Pune News: पुणेकरांची गैरसोय होणार, ‘या’ भागात वाहतुकीला बंदी, अनेक रस्ते बंद; पण…
पुणे : गणेशोत्सव सुरू झाल्यावर अनेक वर्षे पाचव्या दिवसापासून मध्य वस्तीतील रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्याची ‘परंपरा’ मोडीत काढून, या वर्षी दुसऱ्या दिवसापासूनच (आज, २० सप्टेंबर) वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आले आहेत.…
‘भामा आसखेड’च्या प्रकल्पग्रस्तांच्या जमिनीवरील शेरे उठविणार; नेमकं काय आहे प्रकरण?
मुस्तफा आतार ,पुणे : ‘भामा आसखेड’ धरणाचे डावे आणि उजवे कालवे बांधण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने रद्द केला आहे. त्यामुळे हवेली, खेड आणि दौंड या तालुक्यातील सुमारे हजारो हेक्टर क्षेत्रावर टाकण्यात…
Pune News: पुण्यात ‘वन स्टेशन वन प्रोडक्ट’चा विस्तार, ‘या’ स्थानकांचा समावेश; काय आहे संकल्पना?
पुणे : स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने सुरू केलेल्या ‘वन स्टेशन वन प्रोडक्ट’ योजनेला पुणे रेल्वे विभागात चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने या योजनाचा विस्तार करण्याचा निर्णय…
Pune News: ३२ वर्षांपूर्वीचा प्रश्न नऊ तासांत सुटला; पुण्यात ‘या’ चौकातील अतिक्रमण जमीनदोस्त
पुणे : भूसंपादनाअभावी तब्बल ३२ वर्षे रखडलेल्या मगरपट्टा-खराडी रस्त्यावरील मुंढवा चौकातील रस्ता रुंदीकरणाचा प्रश्न महापालिका प्रशासनाने शुक्रवारी मध्यरात्री कारवाई करून सोडवला. पोलीस बंदोबस्तात जेसीबीच्या साह्याने रस्त्याच्या कडेचा राडाराडा आणि झाडेझुडपे…
Pune Metro: पुण्यातील मेट्रो प्रवाशांसाठी ‘पुणे वन कार्ड’; तिकिटासाठी असा होणार कार्डचा फायदा
पुणे : पुणे मेट्रोचा प्रवास सुलभ व्हावा आणि प्रवाशांना तिकीट खिडकीवर उभे राहायला लागू नये, यासाठी आता ‘पुणे वन कार्ड’ हे प्रीपेड कार्ड प्रवाशांच्या सेवेत आणण्यात आले आहे. सध्या हे…
Pune Crime: दंड टाळण्यासाठी पुण्यातील रिक्षाचालकाचा रिकामा ‘उद्योग’; नेमकं काय झालं?
पुणे : पोलिसांची चलन कारवाई टाळण्यासाठी भलत्याच रिक्षाचा नंबर आपल्या रिक्षाला लावण्याचा ‘उद्योग’ करणाऱ्या रिक्षाचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित रिक्षाचालकाने केलेला हा जुगाड बुधवारी (९ ऑगस्ट) सकाळी पोलिसांच्या…
पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी; दर आठवड्याला होणारी पाणीकपात उद्द्यापासून रद्द, कारण…
पुणे : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये २२ अब्ज घनफूट (टीएमसी), म्हणजे ७५ टक्के पाणीसाठा झाल्याने शहरात दर आठवड्याला होणारी पाणीकपात उद्यापासून (सोमवार) रद्द करण्यात आली आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या…
Pune News: पुणेकर! तक्रार करा, बक्षीस मिळवा; PMPMLच्या नव्या अध्यक्षांची योजना; वाचा सविस्तर…
पुणे : बेशिस्त चालक व वाहकांविरोधात पुराव्यानिशी एखाद्या प्रवाशाने तक्रार केल्यास त्याला शंभर रुपये बक्षीस दिले जाणार आहे. त्याचवेळी चालक व वाहकावर एक हजार रुपयांची दंडात्मक कारवाईही केली जाणार आहे.…
PMP बस चालकाचा प्रताप; भर पावसात प्रवाशांना बसमधून खाली उतरवले
म. टा. प्रतिनिधी, पुणे : ‘सीएनजी’ भरण्यासाठी चालत्या बसमधून उतरविण्याचे प्रकार वाढले असून, त्यामुळे प्रवाशांच्या मनस्तापात भर पडत आहे. नरवीर तानाजी वाडी येथील ‘सीएनजी डेपो’त शुक्रवारी दोन बसमधील प्रवाशांना भर…
Pune Crime: कर्ज घेतल्यानंतर बदनामीची भीती घातली, ‘लोन अॅप’द्वारे तरुणीची फसवणूक
म. टा. प्रतिनिधी, पुणे : ‘लोन अॅप’द्वारे तीन हजार रुपयांचे कर्ज घेणे तरुणीला चांगलेच महागात पडले आहे. कर्ज घेतल्यानंतर बदनामीची भीती घालून तरुणीकडून एक लाख ११ हजार रुपये उकळल्याचा प्रकार…