• Mon. Nov 25th, 2024

    नवी मुंबई बातमी

    • Home
    • सोन्यांच्या नाण्यांचा मोह महागात! आधी विश्वास मिळवला, नंतर लाखोंचा गंडा, नागरिकांची पोलिसात धाव

    सोन्यांच्या नाण्यांचा मोह महागात! आधी विश्वास मिळवला, नंतर लाखोंचा गंडा, नागरिकांची पोलिसात धाव

    नवी मुंबई : सोन्याच्या नाण्यांमध्ये जास्तीत जास्त गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखवून एका जोडप्याने २५ व्यक्तींकडून तब्बल १.१३ कोटींची रक्कम उकळून त्यांना परतावा अथवा सोन्याची नाणी न…

    वायफायचे नेटवर्क मिळत नाही; कर्मचाऱ्याला घरी बोलवले, आधी वाद घातला, नंतर मंत्रालयातील अधिकाऱ्याकडून मारहाण

    नवी मुंबई: राज्य सरकामधील उच्च पदस्थ अधिकारी अमन मित्तल यांच्यावर मारहाण प्रकरणी रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मित्तल आणि त्यांच्या भावाने चार साथीदारांच्या सहकार्याने लाकडी बांबू, पियूसी…

    वारंवार अपमानस्पद वागणूक; युवक कंटाळला, भावाला रस्त्यात गाठलं अन् धक्कादायक कृत्यानं पनवेल हादरलं

    नवी मुंबई: सध्याच्या काळात भावकीमध्ये किरकोळ वादातून टोकाची भूमिका घेतलेले प्रसंग सोशल मीडियाच्या माध्यमातून वाचायला ऐकायला मिळतात. अनेक वेळा तर सख्ये भाव एकमेकांचे वैरी झालेले पाहायला मिळतात. अशीच एक घटना…

    पनवेल पालिकेत ३७७ जागांसाठी भरती; ८ ते ११ नोव्हेंबरदरम्यान २१ जिल्ह्यात लेखी परीक्षा, वाचा सविस्तर…

    पनवेल: पनवेल महापालिकेच्या भरतीप्रक्रियेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. ३७७ जागांसाठी ८ ते ११ डिसेंबरदरम्यान राज्यभरात २१ जिल्ह्यांमधील ५७ केंद्रांवर विविध पदांची लेखी परीक्षा होणार आहे. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या माध्यमातून…

    पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष; जादुटोण्याच्या बहाण्याने महिलेला लुबाडलं, तब्बल ७८ लाखांचा गंडा

    नवी मुंबई: तंत्रमंत्र, जादूटोणा करून पैशांचा पाऊस पाडण्याचे तसेच, पतीवर करणी केल्याचे सांगून त्यासाठी पूजाअर्चा करण्याच्या बहाण्याने एका भोंदू बाबाने आणि त्याच्या सहकाऱ्यांनी वाशीमध्ये राहणाऱ्या एका सेवानिवृत्त सरकारी अधिकाऱ्याच्या पत्नीकडून…

    आश्वासनांची पूर्तता करण्यास अधिकारी असमर्थ; नागरिक संतापले, सिडको भवन गेटसमोर धक्कादायक कृत्य

    नवी मुंबई: सिडको अधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न केल्यामुळे नवी मुंबई नैना व इतर प्रकल्प ग्रस्त समितीचे अध्यक्ष सुरेश ठाकूर, अनिल ढवळे आणि मदन गोवारी यांनी सिडको भवन गेटसमोर जीवनयात्रा…

    You missed