• Sat. Sep 21st, 2024

नाना पटोले

  • Home
  • एकतर भाजपाची स्मरणशक्ती कमजोर आहे किंवा ते जनतेला मूर्ख समजतात, नाना पटोले संतापले

एकतर भाजपाची स्मरणशक्ती कमजोर आहे किंवा ते जनतेला मूर्ख समजतात, नाना पटोले संतापले

मुंबई : सुमारे चार दशकांहून अधिक काळ काँग्रेस पक्षात राहून, विविध पदं भूषवून, अगदी राज्याच्या मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर बसण्याचा बहुमान देणाऱ्या काँग्रेसचा हात सोडून काळानुरूप नवा पर्याय पाहिला पाहिजे, असे सांगत…

एका महिन्यात आरक्षण देण्याची वल्गना करणारे देवेंद्र फडणवीस गप्प का? नाना पटोले यांचा सवाल

मुंबई : मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मोठे आंदोलन उभे केले आहे, सरकारने त्यांच्याशी चर्चा केली, राणाभीमदेवी थाटात शासनाने आरक्षणासंबंधी अनेक घोषणा केल्या. मराठा समाजाला आरक्षण देणारच…

छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे, त्यांची तुलना नरेंद्र मोदींशी होऊ शकत नाही, नाना पटोलेंनी सुनावलं

पुणे : लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या असून काँग्रेस पक्ष या निवडणुकीसाठी तयार आहे. ब्लॉक स्तरापासून पक्ष संघटनेच्या तयारीचा आढावा घेतला जात आहे. वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्याची काँग्रेसची इच्छा असून…

मंदिरात जाण्यासाठी राहुल गांधींनी परवानगी घ्यायची का? भाजपची मस्ती जनता उतरवेन : पटोले

मुंबई : भारत जोडो यात्रेला ईशान्य भारतात प्रचंड जनसमर्थन मिळत आहे. यात्रेला मिळत असलेला जनतेचा प्रतिसाद पाहून भारतीय जनता पक्ष घाबरला असून या भितीतून भारत जोडो न्याय यात्रेवर भ्याड हल्ले…

मला भाजपची ऑफर, सुशीलकुमार शिंदेंचा गौप्यस्फोट; महाजन म्हणाले, स्वागतच करू; नाना खवळले

मला आणि प्रणिती शिंदेंना भाजपकडून ऑफर असल्याचा दावा काँग्रेस नेते सुशील कुमार शिंदेंनी केला. शिंदे आल्यास स्वागतच करू, अशी भूमिका भाजप नेते गिरीश महाजनांनी घेतली.

शिवाजी महाराजांनी राजकारणात धर्म आणला नाही, भाजपाचं राजकारण धर्माच्या आधारावर, पटोलेंची सडकून टीका

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांनी सुराज्य स्थापन केले, तर संत महंतांनी अध्यात्माचे कार्य केले. शिवाजी महाराजांनी राजकारणात धर्म आणला नाही. छत्रपतींच्या सुराज्यात शेतकऱ्याच्या भाजीच्या देटालाही हात लावू नका अशी शिकवण…

काँग्रेसकडून पुणे लोकसभेचं तिकीट कुणाला? नाना पटोले म्हणाले, घरी जाऊन उमेदवारी देणार!

म. टा. प्रतिनिधी, पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी निवडून येण्याच्या क्षमतेवरच उमेदवारी वाटप केले जाणार आहे. त्यासाठी पक्षातर्फे सर्वेक्षण केले जाणार असून, त्या आधारे उमेदवारांना घरी जाऊन उमेदवारी दिली जाईल.…

काँग्रेसचं लोकसभेचं मिशन महाराष्ट्रातून सुरु, १० लाख कार्यकर्त्यांच्या महारॅलीचं प्लॅनिंग

Congress News : काँग्रेस पक्षाचा स्थापना दिवस २८ डिसेंबर असून या दिवशी पक्षाची महारॅली नागपूरमध्ये आयोजित करण्यात आली आहे. या रॅलीला १० लाख काँग्रेस कार्यकर्ते जमतील, असा विश्वास नाना पटोले…

महाराष्ट्रात काँग्रेसची लाट, निवडणुकीत परिणाम दिसतील, नाना पटोले यांचा दावा

नागपूर : महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागात तसेच मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या सीमावर्ती भागातून काँग्रेसचे उमेदवार मोठ्या संख्येने विजयी झाले आहेत. त्यामुळे तेथे भाजपला नाकारण्यात आले आहे. यावरून महाराष्ट्रात काँग्रेसची लाट असल्याचे…

विधानसभेतील चित्र लोकसभेला राहत नाही, आम्ही चित्र बदलू, नाना पटोलेंचा आशावाद

मुंबई : तेलंगणा विधानसभा निवडणुकीत जनतेने काँग्रेस पक्षाला भरघोस मतदान करून विजयी केले आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांची अपार मेहनत व जनतेचा विश्वास यामुळेच काँग्रेसला तेलंगणात मोठे यश मिळाले आहे. कर्नाटकनंतर दक्षिण…

You missed