• Sat. Sep 21st, 2024

शरद पवार बातमी

  • Home
  • सत्तेचा गैरवापर करून चिन्ह मिळवलंय पण पक्षाचा बाप आमच्यासोबत, रोहित पवार यांची ललकारी

सत्तेचा गैरवापर करून चिन्ह मिळवलंय पण पक्षाचा बाप आमच्यासोबत, रोहित पवार यांची ललकारी

महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 6 Feb 2024, 9:17 pm Follow Subscribe Rohit Pawar on Ajit Pawar: अजित पवारांना पक्ष आणि चिन्ह मिळाल्यानंतर रोहित पवारांनी ट्विट केले आहे. सत्तेचा गैरवापर करून…

शरद पवारांना दणका, अजित पवारांना पक्ष आणि चिन्ह, फडणवीस आणि बावनकुळेंची ‘बोलकी’ प्रतिक्रिया

पुणे : निवडणूक आयोगाने अजित पवार गट हाच खरा राष्ट्रवादी पक्ष असल्याचे निर्णय दिल्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांचे अभिनंदन केले. अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पुढे घेऊन जातील,…

साधेपणाचे दर्शन; कार्यकर्त्याच्या पत्र्याच्या खोलीत बसून शरद पवारांनी घेतला जेवणाचा आस्वाद

सोलापूर: राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार शनिवारी दिवसभर सोलापुरात होते. हुतात्मा स्मृती मंदिर येथे प्रकाश यलगुलवार यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमानंतर किर्लोस्कर सभागृहात पुस्तक प्रकाशनाचा उद्घाटन सोहळा शरद…

तरुणांना बँकेत संधी दिली पाहिजे, पण वयस्कर लोक संधी देत नाहीत, दादांचे टोमणे थांबेना

पुणे: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड करत सत्तेत सामील झाल्यानंतर शरद पवार यांच्या मुळावर घाव घालण्याची एक संधी सोडत नाही. शरद पवार यांना आपलं वय काढलेलं आवडत नाही असं…

राष्ट्रवादीचा राष्ट्रीय अध्यक्ष मीच, कोणाला उमेदवारी द्यायची हे मी ठरवेन, शरद पवार स्पष्टच म्हणाले

पुणे: मी ३८ वर्षांचा असताना वसंतदादा पाटील यांच्या विरोधात घेतलेली भूमिका हे बंड नव्हतेच. यशवंतराव चव्हाण त्या वेळी महाराष्ट्राचे नेते होते. त्यांचा विचार घेऊन, सर्वांनी एकत्रित निर्णय घेतला होता. त्यासंबंधी…

मी घेतलेली भूमिका बरोबरच त्यामुळे मला आमदारांचा पाठिंबा, अजितदादांनी शरद पवारांना डिवचलं

बारामती: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडल्यानंतर शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट पडले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा ही बाब सध्या न्यायप्रविष्ठ आहे. मात्र एकमेकांवर प्रति दावे केले जात…

बारामतीमधील बैठकीत शरद पवारांना अस्वस्थ वाटू लागलं, डॉक्टरांकडून तात्काळ तपासणी, विश्रांती घेण्याचा सल्ला

बारामती: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना बारामतीतील एका संस्थेच्या बैठकीदरम्यान अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांची तात्काळ डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली आहे. तपासणीनंतर डॉक्टरांनी पवार यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे.…

दादांच्या शपथविधीला उपस्थिती; नंतर साहेबांच्या बैठकीला हजेरी, भेटी वाढल्या, मात्र कलानींचा कल कुणाकडे?

ठाणे: शहरातील राजकारणाचा केंद्रबिंदू असलेले कलानी कुटुंब गेल्या पाच वर्षांपासून सत्ता आणि संरक्षणासाठी सत्ताधाऱ्यांच्या गटात सहभागी झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यात वर्षभरापूर्वी कलानी कुटुंब पुन्हा राष्ट्रवादीत स्वगृही परतले होते. मात्र…

शहराचा विकास शरद पवारांमुळेच; रोहित पवारांचे वक्तव्य, भाजपवरही साधला निशाणा, म्हणाले- …हेच भाजपला हवे आहे

पिंपरी: लोकनेते यशवंतराव चव्हाणांमुळे पिंपरी-चिंचवड शहरात ‘एमआयडीसी’ निर्माण झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामुळे शहरात ‘आयटी पार्क’ आले, तेव्हापासूनच खऱ्या अर्थाने पिंपरी-चिंचवड शहराच्या विकासाला चालना मिळाल्याचे सांगून शरद पवार…

पक्ष साहेबांसोबतच…! दादांच्या गटात गेलेल्या आमदारांविरूद्ध आक्रमक भूमिका घेणार; कार्यकर्त्यांचा निर्णय

अहमदनगर: राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर अहमदनगरमध्ये मूळ पक्षाची प्रथमच आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी चौदापैकी सहा तालुक्यांचे तालुकाध्यक्ष तसेच जिल्हा कार्यकारिणीच्या ९० पदाधिकार्‍यांपैकी तब्बल ६० जण उपस्थित होते. याशिवाय सामाजिक न्याय,…

You missed