मराठ्यांच्या मुलांना अडकवण्यासाठी ओबीसी नेत्यांचं षडयंत्र; मनोज जरांगे पाटलांचा आरोप
छत्रपती संभाजीनगर: बीड जिल्ह्यात मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान झालेल्या जाळपोळीशी आमचा काहीही संबंध नाही. मराठा समाजातील सामान्य मुलांना अडकवण्यासाठी ओबीसी नेत्यांनी हे षडयंत्र रचले आहे. सरकारमधील नेत्यांनी याकडे लक्ष द्यावे, अन्यथा…
ओबीसी समाजाने एकत्रित येऊन लढा, सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्रास विरोध : भुजबळ
छत्रपती संभाजीनगर : मी मराठा आरक्षणाच्या विरोधात नाही, मात्र ओबीसी मधल्या लहान घटकावर अन्याय होऊ देणार नाही. राज्यातल्या ओबीसी समाजावर अन्याय करण्याची भूमिका कोणीही घेऊ नये, असे मत मंत्री छगन…
Manoj Jarange Patil: छगन भुजबळांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल, मनोज जरांगेंचं प्रत्युत्तर, म्हणाले…
छत्रपती संभाजीनगर: मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी प्रचंड मोठा लढा उभारला होता. त्यांच्या या लढ्याला काहीप्रमाणात यश आले असून कुणबी नोंदी…
ओबीसी समाजासाठी आता ‘करो या मरो’ची लढाई; छगन भुजबळांची कथित ऑडिओ क्लीप व्हायरल
रोहित धामणस्कर यांच्याविषयी रोहित धामणस्कर सीनियर डिजिटल कंटेंट प्रोड्यूसर रोहित धामणस्कर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत | लोकसत्ता, झी २४ तास, टीव्ही ९ मराठीसह…
छगन भुजबळांना येवल्यात मोठा धक्का, मराठा आरक्षणावरून माजी सभापती जयदत्त होळकरांचा राजीनामा
म.टा.विशेष प्रतिनिधी,नाशिक : मराठा समाजाला ओबीसी समाजातून आरक्षण देण्यास विरोध केल्याने अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात आरोपांचे शितयुद्ध रंगले असतांनाच आता येवला मतदारसंघातच…
बारामतीत सभेत मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, पवार, भुजबळांसह मुंडेंवर नाव न घेता टीकास्त्र
पुणे : मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर आंदोलनाचे हत्यार उपसत राज्यभर रान उठविणारे मनोज जरांगे पाटील यांनी बारामतीत हजारो मराठा बांधवांसमवेत जोरदार सभा घेतली. सभेदरम्यान त्यांनी मराठा आरक्षणाचे महत्व पटवून देत मंत्री…
मराठ्यांनी तुम्हाला मोठं केलं, त्यांचंच रक्त पिऊन तुम्ही पैसा कमावला, म्हणूनच… जरांगे भडकले
जालना : “छगन भुजबळ यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध केल्यानंतर आपण त्यांना सुनावल्यानंतर आमचा विरोध नसल्याचं त्यांनी जाहीर केलं. आपणही टीका बंद केली. पण काल पुन्हा त्यांनी आरक्षणाविरोधात उद्गार काढत…
शिव्या देतात त्यांना सांगायचे, मला शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरेंनी मोठं केलं : छगन भुजबळ
Chhagan Bhujbal : अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. अनेक जण माझ्या मागे लागलेत अजून एक जण लागला तरी…
मी मराठ्यांच्या वेदना वाचतो, भुजबळांनी आरक्षणाला विरोध करु नये, येवल्यातून जरांगे पाटलांचा थेट इशारा
म. टा. वृत्तसेवा, येवला: मी मराठ्यांच्या वेदना वाचतो. आरक्षण नसल्याने मराठा युवकांना किती त्रास होतो, याची मला कल्पना आहे. आम्ही कुणाचे हिरावून घेत नाही तर हक्काचे आरक्षण मागतोय. त्यामुळे भुजबळांनी…
भुजबळांचा काका शरद पवारांवर हल्लाबोल; स्टेजवरच असणाऱ्या अजितदादांचा आता अजब दावा, म्हणाले…
म. टा. प्रतिनिधी, पुणे : बीड येथे झालेल्या सभेत मंत्री छगन भुजबळ यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेमुळे वादंग निर्माण झाले…