• Sat. Aug 15th, 2026
Jay Pawar : अर्थ खातं राष्ट्रवादीकडे परत येणार, कार्यकर्त्यांसमोर जय पवारांचं दमदार भाषण

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहवासातील आजी माजी जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य यांचा कृतज्ञता स्नेहमेळावा पार पडला. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते जय पवार यांच्या उपस्थिती होते. यावेळी जय पवारांनी भाषण केलं. यावेळी अर्थ खातं, अजित पवारांच्या अपघाताचा तपास तसंच रेवती सुळेच्या लग्नातला डान्सवरून ट्रोल करणाऱ्यांना जय पवारांनी उत्तर दिलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed