• Sat. Aug 8th, 2026

    navi mumbai news

    • Home
    • आधी गैरसमजातून शिवीगाळ; नंतर मित्रांसह प्राणघातक व्यवस्थापकावर हल्ला, नेमकं प्रकरण काय?

    आधी गैरसमजातून शिवीगाळ; नंतर मित्रांसह प्राणघातक व्यवस्थापकावर हल्ला, नेमकं प्रकरण काय?

    नवी मुंबई: कामावरुन काढून टाकल्याच्या रागातून एका टँकर चालकाने आपल्या तीन साथीदारांच्या मदतीने ट्रान्सपोर्ट कंपनीच्या व्यवस्थापकावर लोखंडी रॉड आणि चाकुच्या सहाय्याने प्राणघातक हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना…

    दुपारी कडक ऊन तर रात्री बोचणारी थंडी; नवी मुंबईत ताप, सर्दी-खोकल्याचे रुग्ण वाढले

    म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई : मागील काही दिवसांपासून सतत होणाऱ्या हवामानातील बदलामुळे शहरात ताप व सर्दी खोकल्याचे रुग्ण वाढू लागले आहेत. दुपारी कडक ऊन तर रात्री बोचणारी थंडी.. अशा…

    महायुती सरकारने नवी मुंबई विमानतळाच नामांतर केलं-बावनकुळेंच वक्तव्य, मनसे आमदाराने सुनावलं

    डोंबिवली : मराठा आरक्षणानंतर आता नवी मुंबई विमान तळाच्या नामकरणाचा विषय समोर आला आहे. डोंबिवलीत भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या वक्तव्यानंतर हा नामकरणाचा विषय पुन्हा चर्चेत आला आहे.…

    वारकरी संप्रदायावर मोठा आघात, ज्येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकर यांचं निधन

    नवी मुंबई : ज्येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकर यांचं निधन झाल्याची दुर्दैवी बातमी समोर आली आहे. बाबामहाराजांच्या निधनाने वारकरी संप्रदायावर मोठा आघात झाला आहे. वयाच्या ८८ व्या वर्षी वृद्धापकाळाने त्यांनी अखेरचा…

    विमानतळामुळे गाव विस्थापित, मतदार गावाबाहेर, पण ‘कागदावर’च्या गावांची निवडणूक होणार

    कुणाल लोंढे, पनवेल : नवी मुंबई विमानतळात गावाचे अस्तित्व हरविले असले तरी वरचे ओवळे गावासाठी ग्रामस्थ मतदान करणार आहेत. सिडकोने विमानतळासाठी भूसंपादन केले, गाव जमीनदोस्त केले तरी ग्रुप ग्रामपंचायत अजूनही…

    शाळा दत्तक योजनेला पालकांचा तीव्र विरोध, शासनाचे डोळे उघडण्यासाठी रविवारी भरवली शाळा

    नवी मुंबई : राज्य सरकारच्या शाळा दत्तक योजनेला विरोध दर्शविण्यासाठी रविवारी नवी मुंबई महापालिकेच्या सर्व शाळा सुरू ठेवून शाळा व्यवस्थापन समित्यांनी पालक व शिक्षकांच्या सहकाऱ्याने शासनाच्या या धोरणाचा निषेध नोंदवला.…

    नवी मुंबई मेट्रोच्या लोकार्पणाचा मुहूर्त अखेर ठरला, पंतप्रधान मोदींच्या हस्ते हिरवा झेंडा

    नवी मुंबई : नवी मुंबई मेट्रोचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हावे याकरिता एकाच महिन्यात पंतप्रधानांचा तिसरा संभाव्य दौरा नवी मुंबईत आयोजित केला जात आहे. यापूर्वी १३ व १४…

    गेटवर गाडी उभी केल्याचा वाद, पिता-पुत्रांनी कार चालकाच्या अंगावर सोडला कुत्रा, अन्…

    नवी मुंबई: सोसायटीच्या गेटवर काही वेळासाठी उभी असलेली कार काढण्याच्या वादातून नेरुळ सेक्टर-१९ ए मधील लेण्याद्रि सोसायटीत भयंकर प्रकार घडला आहे. येथे राहणाऱ्या मुळगावकर पिता पुत्राने कार चालक विठ्ठल राक्षे…

    बँकेने ATM कार्ड पाठवलं, मधल्या मध्ये टपाल कर्मचाऱ्याने उडवलं, ग्राहकाच्या अकाऊण्टवर डल्ला

    म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई : वाशीतील मुख्य टपाल कार्यालयामध्ये रोजंदारीवर काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने बँकेकडून ग्राहकांना पाठविण्यात आलेल्या तीन एटीएम कार्डची चोरी करून त्याद्वारे एटीएममधून ५४ हजार ७०० रुपयांची…

    गौतमी पाटीलच्या कार्यक्रम आयोजकांवर गुन्हा, विनापरवानगी आयोजन करून गर्दी जमवल्याचा आरोप

    म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई : नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत जमावबंदीचे आदेश लागू असल्याने ऑर्केस्ट्रा ठेवण्यास पोलिसांनी परवानगी नाकारली असतानाही, पनवेलच्या वावंजे भागातील एका रिसॉर्टमध्ये गौतमी पाटील हिच्या ऑर्केस्ट्राचे…

    You missed