ओबीसी कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण कसं मिळणार? मनोज जरांगेंनी सांगितला फॉर्म्युला
जालना: मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्यात यावे. राज्यातील मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे. त्यासाठी ओबीसी प्रवर्गातील प्रगत जाती बाहेर काढाव्यात, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली.…
फडणवीसजी गुणरत्न सदावर्तेंना समज द्या, मराठ्यांना अंगावर घेऊ नका; मनोज जरांगे पाटील कडाडले
जालना: गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा समाजाचं एकदा वाटोळ केलं आहे. मराठ्यांच्या आरक्षणाविरोधात ते कोर्टात गेले होते. त्यांनी आता मराठा समाजाविरोधात आग ओकायचं कमी केले पाहिजे. सदावर्ते हे देवेंद्र फडणवीसांचा कार्यकर्ता…
निवडणूक आयोगाकडून पराभूतांना विजयाचा निरोप, नेते-कार्यकर्त्यांनी गुलाल उधळला पण थोड्याचवेळात….
छ्त्रपती संभाजीनगर : निवडणूक कुठलीही असो प्रत्येक उमेदवारासाठी निवडणूक हा स्वतःच्या प्रतिष्ठेचा प्रश्न असतो. यामुळे निवडणुकीत निवडून यावं यासाठी प्रत्येक जण संपूर्ण ताकद लावतो. मात्र, दोन वर्षांपूर्वी ग्रामपंचायत निवडणुकीत राखीव…
उसाला ४०० रुपये अतिरिक्त FRP द्या,अन्यथा कारखान्यांचे धुराडे पेटवू देणार नाही : राजू शेट्टी
म. टा. प्रतिनिधी, सोलापूर: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी बुधवारी दुपारी सोलापूर दौऱ्यावर आले होते. शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषद घेत सरकारवर टीका केली. यंदाच्या गाळप हंगामात कारखान्यानी…
पार्थ पवारांच्या रिलाँचिंगसाठी अजितदादांचा पुणे जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा?
पुणे : महाराष्ट्रात आघाडीची मनाली जाणाऱ्या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदाचा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामा दिला आहे. राज्यात पक्ष संघटनेसाठी द्यावा लागणारा वेळ, उपमुख्यमंत्रीपदाच्या कार्यबाहुल्यामुळे बँकेच्या कामकाजात…
राज्यातील एक मंत्री ड्रग्ज रॅकेटमध्ये काम करतोय; राऊतांकडून दादा भुसेंच्या राजीनाम्याची मागणी
मुंबई: ड्रग्ज माफिया ललित पाटील याचा भाऊ भूषण पाटील याचा नाशिकमध्ये कारखाना होता. या कारखान्यातून पोलिसांनी ३०० कोटी रुपयांचे मेफेड्रोन जप्त केले होते. हा कारखाना पालकमंत्र्यांच्या आशीर्वादाशिवाय चालू शकत नाही.…
Maharashtra Politics: वाबळेवाडी शाळेचे वारे गुरुजी दोषमुक्त, राज ठाकरेंकडून शिवतीर्थावर बोलावणं
शिरूर, पुणे : गेल्या दोन वर्षांपासून खोट्या आरोपांची लढाई लढत असताना अखेर वाबळेवाडीचे तात्कालीन मुख्याध्यापक दत्तात्रय वारे यांना पुणे जिल्हा परिषदेने दोषमुक्त केले आहे. या आरोपातून मुक्त झाल्यानंतर आता थेट…
अजितदादा गटाच्या नेत्यांकडून मला टार्गेट करण्याची रणनीती; रोहित पवारांचा आरोप
पिंपरी, पुणे : भाजपचा विचार स्वीकारून राष्ट्रवादीतील दुसऱ्या गट त्यांच्यात सामील झाला. त्यांच्यामध्ये मला टार्गेट करण्याची रणनीती आखण्यात आली आहे. हे मला त्यांच्यातीलच काही नेत्यांकडून समजले. अजितदादांनी पूर्वी मीच भाजपसोबत…
दीड वर्षांपूर्वी राजकीय ठिणग्या, उदय सामंतांच्या भावाच्या उमेदवारीवर रामदास कदम म्हणतात…
रत्नागिरी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या आमदारांचे अपात्र प्रकरण, मराठा आरक्षण, मुख्यमंत्री बदलाच्या चर्चा तसेच रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीतील उमेदवार या विषयांवर ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी भूमिका…
शिरूर लोकसभा मतदार संघात महादेव जानकरांची एन्ट्री; दिगज्जांची प्रतिष्ठा लागणार पणाला
पुणे : राज्यात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे. सर्वच पक्षांचे नेत्यांनी आपल्या मतदार संघात दौरे सुरू केल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच रासपचे पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी शिरूर…