• Wed. Jul 8th, 2026

    Eknath Shinde

    • Home
    • शिंदे पवारांवर टीका, फडणवीसांबद्दल मोठं वक्तव्य करत भाजप नेत्याचा मराठा आरक्षणासाठी राजीनामा

    शिंदे पवारांवर टीका, फडणवीसांबद्दल मोठं वक्तव्य करत भाजप नेत्याचा मराठा आरक्षणासाठी राजीनामा

    म. टा. प्रतिनिधी, पिंपरी: भारतीय जनता पक्षाचे प्रदेश प्रवक्ते तसेच पिंपरी चिंचवड शहर भाजपचे सर्वात जुने नेते एकनाथ पवार यांनी राजीनामा दिल्याने शहर भाजपला खिंडार पडले आहे. मराठा नेते मनोज…

    आमदार अपात्रता प्रकरण, ३४ याचिकांचं विभाजन, ठाकरे-शिंदे गटाला नार्वेकरांचे मोठे निर्देश

    मुंबई : आमदार अपात्रतेप्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर शिवसेना व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सर्व ३४ याचिकांची एकत्रित सुनावणी घेण्याची मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली. त्यावर गुरुवारी झालेल्या…

    ठाण्यातील समूह गृहनिर्माण प्रकल्पाची जबाबदारी ‘महाप्रित’कडे, पूर्वानुभव नसल्याने निर्णयाकडे आश्चर्य

    म. टा. विशेष प्रतिनिधी, ठाणे : गृहनिर्माण प्रकल्प उभारण्याचा कोणताही पूर्वानुभव नसलेल्या महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा आणि पायाभूत प्राद्योगिकी मर्यादित अर्थात ‘महाप्रित’वर ठाण्यातील समूह गृहनिर्माण प्रकल्प (क्लस्टर) राबविण्याची जबाबदारी सोपविण्याचा…

    आता ना पैसा लागणार ना वशिला… बदली थेट ऑनलाईन होणार, मुख्यमंत्र्यांचा निर्णय

    मुंबई : परिवहन विभागातील मोटार वाहन निरीक्षक आणि सहायक मोटार वाहन निरीक्षकांच्या बदल्या यावर्षापासून ऑनलाईन करण्याचा ऐतिहासिक निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. आज सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत…

    राष्ट्रवादी-शिवसेना-शिंदे गट-शरद पवार गट; मुख्यमंत्री समर्थक माजी आमदाराची घरवापसी

    कल्याण : अजित पवारांसह ९ दिग्गज नेते आणि आमदारांनी शरद पवारांची साथ सोडून शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभाग घेतला. त्याच वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यातील त्यांच्याच गटातील माजी आमदार शरद…

    कल्याणनंतर कोकणातही भाजप-शिंदे गटात धुसफूस, देवगड नगरपंचायतीमध्ये मित्रपक्षच आमनेसामने

    सिंधुदुर्ग : भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना सत्तेत असले, तरी दोन्ही पक्षातील धुसफूस काही ठिकाणी समोर येत असते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड जामसंडे नगरपंचायतीतही असेच चित्र पाहायला मिळाले.…

    Pune News: फुरसुंगी, उरुळी देवाचीबाबत पेच कायम; कोर्टाच्या निर्णयावर भवितव्य अवलंबून

    म. टा. प्रतिनिधी, पुणे : प्रभागरचनेबाबतच्या याचिकेवर निर्णय घेऊन सर्वोच्च न्यायालयाने महापालिकांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिल्यास फुरसुंगी, उरुळी देवाची या गावांच्या स्वतंत्र नगरपालिकेचा निर्णय पुढे ढकलावा लागेल. किंवा ही गावे…

    निधीवाटपात भेदभाव दिसत नाही, सरकारची मनमानीही नाही; ठाकरे गटाला हायकोर्टाचा धक्का

    म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई :‘सार्वजनिक कामांसाठी निधी मंजूर करणे, ही सरकारच्या धोरणांतर्गत प्रशासकीय बाब आहे. प्रशासकीय मंजुरींचा निर्णय वाजवी नसल्याबद्दल आवश्यक तपशील असल्याविना त्याची न्यायिक तपासणी केली जाऊ शकत…

    टोलप्रश्नी राज ठाकरेंनी घेतली एकनाथ शिंदे यांची भेट, मुख्यमंत्र्यांनी काय आश्वासन दिलं? वाचा…

    मुंबई : पथकर नाक्यांवर वाहनांच्या रांगा लागू नये यासाठी आवश्यक मनुष्यबळाची संख्या वाढवावी. स्वच्छतागृहासह रुग्णवाहिका, प्रथमोपचार सुविधा उपलब्ध करून द्यावी. मुंबई एन्ट्री पॉईंटच्या टोल नाक्यांवर व्हिडिओ चित्रीकरण करण्यात यावे, पथकर…

    मोठी बातमी, कोयना धरणाच्या जलाशयातील पर्यटनाचा मार्ग मोकळा, राज्य सरकारचं महत्त्वाचं पाऊल

    सातारा : “महाराष्ट्राची भाग्यरेषा म्हणून ओळख असलेले कोयना धरण अर्थात शिवसागरच्या बॅकवॉटर परिसरात पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी शासकीय गुपिते कायदा १९२३ मध्ये अंशतः बदल केला आहे. या सुधारणेमुळे धरण आणि…

    You missed