• Sat. Sep 21st, 2024

पुणे बातम्या आजच्या

  • Home
  • पुणेकरांसाठी Good News! गणेशोत्सवाला अजित पवारांकडून मोठं गिफ्ट, घेतला महत्वाचा निर्णय

पुणेकरांसाठी Good News! गणेशोत्सवाला अजित पवारांकडून मोठं गिफ्ट, घेतला महत्वाचा निर्णय

पुणे : गणेशोत्सव सुरू होण्यासाठी अवघे काही दिवस बाकी आहेत. याच पार्श्वभूमीवर आज पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत पोलीस मुख्यलाय इथे गणेश मंडळ कार्यकर्त्यांसोबत एक…

Pune News : पुण्यात गाडीच्या काचेवर धमकीची चिठ्ठी अन्…, डिलिव्हरी बॉयची कर्जमुक्त होण्याची युक्ती वाचून थक्क व्हाल

पुणे : कर्ज बाजरी झाल्यामुळे पुण्यात येऊन डिलिव्हरी बॉयचं काम केलं. मात्र, घरातली परिस्थिती हालाकीची असल्याने कर्ज काही फिटत नव्हतं, म्हणून वेगळा पर्याय वापरत पुण्यातल्या कोरेगाव पार्कमध्ये राहणाऱ्या एका उद्योजकच्या…

Pune News: फर्ग्युसन कॉलेजच्या बीएससीच्या विद्यार्थ्याने आयुष्य संपवलं, पुणे हादरलं

पुणे: पुण्यातील प्रसिद्ध फर्ग्युसन महाविद्यालयात (Fergusson College) बीएससीच्या (भौतिकशास्त्र) तिसऱ्या वर्षांत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने गळफास घेत आपलं आयुष्य संपवलं आहे. या घटनेने संपूर्ण पुण्यात एकच खळबळ माजली आहे. ही धक्कादायक घटना…

तरुणाने एकच चूक केली, बहिणीला भेटण्यासाठी जाताना अनोळखी वाहनात बसला; प्रवासात जे घडले त्यावर विश्वास बसणार नाही

इंदापूर: इंदापूर तालुक्यातील सरडेवाडी गावच्या हद्दीत पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील सरडेवाडी टोल नाक्याच्या लगत असलेल्या ऊसाच्या शेतात तरुणाचा आढळलेला मृतदेह होता. या तरुणाचा दगडाने ठेचून खून झाल्याचे स्पष्ट झाले असून मारेकऱ्यांना…

बीआरटी ठरली नावापुरती, येरवडा रामवाडी मार्गाबाबत मोठा निर्णय, वाहतूक कोंडी कधी सुटणार

म. टा. प्रतिनिधी, पुणे: नगर रस्त्यावरील येरवडा ते रामवाडी दरम्यानच्या जलद बस वाहतूक सेवेच्या (बीआरटी) मार्गिकेमुळे वाहतूक कोंडी होत असल्याचे महापालिका आणि वाहतूक पोलिसांच्या पाहणीत आढळून आले होते. त्यामुळे वाहतूक…

शिक्षणाचं माहेरघर हादरलं! विद्यार्थ्याने प्राध्यापिकेचा नको तो व्हिडिओ पाठवला पतीला; बदल्यात मागितले…

पुणे : पुण्यात गुन्ह्यांच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढत असताना आता आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इथे विद्यार्थी आणि शिक्षकाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. सेक्सटॉर्शनमध्ये फसवणुकीचे अनेक…

Pune VIDEO: भरधाव बाईकने थेट हवेत उडवलं, महिलेचा मृत्यू; सीसीटीव्हमधील क्षण पाहून धडकी भरेल….

पुणे : पुणे शहरात कर्वेनगर परिसर व उपनगरामध्ये अल्पवयीन मुलांकडून बेभान पद्धतीने गाड्या चालवल्या जातात. हीच मस्ती एका महिलेच्या जीवावर बेतली असून तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. हा सर्व प्रकार…

Pune Crime: पुणेकरांना IPL चं असंही फिव्हर, फ्लॅटमध्ये पोलिसांनी छापा टाकताच चक्रावले…

पुणे : देशात इंडियन प्रीमियर लीग म्हणजे (IPL) चं फिव्हर मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. यामध्ये आता आयपीएल अखेरच्या टप्प्यात आल्याने क्रिकेट प्रेमींची धाकधूक वाढू लागली आहे. मात्र, या बरोबर सट्टा…

Pune News : पुण्यातल्या बळीराजाची पंचक्रोशीत चर्चा; अख्ख्या गावासाठी ठेवलं जेवणं; कारण वाचून कराल सलाम

भोर, पुणे : शेतकरी आणि बैलाचं नात हे बाप आणि मुलाप्रमाणे असतं. शेतकरी बैलाचा मुलाप्रमाणे सांभाळ करत असतो. मात्र, जेव्हा म्हातारा होऊन तो बैल शेतकऱ्याला सोडून निघून जातो. तेव्हा त्या…

VIDEO पाहाच! चक्क ६ वाहनं एकमेकांना धडकली, पुण्यातील विचित्र अपघाताची चर्चा…

पुणे : पुणे – सातारा महामार्गावरील कापूरहोळ गावलगत वाहनांचा विचित्र अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. सहा वाहने एकमेकांना धडकल्याने हा अपघात झाला आहे. यामध्ये ३ ट्रक, २ टेम्पो आणि…

You missed