• Tue. Nov 26th, 2024

    Devendra Fadnavis

    • Home
    • माणूसकीवरचा विश्वास उडाला, लग्नाच्या दिवशी दिव्यांग तरुणीला दुःखद अनुभव, फडणवीसांची दिलगिरी

    माणूसकीवरचा विश्वास उडाला, लग्नाच्या दिवशी दिव्यांग तरुणीला दुःखद अनुभव, फडणवीसांची दिलगिरी

    मुंबई : लग्नाच्या नोंदणी रजिस्टर ऑफिसला गेलेल्या दिव्यांग तरुणीला दुसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी व्हिलचेअरवरुन उचलून न्यावे लागले. यामुळे तरुणीने समाज माध्यमांवरुन नाराजी व्यक्त केली आहे. ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर खुद्द उपमुख्यमंत्री…

    कल्याणनंतर कोकणातही भाजप-शिंदे गटात धुसफूस, देवगड नगरपंचायतीमध्ये मित्रपक्षच आमनेसामने

    सिंधुदुर्ग : भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना सत्तेत असले, तरी दोन्ही पक्षातील धुसफूस काही ठिकाणी समोर येत असते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड जामसंडे नगरपंचायतीतही असेच चित्र पाहायला मिळाले.…

    मनोज जरांगेंचा गौप्यस्फोट; म्हणाले,’तेव्हा मंत्र्यांचे शिष्टमंडळ मला कोपऱ्यात चल म्हणाले, पण…’

    म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: ‘गरजू मराठा समाजाच्या प्रश्नांसाठी आंदोलनाचा रथ काढला आहे. मंत्र्यांचे शिष्टमंडळ कोपऱ्यात चल, असे म्हणाले होते; पण मी त्यांचे ऐकले नाही. कोणालाही कोपरेकापरे गाठू दिले नाही…

    फडणवीसांनी मराठा समाजाची दिशाभूल करु नये; विरोधी पक्षनेते वडेट्टीवारांची टीका

    म. टा. प्रतिनिधी, नागपूर : मराठा समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. त्यामुळे आज मराठा समाज रस्त्यावर उतरला आहे. आरक्षण देता येऊ शकत नाही हे…

    ओबीसी कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण कसं मिळणार? मनोज जरांगेंनी सांगितला फॉर्म्युला

    जालना: मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्यात यावे. राज्यातील मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे. त्यासाठी ओबीसी प्रवर्गातील प्रगत जाती बाहेर काढाव्यात, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली.…

    फडणवीसजी गुणरत्न सदावर्तेंना समज द्या, मराठ्यांना अंगावर घेऊ नका; मनोज जरांगे पाटील कडाडले

    जालना: गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा समाजाचं एकदा वाटोळ केलं आहे. मराठ्यांच्या आरक्षणाविरोधात ते कोर्टात गेले होते. त्यांनी आता मराठा समाजाविरोधात आग ओकायचं कमी केले पाहिजे. सदावर्ते हे देवेंद्र फडणवीसांचा कार्यकर्ता…

    तीन टग्यांचं सरकार जातीपातीत भांडणं लावून मजा लुटतंय, विजय वडेट्टीवार असं का म्हणाले?

    म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा दुष्काळाच्या छायेत असून मागील नऊ महिन्यात १६५५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. राज्य सरकारने जाहीर केलेली अतिवृष्टीची नुकसानभरपाई, शेतकरी सन्मान योजनेची मदत शेतकऱ्यांना मिळाली…

    Shivsena: एकनाथ शिंदे अपात्र ठरल्यास भाजपचा प्लॅन बी तयार, अजित पवार मुख्यमंत्री होणार?

    मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपत्रातेसंदर्भात निर्णय घेण्यात दिरंगाई झाल्याच्या मुद्द्यावरुन सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले होते. एका आठवड्याच्या आत यासंदर्भात…

    कंत्राटी भरतीसाठी नेमलेल्या ९ कंपन्यांपैकी एक भाजप आमदाराची; वैभव नाईकांचा आरोप, आंदोलनाचा इशारा

    सिंधुदुर्ग: महाराष्ट्र सरकारने शासनाच्या विविध विभागांमध्ये कंत्राटी पद्धतीने भरती करण्याचे धोरण आखले आहे. शासन निर्णयाद्वारे कंत्राटी पदे भरण्यासाठी ९ कंपन्यांची नेमणूक करण्यात आली आहे. कंत्राटी भरतीने मिळालेल्या नोकरीची शाश्वती दिली…

    ‘दत्तक नाशिक’चे काय झालं? काँग्रेसकडून जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून भाजपवर हल्लाबोल

    Nashik News : जनतेशी संवाद साधण्यासाठी, त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी व त्यांना आधार देण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीतर्फे राज्यभर जनसंवाद यात्रा काढण्यात येत आहे.

    You missed