गुंडेवाडी नव्हे आता मराठानगर, जरांगे पाटलांच्या हस्ते गावाचं नामकरण, जरांगे म्हणाले…..
सातारा : मराठा आरक्षणासाठी राज्यभर मनोज जरांगे पाटील यांनी रान पेटवले असतानाच खटाव तालुक्यातील गुंडेवाडी या गावाला आता नवा आयाम मिळणार आहे. गुंडेवाडी या गावाचे नाव बदलले असून मनोज जरांगे…
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी भुजबळांच बोलणं बंद करावं अन्यथा….; मनोज जरांगेंचा इशारा
कोल्हापूर: मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण मिळणार यामुळे एकाचा तीळपापड होत आहे. आज तो आमच्या कोपऱ्यात आला होता आणि खोकत होता म्हणे मात्र त्यांच्यावर आज मी जास्ती काही बोलणार नाही. मात्र, आपल्या…
जरांगे पाटलांच ठरलं, मराठा आरक्षणासाठी पुन्हा रान पेटवणार, साताऱ्यात चार ठिकाणी तोफ धडाडणार,मॅरेथॉन दौरा
सातारा : मराठा समाजाला टिकणारे आरक्षण मिळावे, यासाठी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी बेमुदत उपोषण केले होते. त्यानंतर सरकारला जाग आल्यानंतर त्यांनी कुणबी दाखल्यांच्या नोंदी तपासण्याचे काम प्रत्येक…
बारा दिवसांपासून उपचार, डिस्चार्ज मिळताच जरांगे आत्महत्या केलेल्या तरुणांच्या घरी
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: मागील बारा दिवसांपासून रुग्णालयात उपचार घेत असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांना रविवारी सकाळी डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर जरांगे अंतरवाली गावाकडे रवाना झाले.…
मनोज जरांगे पाटील यांच्याकडून उपोषण मागे, आंदोलनाची पुढची दिशा सांगितली, सरकारला नवी डेडलाइन
जालना : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचं जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटीमध्ये उपोषण सुरु होतं. राज्य सरकारच्यावतीनं निवृत्त न्यायमूर्ती एम. जी. गायकवाड आणि न्यायमूर्ती सुनिल सुक्रे यांनी मनोज जरांगे यांच्याशी…
मराठा आरक्षणासाठी जिवंतपणीच तरुण सरणावर, सोलापुरात बेमुदत चिता समाधी आंदोलन
सोलापूर: मराठा समाजाचा जीवन चितेप्रमाणे राख झाला आहे. ही राख करणाऱ्या राज्य सरकारच्या निषेधार्थ आणि मनोज जरांगे यांचे समर्थनार्थ आणि सरसकट मराठ्यांचा ओबीसी प्रवर्गात समावेश करावा, या मागणीसाठी तरुणाने जिवंतपणी…
मनोज जरांगेंचा निर्वाणीचा इशारा, राज्य सरकारला संध्याकाळपर्यंतची मुदत, अन्यथा…
म. टा. प्रतिनिधी, जालना: ‘आरक्षण कधी देणार ते सांगा, विशेष अधिवेशन बोलवा. सरकारने बुधवारी सायंकाळपर्यंत याविषयी काही कळवले नाही, तर मी बुधवारी सायंकाळपासून पाणीत्याग करेन,’ असा इशारा मनोज जरांगे यांनी…
आम्ही जातो आमुच्या गावा, मराठा आरक्षणासाठी आणखी एका तरुणाचे टोकाचे पाऊल, चिठ्ठी लिहित आयुष्य संपवलं
संगमनेर, अहमदनगर : सध्या महाराष्ट्रात मराठा आरक्षणाची मागणी जोर धरत असून जालन्याच्या आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणाला राज्यभरातून मराठा समाजाचा पाठिंबा मिळताना दिसतोय. अनेक…
मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीची उद्या बैठक, मनोज जरांगेंची सरकारशी चर्चेची तयारी म्हणाले..
Maratha Reservation : राज्यात मराठा आरक्षणाच्या प्रश्नानं गंभीर रुप धारण केलं आहे. या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक उद्या होणार आहे.
OBC आरक्षणाला धक्का लागल्यास रस्त्यावर उतरु,रामदास तडसांचा इशारा; जरांगेंबद्दल मोठं वक्तव्य
नागपूर : मनोज जरांगे पाटील हे ओबीसी प्रवर्गातून मराठा आरक्षणाची मागणी करत आहेत. सरकारवर दबाव आणण्यासाठी त्यांनी पुन्हा उपोषण सुरू केले आहे. मराठा आरक्षणाबाबत मनोज जरांगे सरकारवर दबाव वाढवत आहेत…