• Sun. Jun 21st, 2026

    Mahayuti

    • Home
    • Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स

    Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स

    Latest Maharashtra News in Marathi: मुंबईसह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्यांचे लाईव्ह अपडेट्स, राजकीय घडामोडी, गुन्हेगारी वृत्त, हवामानाचा अंदाज, तसेच तुमच्या जिल्ह्यातील स्थानिक बातम्या जाणून घ्या एका क्लिकवर

    राजकारण: दानवेंची डबल हॅट्ट्रिक रोखण्याचे आव्हान, महाविकास आघाडी कोणाला रिंगणात उतरवणार?

    विलास औताडे, जालना: दुष्काळ आणि पाणीटंचाई पाचवीला पूजलेल्या आणि गेल्या काही महिन्यांपासून मराठा आरक्षण आंदोलनाचे केंद्र अशी ओळख झालेल्या जालन्यात गेल्या सलग सात लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा उमेदवार निवडून…

    राज ठाकरे सोबत आल्यास यूपी, बिहारमध्ये नुकसान होण्याची भीती; सावध भाजपकडून महत्त्वाचा निर्णय

    मुंबई: महायुतीत राज ठाकरेंच्या रुपात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची एन्ट्री होणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे. राज ठाकरेंनी दोनच दिवसांपूर्वी दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्री अमित शहांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा…

    युतीत मनसेची एंट्री, शिंदेसेनेला धडकी; अनेकांची धाकधूक वाढली, स्वप्नांवर ‘इंजिन’ फिरणार?

    ठाणे: महायुतीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रुपात चौथा भिडू दाखल झाला आहे. त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेत अस्वस्थता पसरली आहे. ठाणे, कल्याणमध्ये सेनेचे अनेक नेते मनसेमुळे अस्वस्थ आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत ठाण्यातील विधानसभा…

    सेना, NCPकडून अधिक जागांची मागणी; जागावाटप जाहीर होईना; आता महाशक्तीकडून थेट आदेश आला

    मुंबई: लोकसभा निवडणुकीचं वेळापत्रक निवडणूक आयोगानं जाहीर केलं आहे. आयोगानं कालच पत्रकार परिषद घेत तारखांची घोषणा केली. पण महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातलं जागावाटप अद्याप जाहीर झालेलं नाही. भारतीय जनता…

    पिंपरीच्या भूमिपुत्रांना दिलासा, ‘प्राधिकरणा’कडून संपादित जमिनीचा साडेबारा टक्के परतावा मिळणार

    म. टा. प्रतिनिधी, पिंपरी : पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने १९७२ ते १९८३ या कालावधीत संपादित केलेल्या जमिनींच्या मूळ मालकांना साडेबारा टक्के परतावा जमीन देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने सोमवारी (११ मार्च)…

    महायुतीमध्ये नवा फॉर्म्युला; जागा तुम्हाला पण उमेदवार भाजपचा, शिंदेच्या खासदारांच्या हाती कमळ?

    कोल्हापूर: महायुतीच्या जागा वाटपात लोकसभेच्या बारा जागांचा आग्रह शिवसेनेने भाजपकडे धरला आहे, पण यातील चार ते पाच उमेदवारांविषयी असलेल्या नाराजीमुळे ‘जागा शिंदे गटाला, उमेदवार मात्र भाजपचा’ असा नवा प्रस्ताव देण्यात…

    एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा लोकसभेच्या १८ जागांवर दावा,भाजपचा तो फॉर्म्युला फेटाळला

    मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील शिवसेना लोकसभेच्या १८ जागा लढवण्यावर ठाम असल्याची माहिती आहे. एकनाथ शिंदे आणि खासदारांची बैठक सोमवारी पार पडली, या बैठकीत गेल्या लोकसभा निवडणुकीत जिंकलेल्या…

    महायुतीचा उमेदवार कोण? अहमदाबादेत अमित शहांची भेट झाली अन् खासदारांनी फोडला प्रचाराचा नारळ

    कोल्हापूर: कोल्हापूर लोकसभा मतदार संघात महायुतीची उमेदवारी कोणाला मिळणार याबाबत संभ्रमावस्था असतानाच खासदार संजय मंडलिक यांनी थेट अहमदाबाद गाठत केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली, तिथे उमेदवार निश्चितीचा शब्द…

    जागावाटपापूर्वी दावेदारीचा फड; लोकसभेच्या उमेदवारीवरुन महायुती, महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये चुरस

    यवतमाळ : लोकसभा निवडणुकीसाठी कुणाला किती जागा मिळणार याविषयीचा गुंता महायुती आणि महाविकास आघाडीत कायम आहे. सर्वच मतदारसंघांमध्ये नेत्यांकडून दावेदारी केली जात आहे. आपली जागा पक्की असल्याचेही सांगितले जात असल्याने…

    You missed