Adinath Maharaj : ‘जननेंद्रियाचा त्याग स्वतःहून केला, कोणाचाही काहीही त्रास नाही’; तारकेश्वर गडाचे महंत ह.भ.प. आदिनाथ महाराज शास्त्रींचा खुलासा
अहिल्यानगर येथील तारकेश्वर गड प्रकरणात नवी माहिती समोर आली आहे. सात दिवसांनंतर रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच महंत आदिनाथ महाराज शास्त्री यांनी ‘तो’ प्रकार स्वतःहून केल्याचा मोठा खुलासा आता केला आहे. महंत…
Ahilyanagar Crime : संगमनेरमध्ये इयत्ता सहावीच्या मुलीवर ॲसिड हल्ला, थरकाप उडवणारी घटना, चिमुकली गंभीर जखमी
संगमनेरमध्ये अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. शाळेतून घरी जाणाऱ्या चिमुरडीवर अज्ञात आरोपीने ॲसिड हल्ला केला आहे. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अनिकेत यादव, अहिल्यानगर…
Ahilyanagar MIDC : अहिल्यानगरच्या 20 हजार कर्मचाऱ्यांना दिलासा, PNG गॅसमुळे 300 कारखाने सुरु होणार
अहिल्यानगर MIDC मधील कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. प्रशासनाकडून MIDC मधील कंपन्यांना आता PNG गॅस दिला जाणार आहे. त्यामुळे 300 कारखाने सुरु होणार आहेत. यामुळे 20 हजार कर्मचाऱ्यांना थेट फायदा…
Ahilyanagar News : गॅस तुटवड्याच्या अफवा, शिर्डी-शनिशिंगणापूरमध्ये पुरवठा सुरळीत ठेवण्याचे आव्हान; अवैध रिफिलिंगवर वॉच
अहिल्यानगर जिल्ह्यात गॅस तुटवड्याच्या अफवांनी खळबळ उडाली आहे. जिल्हाधिकारी पंकज आशिया यांनी स्पष्ट केली वस्तुस्थिती. ते म्हणाले की, शिर्डी, शनी शिंगणापूरसह जिल्ह्यात गॅस पुरवठा सुरळीत आहे. जिल्हाधिकारी पंकज आशिया यांचे…
LPG Shortage : आखाती युद्धाचा थेट फटका! अहिल्यानगर MIDC मधील 300 उद्योग ठप्प; 3 हजार कामगार बेकार होण्याची शक्यता
मध्य पूर्व आशियात आखाती देशांमध्ये सुरु असलेल्या युद्धाचा फटका आता थेट सर्वसामान्यांना बसताना दिसत आहे. अहिल्यानगर MIDC मध्ये तब्बल 300 उद्योग ठप्प झाल्याची माहिती आहे. यामुळे 3 हजार कामगारांचे रोजगार…
Ahilyanagar Crime : जामखेडमध्ये सागर मोहळकरवर गोळीबार प्रकरणात कारवाई; मुख्य आरोपी पोलिसांच्या जाळ्यात
पैलवान सागर मोहळकरवर झालेल्या गोळीबार प्रकरणात पोलिसांनी महत्त्वाची कारवाई केली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्याने चौकशीत आपला गुन्हा कबूल केल्याची माहिती आहे.
Womens day 2026 : महिला दिनी ठराव, आई-बहिणींवरून शिवी दिली तर दंड; कोळगाव ग्रामसभेचा कौतुकास्पद निर्णय
आई-बहिणीवरून शिवी दिली तर आता थेट ५०० रुपये दंड भरावा लागणार आहे. अहिल्यानगरच्या कोळगाव ग्रामसभेने महिला दिनानिमित्त हा ऐतिहासिक ठराव मंजूर केला असून, कचरा टाकणाऱ्यांवरही दंडाची टांगती तलवार असणार आहे.…
Sagar Moholkar : आधी कानफाडलं मग तरुणाला थेट उचलून जमिनीवर आपटलं; गुंड सागर मोहळकरचा जिममधील हाणामारीचा नवा CCTV व्हिडिओ व्हायरल
कुख्यात गुंड सागर मोहळकरवर ७ राऊंड फायरिंग करण्यात आली असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. या गोळीबारामागे नेमकं कारण काय याचा शोध घेताना आता विविध कारणं समोर येत आहेत. सागर मोहळकर…
Ahilyanagar Crime: ‘मी पोलीस आहे, ॲट्रॉसिटी दाखल करेन’; बस आगारामध्ये पोलिसाचा नशेत धिंगाणा, वाहक-चालकाला लाथाबुक्क्यांनी मारहाण, CCTV व्हिडिओ
दारूच्या नशेत धुंद असलेल्या पोलीस कॉन्स्टेबलने एसटी बसच्या चालक आणि वाहकाला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. “मी पोलीस आहे, ॲट्रॉसिटी दाखल करेन” अशी धमकी देत सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल…
Ahilyanagar Crime : बहिणीसोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय, नवनाथचा काटा काढण्याची धमकी अन् तरुणाचा जीव घेतल्याचा आरोप
अहिल्यानगरमध्ये एका तरुणाला अतिशय निर्घृणपणे संपवण्यात आलं आहे. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी मृतक तरुणाच्या भावाने पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. या तक्रारीत त्याने गंभीर आरोप केले आहेत.…