६ किमीवर वाहनतळ असूनही गर्दीचा उच्चांक, ८ ते १० लाख लोक सभेला, जरांगेंना अश्रू अनावर…
म. टा. प्रतिनिधी, आंतरवाली सराटी : मराठा आरक्षणाच्या धगधगत्या प्रश्नावर मनोज जरांगे यांनी आवाहन केलेल्या महासभेसाठी आठ ते दहा लाख लोक उपस्थित राहिले. राज्यभरातून आलेल्या विराट जनसमुदायामुळे गोदापट्टा मराठा आरक्षणाच्या…
शिव्या देतात त्यांना सांगायचे, मला शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरेंनी मोठं केलं : छगन भुजबळ
Chhagan Bhujbal : अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. अनेक जण माझ्या मागे लागलेत अजून एक जण लागला तरी…
जरांगेंनी जत्रा भरवली, मराठा समाज मागास नाही, त्यांना आरक्षण मिळूच शकत नाही: गुणरत्न सदावर्ते
मुंबई : अरेरावीची भाषा, मग्रुरीची भाषा, स्वतःला पाटील म्हणवून घेणे. ही एक श्रेष्ठता आहे. जेव्हा तुम्ही श्रेष्ठतेमध्ये स्वतःला अधिकारशहा मानून बोलण्याचा प्रयत्न करता तेव्हा तुम्ही मागास नसता आणि जेव्हा तुम्ही…
ओबीसी कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण कसं मिळणार? मनोज जरांगेंनी सांगितला फॉर्म्युला
जालना: मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्यात यावे. राज्यातील मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे. त्यासाठी ओबीसी प्रवर्गातील प्रगत जाती बाहेर काढाव्यात, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली.…
फडणवीसजी गुणरत्न सदावर्तेंना समज द्या, मराठ्यांना अंगावर घेऊ नका; मनोज जरांगे पाटील कडाडले
जालना: गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा समाजाचं एकदा वाटोळ केलं आहे. मराठ्यांच्या आरक्षणाविरोधात ते कोर्टात गेले होते. त्यांनी आता मराठा समाजाविरोधात आग ओकायचं कमी केले पाहिजे. सदावर्ते हे देवेंद्र फडणवीसांचा कार्यकर्ता…
आधी सरकारला झुकवलं, आता मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे राज्यभरात फिरुन हवा तापवणार
जालना: मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळावीत, या मागणीसाठी तब्बल १७ दिवस उपोषणाला बसून संपूर्ण राज्याचे लक्ष स्वत:कडे वेधून घेणाऱ्या मनोज जरांगे-पाटील यांनी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मनोज जरांगे-पाटील…
जरांगेंच्या उपोषणाची कोंडी फोडली, पण सरकारचं टेन्शन कमी होईना, २ समाज आंदोलनासाठी रस्त्यावर!
अहमदनगर : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना जिल्ह्यात सुरू असलेले मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आश्वासनानंतर मागे घेण्यात आले. मात्र, नगर जिल्ह्यात सुरू असलेले धनगर आणि नाभिक…
मनोज जरांगे यांचं उपोषण मागे, राज ठाकरे यांची विचार करायला लावणारी पोस्ट…
मुंबई : मनोज जरांगे पाटील ह्यांचं मराठा आरक्षणासाठी गेले १७ दिवस जे उपोषण सुरु होतं ते त्यांनी मागे घेतलं, ही समाधानाची बाब आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ह्यांनी मध्यस्थी करून तोडगा…
कुणाच्याही आरक्षणाला धक्का नाही, टिकणाऱ्या आरक्षणावर भर, CM शिंदेंच्या भाषणातला शब्द न शब्द
मुंबई : मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी शासन कटीबद्ध असल्याचा पुनरूच्चार करतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात सामाजिक सलोखा, शांतता राखावी असे आवाहन केले आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी आज जालना…
वडिलांच्या उपोषणाचा १६ वा दिवस, आता लेकही मैदानात, बुलढाण्यातील मोर्चात आक्रमक
बुलढाणा : जालन्यातील अंतरवाली सराटी गावात मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून आंदोलन सुरु होतं. १ सप्टेंबरला सायंकाळी अंतरवाली सराटीतील मराठा आंदोलकांवर पोलिसांकडून लाठीमार करण्यात आला. यावेळी घडलेल्या घटनेत आंदोलक आणि…