• Sat. Sep 21st, 2024

ठाणे बातम्या

  • Home
  • रेल्वेत बोगीची जागा चुकली, कुटुंबाची ताटातूट, एक्स्प्रेसची साखळी ओढली, अन्….

रेल्वेत बोगीची जागा चुकली, कुटुंबाची ताटातूट, एक्स्प्रेसची साखळी ओढली, अन्….

म. टा. वृत्तसेवा, ठाणे : कल्याण स्थानकातून जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या फलाटावर जिथे थांबणे अपेक्षित असते, तिथे त्या अनेकदा थांबत नाहीत. इंडिकेटरवर दाखवलेल्या जागी बोगी येत नसल्याने प्रवाशांची धावपळ होते.…

उष्णता नियंत्रण कृती आराखडा तयार, नागरिकांना काळजी घेण्याचे आयुक्तांचे आवहन

म. टा. प्रतिनिधी, ठाणे : वाढत्या उष्णतेचा धोका लक्षात घेता, ठाणे महापालिकेने ठाणे शहरातील उष्णता नियंत्रण कृती आराखडा तयार केला आहे. यासाठी स्थापन केलेल्या टास्क फोर्स कमिटीची पहिली बैठक पार…

Thane News: वाहनांना घोडबंदरवर प्रवेशबंदी, यांना ‘नो’ एन्ट्री, ‘या’ मार्गाने पर्यायी वाहतूक

म. टा. प्रतिनिधी, ठाणे : कासारवडवली उड्डाणपुलाच्या कामामुळे अरुंद झालेल्या घोडबंदर रोड मार्गिकेवर अतिअवजड वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. या वाहनांची वाहतूक येत्या सहा महिन्यांसाठी पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे.…

अल्पवयीन मुलाचं अपहरण, पालकांकडून २५ लाखांची मागणी, पोलिसांना कळताच चिमुकल्याची हत्या

ठाणे : रविवारी नियमाने नमाज अदा करण्यासाठी गेलेल्या चिमुकल्या इबादचे अपहरण झाले होते. यानंतर इबादच्या पालकांकडून खंडणीची मागणी केली जाते. यावर इबादच्या घरुन लागलीच पोलिसांना खबर मिळते. पोलीस तपासासाठी येणार…

Video: मुलीला उलटं पकडलं, पट्टीने मारलं, डोंबिवलीतील पाळणाघरात संतापजनक कृत्य

ठाणे : चिमुकल्या मुलांना डे केअर सेंटर म्हणजेच पाळणा घरामध्ये ठेवणाऱ्या पालकांसाठी अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. डोंबिवलीतील हॅप्पी किड्स डे केअर सेंटर चालवणाऱ्यांसह कर्मचाऱ्यांकडून मुलांना होणारी मारहाण आणि…

दोन गटात वाद, क्षुल्लक कारणावरुन घरासमोरच छातीत चाकू भोसकून हत्या; ठाण्यात खळबळ

ठाणे : ठाणे जिल्ह्यात कल्याण पूर्वेत चेतना ते आडीवली परिसरात दोन गटात झालेल्या वादाचे पर्यावसण रक्तरंजीत राड्यात झाल्याची धक्कादायक घटना काल सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. तरुणांच्या दोन गटात झालेल्या हाणामारीत…

कपिल पाटलांनी घेतली किसन कथोरेंची भेट, दोघांमध्ये काय चर्चा झाली? पाटलांनी सांगितलं…

ठाणे (भिवंडी): भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार आणि केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांना भाजपने उमेदवारी जाहीर केली असून त्यांनी आपल्या प्रचाराला सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून…

बार मालकाकडून कामगाराला मारहाण, अनैसर्गिक अत्याचार; जीव वाचवण्यासाठी खिडकीतून उडी अन्…

शहापूर: एका बार अँड हॉटेलमध्ये काम करणाऱ्या ३७ वर्षीय कामगाराला ताच्यामुळे दुसरा कामगार पळून गेल्याच्या संशयातून हॉटेल मालकासह एका कारागिराने लोखंडी पाईपने बेदम मारहाण करत अनैसर्गिक अत्याचार केल्याची खळबळजनक घटना…

हिंमतच कशी होते? शिंदे गटाच्या कंटेनर शाखांवर भाजप आमदाराचा हल्लाबोल, ठाण्यात भडका उडणार

ठाणे : शिवसेनेत फूट पडल्यानंतर ठाण्यात शिवसेनेने (शिंदे गट) कंटेनर शाखा उभारल्या आहेत. आता या शाखांच्या ‘कंटेनर’ना भाजप आमदार संजय केळकर यांनी विरोध केला आहे. घोडबंदर परिसरातील धर्मवीरनगर येथील तुळशीधाम…

राज ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना दणका, शिवसेना पदाधिकाऱ्यांचा जय महाराष्ट्र, मनसेत जाहीर प्रवेश

ठाणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला धक्का दिला आहे. भिवंडी लोकसभा मतदारसंघातील शिंदे गटामधील पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत पक्षप्रवेश केला…

You missed