोन खासदार पक्षफोडीचे म्होरके; नाव घेत सुषमा अंधारेंचे गंभीर आरोप
पुणे: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील संभाव्य फुटीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण ढवळून निघालेलं असताना ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी घणाघाती आरोप करत फुटण्याच्या तयारीत असणाऱ्या खासदारांचा समाचार घेतला आहे.…
Omraje Nimbalkar: ओमराजेंचा चकवा, श्रीकांत शिंदेंच्या नावाने बुक असलेल्या विमानाने पुण्यातून दिल्लीला रवाना; मध्यरात्री नेमकं काय घडलं?
Shivsena Split: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील सहा खासदार पक्षांतर करण्याच्या चर्चेवर लवकरच शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. ओमराजेंचा चकवा, श्रीकांत शिंदेंच्या नावाने बुक असलेल्या विमानाने पुण्यातून दिल्लीला रवाना(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)…
Uddhav Thackeray: फुटण्याच्या तयारीत असलेल्या खासदारांना दणका देण्यासाठी ठाकरेंचं पहिलं मोठं पाऊल; कायदेशीर पेचात अडकवणार!
मुंबई: उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत दुसऱ्यांदा मोठी फूट पडणार, हे आता जवळपास निश्चित झालं आहे. उद्धव ठाकरेंनी बोलावलेल्या बैठकीत नऊपैकी केवळ चार खासदार प्रत्यक्ष उपस्थित होते. त्यानंतर यातील काही…
Maharashtra Politics : ठाकरे गटाचे काही खासदार वेगळा गट स्थापन करणार? सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया, फोडाफोडीच्या राजकारणावर दिलं उत्तर
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे काही खासदार वेगळा गट स्थापन करणार असल्याच्या चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आलं आहे. पण संजय राऊतांनी या वृत्ताचं खंडन केलं आहे. या घडामोडींवर भाजप नेते…
Sanjay Jadhav : उद्धव ठाकरेंच्या पक्षात भूकंपाचे संकेत? खासदार संजय जाधव यांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला आगामी काळात मोठा धक्का बसणार का? असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. कारण परभणीचे खासदार संजय जाधव यांनी केलेल्या एका वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं…
Aditya Thackeray: ठाकरेंची तिसरी पिढी शिवसेनेचे नेतृत्व करणार? आदित्य ठाकरे कार्याध्यक्ष होण्याचे संकेत, लवकरच घोषणा शक्य
Shivsena UBT News:आदित्य ठाकरेंवर दिल्या जाणाऱ्या कार्याध्यक्षपदाच्या जबाबदारीबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आली नसली तरी प्रमुख नेत्यांच्या वक्तव्यातून या चर्चेचा बळ मिळत आहे. ठाकरेंच्या शिवसेनेत…
Uddhav Thackeray Emotional : उद्धव ठाकरेंच्या डोळ्यांत अश्रू, म्हणाले, ‘हे अश्रू नाही तर अंगार’
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे एका मुलाखतीत बोलताना भावूक झाले आहेत. तसेच आपल्या डोळ्यांत अश्रू नसून अंगार असल्याचंदेखील वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. (फोटो– महाराष्ट्र…