• Mon. Nov 25th, 2024

    काँग्रेस

    • Home
    • वंचितचा मविआला धसका; कोणकोणत्या जागांवर बसू शकतो फटका? काय सांगते आकडेवारी?

    वंचितचा मविआला धसका; कोणकोणत्या जागांवर बसू शकतो फटका? काय सांगते आकडेवारी?

    मुंबई: महाविकास आघाडीसोबतची बोलणी फिस्कटल्यानं वंचित बहुजन आघाडी पुन्हा एकदा स्वतंत्र लढणार असल्याचं स्पष्ट झालं. प्रकाश आंबेडकरांनी उमेदवारांची घोषणादेखील केली आहे. २०१९ मध्ये वंचितमुळे अनेक मतदारसंघांमध्ये तिरंगी लढत झाली. त्याचा…

    युतीचे प्राबल्य, काँग्रेसची आशा; उत्तर-मध्य मुंबईचा गड भाजप राखणार की काँग्रेस जिंकणार?

    मुंबई: महाविकास आघाडीत मुंबईत केवळ उत्तर मध्य मुंबई ही एकमेव जागा काँग्रेसला दिली जाणार आहे. कदाचित उत्तर मुंबईदेखील काँग्रेसच्या पारड्यात जाण्याची शक्यता असली तरी काँग्रेसला ही जागा मिळू नये या…

    काँग्रेस हायकमांडचा ग्रीन सिग्रल, ‘त्या’ जागांवर ठाकरेंविरोधात उमेदवार द्या, दिल्लीत चर्चा

    मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागावाटपावरुन महाविकास आघाडीतील घटकपक्षांमध्ये गेल्या काही दिवसांपासून रस्सीखेच सुरु होती. ठाकरे गट, शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यात सांगली, रामटेक, भिवंडी यासारख्या जागांवरुन तणातणी…

    रामटेकच्या जागेवरून संजय राऊतांनी काँग्रेसला फटकारले, कोल्हापूर आणि हातकणंगलेची करून दिली आठवण

    Sanjay Raut on MVA Seat Sharing । मुंबई : कोणत्याही जागांवर चर्चा करण्यावर मर्यादा असतात. आता विविध ठिकाणावर चर्चा सुरू होत्या आता उमेदवारी जाहीर केल्यानंतर त्या सर्व चर्चा आमच्या दृष्टीने…

    नाना पटोलेंविरोधात पुन्हा असंतोष, १२ निष्ठावंतांची गुप्त बैठक, असंतुष्ट गट दिल्लीला रवाना

    नागपूर : लोकसभा निवडणुकीची घोषणा येत्या पंधरवड्यात होण्याची शक्यता असताना काँग्रेसमधील खदखद उफाळण्याचे संकेत मिळू लागले आहेत. महत्त्वाचे पद, जबाबदारी वा कार्यक्रमांमधून डावलले जात असलेल्या असंतुष्टांनी सिव्हिल लाइन्स परिसरात बुधवारी…

    अशोक चव्हाणांमुळे राजकीय भूकंप; हादरे पश्चिम महाराष्ट्रातही बसण्याची चिन्हे, काँग्रेसला खिंडार पाडण्यासाठी भाजपची फील्डिंग

    कोल्हापूर: माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी ‘हात’ सोडल्याने काँग्रेस पक्षात जो राजकीय भूकंप झाला आहे, त्याचे हादरे पश्चिम महाराष्ट्रातही बसण्याची चिन्हे आहेत. सध्या तरी ‘आम्ही नाही’ अशी भूमिका काँग्रेस नेत्यांनी…

    काँग्रेसचे १५ आमदार कुंपणावर; तिघे अजित पवारांच्या संपर्कात; महिन्याभरात मोठा भूकंप?

    मुंबई: माजी खासदार मिलिंद देवरा यांच्यापाठोपाठ मुंबईतील काँग्रेसचे काही नेते सत्ताधारी पक्षांच्या संपर्कात आहेत. माजी मंत्री आणि आमदार बाबा सिद्दीकी लोकसभा निवडणुकीआधी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जातील अशी चर्चा आहे.२०१४ च्या…

    BJP प्रवेशाच्या चर्चा मुलीच्या होत्या, माझ्या नव्हे, ऐकून घ्यायच्या आधीच निलंबन: डॉ. पाटील

    जळगाव : आजपर्यंत काँग्रेस पक्षात निष्ठेने काम करीत असतांना मी अद्याप कुठल्याही पक्षात गेलो नसतांना देखील मला, माझी पत्नी डॉ. वर्षा पाटील व देवेंद्र मराठे यांना पक्षाने आज निलंबित केल्याचे…

    काँग्रेस अन् ठाकरेंनी सकारात्मक विचार केला असता तर ही वेळ आली नसती,मिलिंद देवरा शिवसेनेत

    मुंबई : आजचा दिवस माझ्यासाठी भावनिक आहे. मी खूप भावूक आहे, मी काँग्रेस सोडेन असं कधीच वाटलं नव्हतं. आज माझ्या कुटुंबाचे काँग्रेस पक्षाशी ५५ वर्षाचे जुने नाते शिंदे साहेबांच्या नेतृत्त्वाखाली…

    देवरांचा काँग्रेसला रामराम, हाती घेणार धनुष्यबाण? पक्षप्रवेशावर शिंदेंची गुगली, काय घडतंय?

    काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा शिंदेंच्या शिवसेनेच्या वाटेवर आहेत. ते आज पक्षप्रवेश करतील अशी चर्चा आहे. त्यावर मुख्यमंत्री शिंदेंनी मोजक्या शब्दांत भाष्य केलं.