Produced byकोमल आचरेकर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम8 Dec 2024, 4:55 pm
गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत यांनी विधानभवन पायऱ्यांवर ईव्हीएम समर्थनार्थ आंदोलन केलं.शरद पवार आणि नाना पटोले यांच्यावर सदाभाऊ खोत यांनी हल्लाबोल केला.शरद पवार यांनी मतपत्रिकेवर मतदानाची मागणी केल्यानंतर सदाभाऊ खोत यांनी टीका केली.ईव्हीएमसोबत छेडछाड करता येत नाही म्हणून पवार मतपत्रिकेची मागणी करत असल्याचं सदाभाऊ खोत म्हणाले.