• Fri. Mar 6th, 2026

    धुळे न्यूज

    • Home
    • धुळ्यात बालाजी रथोत्सवाला सुरुवात, बालाजी रथाला १४४ वर्षाची परंपरा, भाविकांची मोठी गर्दी

    धुळ्यात बालाजी रथोत्सवाला सुरुवात, बालाजी रथाला १४४ वर्षाची परंपरा, भाविकांची मोठी गर्दी

    धुळे: धुळे येथे आज विधीवत पूजा-आरती करून बालाजीच्या रथाच्या मिरवणुकीला सुरुवात झाली. या रथोत्सवाला १४४ वर्षांची परंपरा असून, धुळे शहरातील प्रमुख मार्गावरून ही मिरवणूक निघणार आहे. त्यासाठी चोख पोल‌ीस बंदोबस्त…

    प्रगत महाराष्ट्राचा दावा खोडणारी घटना; रस्ता नसल्याने गर्भवती महिलेला झोळीत बसवून रुग्णालयात नेण्याची वेळ

    धुळे: शिरपूर तालुक्यातील गुऱ्हाळपाणी ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या थुवानपाणी येथे रस्त्याची सोय नसल्याने थुवानपाणी येथील एका महिलेला चक्क बांबूंना फडके बांधून त्याची झोळी करुन तीन किलोमीटर अंतरावरील गुऱ्हाळपाणी येथे नेण्यात…

    महिनाभर घर बंद, आतून कुजकट वास; मालकीण परतली, आत कुजलेला मृतदेह सापडला, बंद घरात काय घडलं?

    महिनाभरापासून बंद असलेल्या घरात एका माणसाचा मृतदेह कुजलेल्या स्थितीत सापडला आहे. मृतदेहाची अवस्था बिकट असल्यानं ओळख पटलेली नाही. पोलिसांकडून तपास सुरू आहे. धुळे: शहरातील एका घरात कुजलेला मृतदेह आढळून आला.…

    कोणी काठीनं मारलं तर कोणी वीट मारली, आईच्या उत्तरकार्यात लेकाला बेदम मारहाण; मुलाचा मृत्यू

    धुळे : आईच्या उत्तरकार्यासाठी आलेल्या खर्चावरून वाद झाल्याने मुलालाकोणी काठीनं मारलं तर कोणी वीट मारली, माऊलीच्या उत्तरकार्याच्या खर्चावरुन वाद; लेकाचा मृत्यूजबर मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जखमीला उपचारासाठी…

    You missed