• Tue. Sep 8th, 2026

maharashtra political news

  • Home
  • Maharashtra News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी

Maharashtra News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी

Maharashtra Breaking News in Marathi : मुंबईसह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्यांचे लाईव्ह अपडेट्स… राजकीय घडामोडी, गुन्हेगारी वृत्त, हवामानाचा अंदाज, तसेच तुमच्या जिल्ह्यातील स्थानिक बातम्या जाणून घ्या एका क्लिकवर…

रावेरमधून लोकसभेचं तिकीट द्या, माजी आमदाराची अजितदादांकडे मागणी, रक्षा खडसेंचं काय होणार?

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील रावेर मतदारसंघात लोकसभेच्या निवडणुकीत सर्वच प्रमुख पक्ष आपले उमेदवार देणार असल्याने या मतदारसंघात आतापासून जोरदार रस्सीखेच सुरु आहे. यातच माजी विधान परिषद आमदार मनीष जैन यांनी…

Maharashtra Live News Updates : अजित पवारच पक्षाचे प्रमुख राहतील, छगन भुजबळ यांची माहिती

Maharashtra News LIVE: मुंबईसह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्यांचे लाइव्ह अपडेट्स… राजकीय घडामोडी, गुन्हेगारी वृत्त, हवामानाचा अंदाज, तसेच तुमच्या जिल्ह्यातील स्थानिक बातम्या जाणून घ्या एका क्लिकवर

ठाकरेंना जे कारण देत सोडलं ते मंत्री,शिंदेंच्या आमदार मंत्र्यांमध्ये अस्वस्थता अन् नाराजी

Eknath Shinde : एकनाथ शिंदे आणि इतर ३९ आमदारांचा गट राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर आरोप करुन आणि त्यांचं कारण देत उद्धव ठाकरेंपासून वेगळा झाला होता.

ज्यांना कंटाळून ठाकरेंना सोडलं, त्यांच्याशी गोडी’गुलाबी’; पवार-गुलाबरावांचा एकत्र प्रवास

जळगाव: राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतील कॅबिनेट मंत्री गुलाबराव पाटील हे रेल्वेने सोबत प्रवास करताना दिसल्याने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. गुलाबराव पाटील व शरद…

पवारांना धमकी देणाऱ्याचं नाव-गाव समजलं, भाजप कार्यकर्ता असल्याचा ट्विटरवर उल्लेख

अमरावती : राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी एका ट्विटर हँडलवरून देण्यात आली होती. हे ट्विटर हँडल अमरावती येथील सौरभ पिंपळकर नावाच्या व्यक्तीचे असल्याचे समोर…

बाबांच्या दहाव्याला वटपौर्णिमा होती, त्यांना अग्नी दिलेला तिथे… पंकजांनी सांगितली आठवण

बीड : लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या नवव्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ गडावरुन समर्थकांना संबोधित केले. “मुंडे साहेबांच्या दशक्रिया विधीलाच वटपौर्णिमा होती. आम्ही घरात चोरासारख्या वावरत…

भाजपच्या आणखी एका ज्येष्ठ नेत्याला कॅबिनेट मंत्रीपदाची ऑफर, दिल्लीतून आलेल्या फोनने राजकीय खळबळ

नागपूर : महाराष्ट्रातील भाजप आमदारांना मंत्री बनवण्यासाठी लोभस फोन केल्याचा आरोप असलेला नीरज राठोड पोलिसांच्या ताब्यात आहे. ज्येष्ठ आमदार कृष्णा खोपडे यांनीही काही महिन्यांपूर्वी असेच अनेक फोन आल्याचा दावा केला…

दोघांना समान मतं, पिंगे म्हणाले दुसऱ्याला विजयी जाहीर करा, नियमाने ईश्वरचिठ्ठी निघाली अन्…

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील नऊ बाजार समितीचे निकाल जाहीर झाले असून अनेक धक्कादायक निकाल हाती आले आहेत. मात्र राजुरा बाजार समितीच्या निकालात एका उमेदवाराचा बाबतीत फारच वेगळं घडलं. दोघा उमेदवारांना…

राष्ट्रवादी नेत्याचा प्रयोग फसला, पाथर्डीत सत्तांतर, थोरातांच्या भाचेसुनेकडून सत्ता काबीज

अहमदनगर : राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीची सरशी झाली आहे. नगर जिल्ह्यातही महाविकास आघाडीला कौल मिळाला आहे. मात्र, पाथर्डी कृषी उत्पन्न बाजार समितीत सत्तांतर झाले आहे. राष्ट्रवादीच्या…

You missed