बायकोनेही एवढे किस केले नव्हते…; अजित पवारांचा विनोद, अन् बारामतीकरांना हसू आवरेना
बारामती: अजित पवार यांचे मोठ्या जल्लोषात शहरात स्वागत झालं. यावेळी कार्यकर्त्यांची असंख्य गर्दी होती. गर्दीमधून अजित पवार यांची गाडी वाट काढत पुढे जात होती. अशावेळी कार्यकर्ते पदाधिकारी अजित पवार यांना…
मी उजळ माथ्यानं फिरणारा, कधी लपून गेलो ते सांगा, अजित पवारांची पत्रकारांना गुगली
कोल्हापूर: पुण्याच्या बैठकीचे कोणीही काहीही मनावर घेऊ नका. पवार साहेब हे आमच्या कुटुंबाचे प्रमुख आहेत. मी त्यांचा पुतण्या लागतो. या बैठकीला राजकीय रंग देऊ नका. मी काय कुठेही लपून गेलो…
बंडानंतर पवारांसोबत गाडीत फिरले; २४ तासांतच अजितदादांना पाठिंबा, आता ‘अशी’ झाली पंचाईत
सातारा: २ जुलै २०२३ ला अजितदादांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री पदी शपथ घेतली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये उभी फूट पडली. अजितदादांच्या बंडानंतर राष्ट्रवादीचा जो तो आमदार काय भूमिका घेतो? अजितदादा की शरद…
विरोधात लढले, संघर्ष केला पण कट्टर विरोधकच सत्तेत बसल्याने फडणवीसांच्या सहकाऱ्याची मोठी गोची
पुणे: भाजपने अजित पवारांना सोबत घेत सतेचे वाटेकरी केले आहे. मात्र अजित दादांच्या आमदारांमुळे आता भाजप नेत्यांची पुरती कोंडी झाल्याचे चित्र दिसत आहे. ज्या राष्ट्रवादीच्या आमदारांनी अजितदादांचे हात बळकटे केले…
…स्वार्थासाठी मला हा निर्णय घ्यावा लागला, अजित पवार गटाला पाठिंबा दर्शवल्यानंतर आमदाराचे वक्तव्य
रत्नागिरी: चिपळूण येथे आलेल्या महापूराची आठवण आणि सगळ्यांवर ओढवलेले प्रसंग सांगताना आमदार शेखर निकम यांना गहिवरून आले. पण चिपळूणकर यांचे स्पिरीट मोठं होतं. गाळ काढण्यासाठी बचाव समितीने उभारलेला लढा महत्त्वाचा…
अखेर ठरलं! शरद पवारांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या ‘या’ कार्यालयातून चालणार अजित पवार गटाचे कामकाज
नागपूर: अजित पवारांच्या बंडानंतर राष्ट्रवादीत फूट पडली आहे. याचे परिणाम नागपुरातही दिसून येत आहे. शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे, प्रदेश अधिकारी शेखर सावरबांधे, प्रवक्ते प्रवीण कुंटे पाटील यांनी शरद पवार यांच्यासोबत राहण्याचा…
अनेकांचे स्वप्न भंगलं…! अजित पवारांच्या खेळीमुळे मंत्रिपदासाठी इच्छुक आमदारांची कोंडी
नागपूर : राष्ट्रवादीच्या इतिहासातील सर्वात मोठा सत्तापालट अजित पवारांनी केला आहे. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाल्याने महाराष्ट्राच्या राजकारणावर त्याचे दूरगामी परिणाम होणार आहेत. विदर्भात राष्ट्रवादीची फारशी ताकद नसली तरी या बंडखोरीमुळे…
बापाला विसरायचं नाही…काल अजितदादांसोबत दिसलेले कोल्हे आज शरद पवारांच्या सोबतीला, म्हणाले…
पुणे : राष्ट्रवादीत पडलेल्या अभूतपूर्वी फुटीनंतरही पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी लढण्याचा पवित्रा घेतला आणि आता त्याचे परिणामही दिसू लागले आहेत. शरद पवार यांच्या मनाविरुद्ध जात अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस…
शरद पवारांनी निर्णय फिरवला, पण अजितदादा इरेला पेटले; ९० दिवसांत नेमकं काय झालं? INSIDE STORY
मुंबई : राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा देण्याआधी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी सल्लामसलत करून अंतिम निर्णय घेण्याची रणनीती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी एप्रिल महिन्यातच…
राष्ट्रवादीचं अखेर कठोर पाऊल: सत्तेत सहभागी झालेल्या नेत्यांना दणका; जयंत पाटलांची घोषणा
मुंबई : गेल्या वर्षी जून महिन्यात महाराष्ट्राने सूरत-गुवाहाटीचा प्रवास करून राज्यात सत्तांतर झालेल्या नाट्याचा पहिला प्रवेश अनुभवला होता. त्यानंतर गेले वर्षभर न्यायालयीन लढाया, निवडणूक आयोगातील संघर्ष सुरू आहे. असे असतानाच…