• Wed. Jun 24th, 2026

    ठाणे बातम्या

    • Home
    • बांगलादेशींविरुद्ध बडगा; ठाणे पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतून १६ जणांना अटक, नऊ गुन्हे दाखल

    बांगलादेशींविरुद्ध बडगा; ठाणे पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतून १६ जणांना अटक, नऊ गुन्हे दाखल

    Thane News: बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध ठाणे पोलिसांनी कारवाई तीव्र केली आहे. पोलिसांनी आयुक्तालयाच्या हद्दीतून १६ बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे. महाराष्ट्र टाइम्सthane police3 म. टा. प्रतिनिधी, ठाणे: बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध ठाणे पोलिसांनी…

    दूध आणायला आई गेल्या, परतल्याच नाहीत! ठाण्यात सामाजिक कार्यकर्तीचा हृदयद्रावक अंत

    Pushpa Aagashe Thane Accident Death : घरी जात असताना सकाळी ७ वाजताच्या सुमारास तीन हात नाका येथे मुंबईकडून नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर एका वाहनाने पुष्पा आगाशे यांना अचानक जोरदार धडक…

    एकनाथ शिंदेंना जीवे मारण्याची धमकी, २४ वर्षीय तरुणाचा VIDEO व्हायरल, समर्थकांमध्ये संताप

    Eknath Shinde Gets Death Threat: एकनाथ शिंदे यांना धमकी देतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. एका २४ वर्षीय तरुणाने इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ टाकल्याची माहिती आहे. महाराष्ट्र टाइम्स.कॉम ठाणे: राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ…

    कल्याणची घटना गंभीर, विकृताला फाशी होईल हे निश्चित करा, फडणवीसांची पोलीस आयुक्तांशी चर्चा

    Devendra Fadnavis on Kalyan Crime : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या घटनेची गंभीर दखल घेत आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी, यासाठी प्रयत्न करण्याचे आदेश दिले आहेत. महाराष्ट्र टाइम्स.कॉम कल्याण : कल्याण…

    मातोश्रीची दारे बंद, आम्हाला भेट नाकारलेली, शिंदेंच्या अपमानाचा मी साक्षीदार! प्रताप सरनाईकांचा गौप्यस्फोट

    Pratap Sarnaik Exclusive Interview: बाळासाहेब यांनी दिलेल्या माफी पूर्वी एकनाथ शिंदे यांना मिळालेली वागणूक येथूनच बंडाची खरी सुरुवात झाली, असे त्यांनी सांगितले. महाराष्ट्र टाइम्सpratap sarnaik श्रीकांत सावंत/विनित जांगळे, ठाणे: २००९च्या…

    रेल्वेत बोगीची जागा चुकली, कुटुंबाची ताटातूट, एक्स्प्रेसची साखळी ओढली, अन्….

    म. टा. वृत्तसेवा, ठाणे : कल्याण स्थानकातून जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या फलाटावर जिथे थांबणे अपेक्षित असते, तिथे त्या अनेकदा थांबत नाहीत. इंडिकेटरवर दाखवलेल्या जागी बोगी येत नसल्याने प्रवाशांची धावपळ होते.…

    उष्णता नियंत्रण कृती आराखडा तयार, नागरिकांना काळजी घेण्याचे आयुक्तांचे आवहन

    म. टा. प्रतिनिधी, ठाणे : वाढत्या उष्णतेचा धोका लक्षात घेता, ठाणे महापालिकेने ठाणे शहरातील उष्णता नियंत्रण कृती आराखडा तयार केला आहे. यासाठी स्थापन केलेल्या टास्क फोर्स कमिटीची पहिली बैठक पार…

    Thane News: वाहनांना घोडबंदरवर प्रवेशबंदी, यांना ‘नो’ एन्ट्री, ‘या’ मार्गाने पर्यायी वाहतूक

    म. टा. प्रतिनिधी, ठाणे : कासारवडवली उड्डाणपुलाच्या कामामुळे अरुंद झालेल्या घोडबंदर रोड मार्गिकेवर अतिअवजड वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. या वाहनांची वाहतूक येत्या सहा महिन्यांसाठी पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे.…

    अल्पवयीन मुलाचं अपहरण, पालकांकडून २५ लाखांची मागणी, पोलिसांना कळताच चिमुकल्याची हत्या

    ठाणे : रविवारी नियमाने नमाज अदा करण्यासाठी गेलेल्या चिमुकल्या इबादचे अपहरण झाले होते. यानंतर इबादच्या पालकांकडून खंडणीची मागणी केली जाते. यावर इबादच्या घरुन लागलीच पोलिसांना खबर मिळते. पोलीस तपासासाठी येणार…

    Video: मुलीला उलटं पकडलं, पट्टीने मारलं, डोंबिवलीतील पाळणाघरात संतापजनक कृत्य

    ठाणे : चिमुकल्या मुलांना डे केअर सेंटर म्हणजेच पाळणा घरामध्ये ठेवणाऱ्या पालकांसाठी अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. डोंबिवलीतील हॅप्पी किड्स डे केअर सेंटर चालवणाऱ्यांसह कर्मचाऱ्यांकडून मुलांना होणारी मारहाण आणि…