• Fri. Nov 15th, 2024

    maharashtra politics

    • Home
    • Pankaja Munde: गेले काही दिवस मी वेगळा पर्याय शोधतेय; पंकजा मुंडेंचा भगवानगडावरुन सूचक इशारा

    Pankaja Munde: गेले काही दिवस मी वेगळा पर्याय शोधतेय; पंकजा मुंडेंचा भगवानगडावरुन सूचक इशारा

    अतुल कुलकर्णी, सावरगाव (जि. बीड): ‘त्रास देणाऱ्याचे विरोधकांचे घर उन्हात बांधल्याशिवाय राहणार नाही. भगवानबाबांनासुद्धा वेगळा गड निर्माण करावा लागला; तशीच परिस्थिती आपल्यापुढेही निर्माण झाली असून, वेगळा पर्याय मी गेले काही…

    Nilesh Rane: नीलेश राणे यांची मोठी घोषणा; राजकारणातून तडकाफडकी निवृत्ती

    मुंबई: माजी खासदार आणि नारायण राणे यांचे सुपुत्र नीलेश राणे यांनी मंगळवारी तडकाफडकी राजकारणातून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली. एक्सवरुन त्यांनी एक पोस्ट शेअर केली. त्यामध्ये नीलेश राणे यांनी राजकारणातून…

    धोरण आखले आहे… तोरण बांधण्याचे! मराठा आरक्षणाबाबत सरकार मोठा निर्णय घेणार, जाहिरात चर्चेत

    मुंबई: गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. आधी उपोषण आणि त्यानंतर राज्यभरात झंझावाती दौरे अशी दुहेरी रणनीती अवलंबत मनोज जरांगे-पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्याची धग थोडीही…

    कोल्हापूर लोकसभेची जागा एक, मविआचे तीन दावेदार, उमेदवार कोण असणार? दिग्गज नेते काय करणार ?

    कोल्हापूर : कोल्हापूर हा पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय दृष्ट्या महत्वाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. गेल्या काही वर्षात जिल्ह्यावर सतेज पाटील यांच्या नेतृत्वात काँग्रेसने आपल वर्चस्व ठेवलं आहे. शिवाय २०१९ नंतर महाविकास…

    शेतीच्या वादातून महिलेला मारहाण, विनयभंगाची तक्रार; सुरेश धस यांच्या पत्नीवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा

    बीड: भाजपाचे आमदार सुरेश धस यांच्या पत्नीसह तिघांवर बीडच्या आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल माध्यमावर वायरल झाला असून व्हिडिओची फॉरेनसिक तपासणी करण्याची मागणी…

    ललित पाटील प्रकरणात फडणवीसांचा गंभीर आरोप, उद्धव ठाकरेंसोबतच्या कनेक्शनबाबत खळबळजनक दावा

    मुंबई: गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात ड्रग्ज माफिया ललित पाटील हे नाव प्रचंड चर्चेत आहे. ललित पाटील हा ससून रुग्णालयात पोलिसांच्या ताब्यात असताना पळून गेला होता. यानंतर विरोधकांनी शिंदे-फडणवीस सरकारवर ताशेरे…

    नारायण राणेंनी ९६ कुळी मराठ्यांच्या स्वाभिमानाला हात घातला, मनोज जरांगेंचं सणसणीत प्रत्युत्तर

    पुणे: महाराष्ट्रातील गोरगरीब मराठा बांधवांच्या आरक्षणाचा घास जवळ आला आहे. त्यांच्या पाठीवर जुन्याजाणत्या मराठा नेत्यांनी शाबासकीची थाप द्यायला हवी. त्यांनी भावनाशून्य होऊन वागू नये. गोरगरीब मराठ्यांच्या आरक्षणचा घास जवळ आला…

    निलेश लंकेंचे तळ्यात-मळ्यात सुरूच? अजितदादांच्या कार्यक्रमात शरद पवारांचा फोटो आणि आज…

    Nilesh Lanke : पारनेरचे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी ते अजित पवार यांच्या गटासोबत असल्याचं यांनी जाहीर केलंय. मात्र, त्यांनी बॅनरवर शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचे फोटो लावल्यानं चर्चांना…

    राष्ट्रवादी-शिवसेना-शिंदे गट-शरद पवार गट; मुख्यमंत्री समर्थक माजी आमदाराची घरवापसी

    कल्याण : अजित पवारांसह ९ दिग्गज नेते आणि आमदारांनी शरद पवारांची साथ सोडून शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभाग घेतला. त्याच वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यातील त्यांच्याच गटातील माजी आमदार शरद…

    कल्याणनंतर कोकणातही भाजप-शिंदे गटात धुसफूस, देवगड नगरपंचायतीमध्ये मित्रपक्षच आमनेसामने

    सिंधुदुर्ग : भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना सत्तेत असले, तरी दोन्ही पक्षातील धुसफूस काही ठिकाणी समोर येत असते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड जामसंडे नगरपंचायतीतही असेच चित्र पाहायला मिळाले.…