मनोज जरांगे पाटील यांनी भाजपपासून सावध राहावं, ऐतिहासिक दाखले देत, उद्धव ठाकरेंचा सल्ला
मुंबई : उद्धव ठाकरे यांनी गेल्या ५७ वर्षांपासून दसरा मेळाव्याची परंपरा सुरु ठेवली आहे, असं म्हटलं. कुणी खोडा घालायचा प्रयत्न केला तरी ही परंपरा आपण सुरु ठेवणार आहोत, असं म्हटलं.…
मराठा आरक्षणासाठी आंदोलकानं मृत्यूला कवटाळलं, मुलाला बाजार समितीत लिपिकाची नोकरी
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: मराठा आरक्षणासाठी बलिदान देणारे मराठा सेवक सुनील कावळे यांचा मुलगा नागेश कावळे यास येथील उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आस्थापनेवर नोकरी देण्यात आली आहे. तसे…
मराठवाड्यात नेत्यांना प्रवेशबंदी! गावोगावी वेशीत झळकले फलक, मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला
छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात मराठा आरक्षण आंदोलनाच्या दुसऱ्या टप्प्यात राजकीय नेत्यांना गावात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. शेकडो गावांमध्ये प्रवेशबंदीचे ठराव घेण्यात आले आहेत. काही गावात जाहीर कार्यक्रम उधळून लावून नेत्यांना…
धोरण आखले आहे… तोरण बांधण्याचे! मराठा आरक्षणाबाबत सरकार मोठा निर्णय घेणार, जाहिरात चर्चेत
मुंबई: गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. आधी उपोषण आणि त्यानंतर राज्यभरात झंझावाती दौरे अशी दुहेरी रणनीती अवलंबत मनोज जरांगे-पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्याची धग थोडीही…
मराठ्यांनी अफगाणिस्तानापर्यंत झेंडे लावलेत, मराठे तुमचा कार्यक्रम करतील, मनोज जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
पुणे: मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील हे राज्यात दौरे करत आहेत. जरांगे पाटलांच्या सभा ठिकठिकाणी आयोजित करण्यात येत आहेत. इंदापूर येथील सभेत बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला इशारा…
मराठा आरक्षण लढ्याची दिशा २४ तारखेला जाहीर करणार, मनोज जरांगेंची सरकारकडे मोठी मागणी
पुणे : मनोज जरांगे यांची पुण्यातील राजगुरुनगरमध्ये मनोज जरांगे यांची सभा सुरु होती. या सभेत जरांगे यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकारनं विशेष अधिवेशन घेऊन कायदा मंजूर करावा, अशी मागणी…
नारायण राणेंनी ९६ कुळी मराठ्यांच्या स्वाभिमानाला हात घातला, मनोज जरांगेंचं सणसणीत प्रत्युत्तर
पुणे: महाराष्ट्रातील गोरगरीब मराठा बांधवांच्या आरक्षणाचा घास जवळ आला आहे. त्यांच्या पाठीवर जुन्याजाणत्या मराठा नेत्यांनी शाबासकीची थाप द्यायला हवी. त्यांनी भावनाशून्य होऊन वागू नये. गोरगरीब मराठ्यांच्या आरक्षणचा घास जवळ आला…
शरद पवारांच्या बालेकिल्ल्यात जरांगे पाटलांची एन्ट्री, बारामतीत तोफ धडाडणार, गर्दीचा उच्चांक होणार
बारामती: मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर आंदोलनाचे हत्यार उपसत राज्यभर रान उठविणारे मनोज जरांगे पाटील शुक्रवारी (दि. २०) बारामतीत येत आहेत. येथील तीन हत्ती चौकात त्यांची सभा होणार असून या सभेला उच्चांकी…
मनोज जरांगेंचा गौप्यस्फोट; म्हणाले,’तेव्हा मंत्र्यांचे शिष्टमंडळ मला कोपऱ्यात चल म्हणाले, पण…’
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: ‘गरजू मराठा समाजाच्या प्रश्नांसाठी आंदोलनाचा रथ काढला आहे. मंत्र्यांचे शिष्टमंडळ कोपऱ्यात चल, असे म्हणाले होते; पण मी त्यांचे ऐकले नाही. कोणालाही कोपरेकापरे गाठू दिले नाही…
मराठ्यांनी तुम्हाला मोठं केलं, त्यांचंच रक्त पिऊन तुम्ही पैसा कमावला, म्हणूनच… जरांगे भडकले
जालना : “छगन भुजबळ यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध केल्यानंतर आपण त्यांना सुनावल्यानंतर आमचा विरोध नसल्याचं त्यांनी जाहीर केलं. आपणही टीका बंद केली. पण काल पुन्हा त्यांनी आरक्षणाविरोधात उद्गार काढत…