• Fri. Mar 6th, 2026

    छत्रपती संभाजीनगर क्राईम बातम्या

    • Home
    • कन्नडच्या माजी सरपंचाला भरदिवसा निर्घृणपणे संपवलं; तिघांना अटक, धक्कादायक कारण समोर

    कन्नडच्या माजी सरपंचाला भरदिवसा निर्घृणपणे संपवलं; तिघांना अटक, धक्कादायक कारण समोर

    Chhatrapati Sambhajinagar Crime: माजी सरपंच राजाराम उर्फ राजू भावसिंग चुंगडे १२ जुलै रोजी शेतातील त्यांच्या घरासमोरील खडीवर मोबाइल बघत बसले होते. एका दुचाकीवर तीन जण आले. त्यांनी चुंगडे यांच्यावर वार…

    प्रेमप्रकरणातून तरुणीला बेदम मारहाण

    Young Woman Beaten Up : “तुझ्यामुळे आमचा मुलगा आईला शिवीगाळ करतो. तुझ्यामुळे, स्वतःच्या आईचा मृत्यू झाला तर पाणी टाकायला कोणी नसेल असं म्हणतो” असे म्हणत बुक्क्यांनी मारहाण केली. तीनही महिला…

    घरगुती वादातून पती जीवावर उठला, पत्नीला कोल्ड्रिंकमधून पाजलं विष, छत्रपती संभाजीनगरात खळबळ

    Chhatrapati Sambhajinagar Crime: कौटुंबिक न्यायलयात दाखल केलेला खटला मागे घेण्याची धमकी देत विवाहितेला विषारी औषध पाजण्यात आल्याचे प्रकरण समोर आले आहे. महाराष्ट्र टाइम्सhusband wife news म.टा.प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: कौटुंबिक न्यायलयात…

    हिंगलाज देवी मंदिरात मोठी चोरी; दागिने अन् दानपेटीतील रक्कम असा ७६ हजारांचा ऐवज लंपास, सीसीटीव्हीत घटना कैद

    Temple Gold Ornaments Theft: बुधवारी सकाळी सात वाजेच्या दरम्यान सचिन बोंबले हे मंदिराचे कुलूप उघडण्यासाठी आले होते. त्यांना मंदिराचा मुख्य प्रवेशद्वार उघडे दिसले. त्यांनी आतमध्ये जाऊन बघितले असता, या ठिकाणी…

    तू मला भेट नाहीतर… रुमवर बोलवून तरुणीवर अत्याचार, भावासोबत बाचाबाची, आरोपीचं टोकाचं पाऊल

    छत्रपती संभाजीनगर : “तू मला खूप आवडतेस, तू मला भेट, अन्यथा तुझ्या भावाला जिवंत मारून टाकेन”, अशी धमकी देऊन १९ वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना सिल्लोड तालुक्यात घडली. दरम्यान,…

    उच्चशिक्षित तरुणांनी तर्र नशेत चोरी केली, CCTV फूटेज पालकांपर्यंत पोहोचले, Video बघताच…

    छत्रपती संभाजीनगर : जालन्यातील आयटीआय आणि डी फार्मसीचे शिक्षण घेणाऱ्या दोन मित्रांनी दारूच्या नशेमध्ये संभाजीनगरमध्ये कॅनॉट प्लेसमध्ये आले. मौज-मजा करण्यासाठी मोबाईलचे दुकान फोडत चोरी केली. घटनेनंतर चोरी करणाऱ्या चोरट्यांचे सीसीटीव्ही…

    बेंचवर बसण्यावरुन वाद, मधल्या सुट्टीत एकट्याला गाठून जबर मारहाण; नेमकं काय घडलं?

    सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर : शाळेतील वर्गात बेंचवर बसण्यावरून मित्रांमध्ये वाद झाला. या वादात मधल्या सुट्टीत चार वर्ग मित्रांनी मिळून केलेल्या बेदम मारहाणीमध्ये एका ११ वर्षीय विद्यार्थ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.…

    डॉक्टरची मैत्रीण आली घरी, दागिने पाहून केली चोरी; महिलेविरोधात गुन्हा दाखल

    सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर : डॉक्टर पतीच्या ओळखीची महिला घरी आली. वॉश रूम मध्ये जाण्यासाठी पतीच्या बेडरूम मध्ये गेली. यावेळी ड्रेसिंग रूममध्ये ठेवलेले लाखो रुपयांचे मित्राच्या पत्नीचे दागिने तिने लंपास…

    दोन दिवसांपूर्वी वाद; चिकन शॉप मालकाकडून चाकू हिसकावला, लेकांसमोर बापावर वार केला, अन्…

    छत्रपती संभाजीनगर : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. हत्या, बलात्कार अशा अनेक प्रकारचय्या गुन्ह्यांच ग्रामीण भागात देखील लोण वाढत आहे. याचदरम्यान, पैशांच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादात एका तरुणाने…

    अपघातानं डोक्यावर परिणाम, तरुणाचा जीवन संपवण्याचा प्रयत्न; आई धावली, रुग्णालयात नेलं, पण…

    छत्रपती संभाजीनगर : २३ वर्षीय शेतकरी पुत्राने शेतात लिंबाच्या झाडाला दोरीच्या साहाय्याने गळफास घेण्याचा प्रयत्न केल्याची घटना १८ एप्रिल रोजी घडली होती. दरम्यान, उपचार सुरू असताना काल बुधवारी दुपारी तीन…

    You missed