ख्रिस्ती धर्मियांच्या दफनभूमीचा वाद; उच्च न्यायालयाचे ठाणे महानगरपालिकेला महत्त्वाचे आदेश
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: ‘दफनभूमी, स्मशानभूमी यासाठी आरक्षित करण्यात आलेल्या जमिनींवर अन्य काहीही चालणार नाही. त्यामुळे अशा जमिनींवर जे काही अनधिकृत असेल, अशा बाबींवर कायद्याप्रमाणे कारवाई करावी’, असे निर्देश…
मोठी बातमी: पावसामुळे मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडमधील शाळांना उद्या सुट्टी जाहीर
मुंबई: गेल्या २४ तासांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर या जिल्ह्यांतील शाळांना गुरुवारी सुट्टी जाहीर केली आहे. येत्या काही तासांमध्ये पावसाचा…
दूध द्यायला गेला अन् गायब झाला, ११ तासांनी लिफ्टखाली मृतदेह; ठाण्यात दूधवाल्याचा संशयास्पद मृत्यू
ठाणे: ठाण्यातील मुंब्रा परिसरात एका दूधवाल्याचा लिफ्ट खाली अडकून दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सकाळच्या सुमारास घडली आहे. घरच्यांनी शोध घेतल्यानंतर रात्री ८ वाजण्याच्या सुमारास हा दूधवाला लिफ्टच्या खाली…
मुसळधार पावसात मित्रांसोबत उपवन तलावात पोहायला उतरला अन् घात झाला; मृतदेह तळाशी रुतून बसला
ठाणे : मित्रांसोबत ठाण्याच्या उपवन तलावात पोहण्यासाठी गेलेल्या १७ वर्षीय तरुणाचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेची माहिती आपत्ती व्यवस्थापनाकडे प्राप्त होताच आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी,…
धक्कादायक! मुंब्य्रातील शाळेची अवस्था दयनीय, विद्यार्थ्यांच्या जीविताशी खेळ, पालक चिंतेत
ठाणे : एकीकडे ठाणे महापालिकातर्फे अनधिकृत शाळांवर मोठ्या प्रमाणात कारवाईचा बडगा उभारला आहे. त्यातच ठाणे महानगर पालिका शिक्षण विभागाकडून अनधिकृत शाळांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र ठाणे महापालिकेच्या या…
तालुक्यातून जाणार समृद्धी महामार्ग, पण गावात साधे रस्तेही नाही; शाळेत जाण्यासाठी लेकरांची रोज परीक्षा
म. टा. वृत्तसेवा, ठाणे : ज्या तालुक्यातून मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग जाणार आहे, त्या तालुक्यातील अनेक गावपाड्यांपर्यंत अद्याप आवश्यक तिथे साधे रस्तेही झालेले नाहीत. तालुक्याच्या ठिकाणाहून सुमारे ३३ किलोमीटर अंतरावर असलेल्या…
दारू पिऊन युवकाचा राडा, पैसे आणि खुर्ची न दिल्याने थेट सेक्युरिटीच्या डोक्यात…
डोंबिवली : दारु प्यायला पैसे आणि बसण्यासाठी खुर्ची न दिल्याने सुरक्षारक्षकाशी वाद घालत त्याच्या डोक्यात दगड घातल्याची घटना डोंबिवली शहरात घडली आहे. जखमी सुरक्षा रक्षकाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं…
खोल पाण्यात बुडालेल्या व्यक्तीला शोधणं होणार सोपं; ठाणे अग्निशमन दलात येतंय मशीन, काय आहे खासियत?
म. टा. प्रतिनिधी, ठाणे : धुवांधार पावसात तलावात अथवा खोल डोहात बुडालेल्या व्यक्तीचा शोध घेणे अग्निशमन दलापुढे मोठे आव्हान असते, मात्र आता बुडालेली व्यक्ती नेमकी कोणत्या ठिकाणी आहे याचा शोध…
दोन मुलं अन् आईच्या मृतदेहाचं २ वर्षांनी गूढ उकललं, शवविच्छेदन रिपोर्टनेच सांगितलं आरोपीचं नाव….
ठाणे : राज्यात गुन्ह्यांच्या घटना वाढत असताना आता मीरा रोडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी तब्बल २ वर्षानंतर एका मृत महिलेवर तिच्याच दोन मुलांची हत्या केल्या गुन्हा दाखल…
Thane News : महानगर गॅसची पाइपलाइन फुटली, वागळे इस्टेट परिसरात घबराटीचे वातावरण
ठाणे : ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरात रोड नंबर २१ येथे जेसीबीचा धक्का लागून महानगर गॅसची ९० मिमी व्यासाची पाइपलाइन फुटल्याने परिसरात एकाच घबराटीचे वातावरण पसरले होते. या घटनेची माहिती मिळताच…