संजय राऊतांना पुण्यात फिरु देणार नाही, काळं फासू, नीलम गोऱ्हेंवरील टीकेनंतर शिवसेना आक्रमक
Nana Bhangire on Sanjay Raut :माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला स्थायी समितीचे सदस्य पद देताना आणि शहराध्यक्ष होताना तत्कालीन संपर्कप्रमुख बाळा कदम यांनी २५ लाखांची मागणी केली होती, असं नाना भानगिरे…
जिल्हाधिकाऱ्याना उठसूठ बैठकाना बोलावू नका, महसूल विभागाचं पत्र, कामाचा वेळ वाचवण्याचे प्रयत्न
Pune News : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या सर्व विभागांना १०० दिवसांचा कार्यक्रम आखून दिला आहे. त्या कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात संपूर्ण राज्याचे प्रशासन गुंतले आहे. जिल्ह्यांमध्ये योजनांची; तसेच १०० दिवसांच्या…
कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना जेल की बेल? आज दिलासा, पण उद्याचं काय? वकिलांनी दिली A टू Z माहिती
कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे 1995 च्या एका प्रकरणामुळे अडचणीत आले आहेत. ते या प्रकरणात दोषी आढळले असून त्यांना 2 वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या शिक्षेविरोधात त्यांनी वरिष्ठ कोर्टात अर्ज…
‘मस्ती केल्यास घरी जाणार, मुख्यमंत्र्यांनी दिला दम, आमचे पीएस आणि ओएसडी तेच ठरवतात’, कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचं वक्तव्य
कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत जे वक्तव्य केलं आहे त्याची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. मुख्यमंत्र्यांनी सर्व मंत्र्यांना मस्ती केल्यास घरी जाणार असा दम दिल्याचं माणिकराव कोकाटे…
तुम्ही ठाकरेंना मर्सिडीज काय देणार? तात्यांनी गोऱ्हेंना सुनावलं, शिवसैनिकांनी तोंड उघडलं तर…
Vasant More on Neelam Gorhe : नीलम गोऱ्हे या पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना विधान परिषदेत ‘लक्षवेधी’ मांडण्याच्या धमक्या देऊन पैसे उकळत होत्या, असा गंभीर आरोप वसंत मोरे यांनी केला आहे. Lipi…
भावोजींशी गप्पा, रश्मी वहिनी मनमोकळ्या हसल्या, राज-उद्धव तिसरी भेट, ठाकरे बंधू एकत्र येणार?
Authored byआशिष मोरे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 24 Feb 2025, 12:06 pm Raj And Uddhav Thackeray Meet In Mumbai : विधानसभा निवडणुकीच्या पराभवानंतर पुण्यापासून मुंबईपर्यंत राज आणि उद्धव ठाकरे…
ही गयीगुजरी लोक, त्यांनी राजकारणात स्वत:चं चांगभलं करुन घेतलं; ठाकरेंचं गोऱ्हेंना प्रत्युत्तर
Uddhav Thackeray Reaction On Neelam Gorhe Statement: शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटाबाबत अत्यंत खळबळजनक वक्तव्य केलं आहे. महाराष्ट्र टाइम्स.कॉम मुंबई: शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या आणि विधान…
संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा का? रामदास आठवले यांचं स्पष्ट वक्तव्य
बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरुन विरोधकांनी मंत्री धनंजय मुंडे यांना घेरलं आहे. विरोधकांकडून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी सातत्याने होत आहे. विरोधकांच्या या मागणीवर केंद्रीय सामाजिक न्याय…
महाराष्ट्राच्या राजकारणात ट्विस्ट! राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकदा एकत्र, दोन्ही भावांची भेट नेमकी कुठे?
महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात महत्त्वाची बातमी समोर येत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे या दोन्ही भावांची भेट झाल्याची माहिती समोर येत आहे. दोन्ही ठाकरे बंधूंच्या…
‘माझं डोकं चालतंय तोपर्यंत काळजी नको, खुर्चीत बसून संपवेन…’, रामराजे निंबाळकर यांचा कुणाला इशारा?
Ramraje Nimbalkar : आता माझं वय ७७ झालं. मी थकलो तर नाहीच, वय वाढले. डोकं जोपर्यंत आहे तोपर्यंत तुम्ही काळजी करू नका, खुर्चीत बसून संपवीन, असे विधान रामराजे निंबाळकरांनी केले…