• Wed. Jul 1st, 2026

    Ajit Pawar

    • Home
    • तटकरे पटेलांची खेळी यशस्वी, नागालँडच्या आमदारांचं ठरलं, अजित पवार गटाचं बळ वाढलं, कारण

    तटकरे पटेलांची खेळी यशस्वी, नागालँडच्या आमदारांचं ठरलं, अजित पवार गटाचं बळ वाढलं, कारण

    मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार यांच्यासह ९ जण मंत्रिपदाची शपथ घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये सहभागी झाले होते. त्याचदिवशी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली होती. महाराष्ट्रामधील फुटीचं लोण आता…

    उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे अजितदादांच्या भेटीला, दालनात चर्चा; राजकीय तर्कवितर्कांना उधाण

    मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमदारांचा एक मोठा गट घेऊन शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झालेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बुधवारी ठाकरे पितापुत्रांनी भेट घेतली. आज विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा तिसरा दिवस होता. या कामकाजात…

    जुमलेबाज आणि घोटाळेबाज आसपास, मोदींच्या शेजारी ७० हजार कोटींचा घोटाळा उभा होता : संजय राऊत

    मुंबई : गेल्या ९ वर्षात भाजपला एनडीएची आठवण झाली नव्हती. परंतु आम्ही पाटणा आणि बंगळुरुला जमलो, तेव्हा मोदी-शाह-नड्डांना एनडीए आठवली. आम्ही एकत्र जमलेलो पाहून त्यांना भीती वाटते आहे. विरोधकांच्या आघाडीला…

    तुम्ही आल्याशिवाय कोणालाही भेटणार नाही, शरद पवारांनी जयंत पाटलांसाठी अजितदादांना ताटकळत ठेवलं

    मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी दुपारी आपल्या गटातील आमदारांसह नरिमन पॉईंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भेट घेतली. या भेटीदरम्यान अजित पवार यांच्या…

    कधीकाळी पवारांना नडणारे आता त्यांची कशी सावली झाले; अनिल देशमुख आता अजितदादांना भिडणार

    साल १९९५… त्यावेळी महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवारांच्या नावाचा इतका दबदबा होता की, पवार विधानसभेत येताच टाचणी पडल्याचा आवाज येईल इतकी शांतता असायची. पण युतीच्या झंझावाताने काँग्रसची चांगलीच तारांबळ उडाली. बाळासाहेब…

    आम्ही म्हटलं साहेब तुम्हीही आमच्यासोबत चला, YB चव्हाण सेंटरला काय घडलं, पटेलांनी सगळं सांगितलं

    मुंबई : राष्ट्रवादीतून फुटून अजित पवार आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी भाजपला समर्थन देण्याच्या घेतलेल्या निर्णयानंतर आज संपूर्ण दादा गटाने ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली. प्रफुल्ल पटेल आणि अजित…

    मोठी बातमी, अजित पवार गट शरद पवारांच्या भेटीला, जयंत पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले..

    मुंबई : विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरु होत असताना राज्यात राजकीय घडामोडी वाढल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमधून एक गट अध्यक्ष शरद पवार यांच्या भूमिकेपासून वेगळी भूमिका घेत सरकारमध्ये सहभागी झाला होता.…

    नाशिक दौरा करूनही शरद पवारांना धक्का, शेवटचा मोहराही निसटला, अजितदादांसोबत सर्व ६ आमदार

    नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांच्या बंडावेळी तटस्थ भूमिका घेणाऱ्या देवळाली मतदारसंघाच्या राष्ट्रवादीच्या आमदार सरोज अहिरे यांनी आता अजितदादांना पाठिंबा दिला आहे. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर नाशिक…

    सुप्रियांशी फोन, अंतर्मनाने सांगितलं काकीला भेटायला सिल्व्हर ओकवर जायलाच हवं : अजित पवार

    नाशिक : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सत्तेत सहभागी झाल्यानंतर पहिल्यांदाच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओकवर हजेरी लावली. शरद पवारांच्या पत्नी प्रतिभा पवार यांना हाताला दुखापत झाल्यामुळे…

    अजित पवारांना अर्थमंत्रीपद देऊ नका, शिंदे गटाच्या मागणीवर भाजप नेतृत्त्वाचं धक्कादायक उत्तर

    मुंबई: राज्यातील बहुचर्चित मंत्रिमंडळाचे खातेवाटप नुकतेच पार पडले आहे. यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अर्थ खाते देण्यात आले आहे. शिंदे गटाचा तीव्र विरोध असतानाही अजित पवार यांना अर्थ खाते मिळाल्याने…

    You missed