• Sun. Jun 28th, 2026

    मुंबई क्राईम बातम्या

    • Home
    • मुंबई हादरली! लव्ह-मॅरेज केलं म्हणून वडिलांचा संताप, आधी लेकीला संपवलं, नंतर जावयाचा जीव घेतला

    मुंबई हादरली! लव्ह-मॅरेज केलं म्हणून वडिलांचा संताप, आधी लेकीला संपवलं, नंतर जावयाचा जीव घेतला

    म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : गोवंडीमध्ये ‘ऑनर किलिंग’चा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रेमविवाह केला म्हणून वडिलांनी आधी मुलीची हत्या केली आणि नंतर जावयाचा खून घडवून आणला. करण रमेश…

    मुंबईत शाळांजवळ व्यसनांच्या टपऱ्या, तंबाखूजन्य पदार्थांची सर्रास विक्री

    म. टा. प्रतिनिधी, मुंबई : शाळांच्या १०० मीटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करण्यास मनाई असताना मुंबईतील अनेक शाळांजवळ राजरोस या पदार्थांची विक्री सुरू असल्याचे चित्र आहे. अनेक ठिकाणी शाळांच्या प्रवेशद्वारासमोरील…

    झटपट पैसे कमवण्यासाठी टास्क देणाऱ्या टोळीची धरपकड, असा करायचे गुन्हा?

    Mumbai Crime: राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. याचदरम्यान, मुंबई गु्न्हे शाखेने एका फसव्या टास्क देणाऱ्या टोळीला अटक केली आहे. कुलदीप कुमार, विशाल मोहिते, शुभम लोखंडे, आकाश मुजमुले अशी…

    मुंबईतल्या वांद्रेतील प्रसिद्ध हॉटेलमध्ये धक्कादायक प्रकार, चिकन थाळीमध्ये चक्क उंदराचं पिल्लू…

    मुंबई : वांद्रे येथील एका प्रसिद्ध हॉटेलच्या चिकन थाळीमध्ये उंदराचे पिल्लू सापडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ग्राहकाच्या तक्रारीवरून याबाबत वांद्रे पोलिसांनी उंदराचे मास खायला देऊन जीवितास धोका निर्माण केल्याप्रकरणी…

    Navi Mumbai Crime: नशेत महिलांच्या डब्यात घुसला, हटकल्याने पोलिसाला मारहाण; लोकलमध्ये रात्री थरारक घटना

    नवी मुंबई : दारूच्या नशेत लोकलमधील महिलांच्या डब्यात चढलेल्या व्यक्तीला दुसऱ्या डब्यात जाण्यास सांगितल्याने या व्यक्तीने डब्यात तैनात असलेल्या पोलिसाला शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना रविवारी रात्री ट्रान्स हार्बर रेल्वे…

    मुंबईत दररोज १२ सायबर गुन्हे दाखल, १३ टक्के गुन्ह्यांची उकल; गुन्ह्याचे कारण काय?

    मुंबई : देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई सायबर गुन्ह्यांच्या विळख्यात असून येथे दररोज किमान एक डझन सायबरचे गुन्हे दाखल होत असल्याचे सात महिन्यांच्या आकडेवारीवरून दिसून येते. जानेवारी ते जुलै या…

    Mumbai Crime: मोठी बातमी: आयएस प्रकरणी सहावा दहशतवादी अटकेत; एनआयएची धडक कारवाई

    मुंबई : ‘आयएस’ दहशतवादी संघटनेचा ‘स्लीपर सेल’ म्हणून कार्यरत असलेल्या सहाव्या दहशतवाद्याला राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) अटक केली आहे. शामिल साकिब नाचन असे त्याचे नाव असून, भिवंडीजवळील पडघ्यातून त्याला अटक…

    जयपूर-मुंबई एक्स्प्रेस गोळीबार प्रकरण; ‘या’ दहा मुद्द्यांची उकल करण्याचे आव्हान

    मुंबई : जयपूर-मुंबई सेंट्रल एक्स्प्रेसमधील गोळीबार प्रकरणात आरोपी चेतन सिंहला ११ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. आतापर्यंत शंभरहून अधिक जबाब आणि तांत्रिक पुरावे यांची सांगड घालताना रेल्वे पोलिसांकडून प्रयत्नांची…

    मुंबईकरांनो सावधान! बाप्पाच्या दर्शनाच्या नावाखाली भाविकांची फसवणूक, नेमकं काय आहे प्रकरण?

    मुंबई : मुंबईतील प्रसिद्ध देवस्थान असलेल्या सिद्धिविनायक गणेशाचे ऑनलाइन दर्शन उपलब्ध करून देतो असे सांगून भाविकांकडून पैसे आकारून फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. ऐन संकष्टीच्या आदल्या दिवशी काही भाविक…

    Mumbai Crime: पुण्यातील आरोपीने मुंबईच्या जेलमध्ये स्वत:ला संपवलं; नेमकं काय आहे प्रकरण?

    मुंबई : धमकी, घातक हत्यारांनी दुखापत केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या दीपक शिवाजी जाधव (२८) या आरोपीने शुक्रवारी सकाळी पोलीस कोठडीतच गळफास लावून आत्महत्या केली. हत्येच्या गुन्ह्यात दीपक पुण्याच्या येरवडा तुरुंगात होता.…

    You missed