नांदगावकरांना लोकसभेस उतरवा, मनसे पदाधिकाऱ्यांचा आग्रह; शिंदे-ठाकरेंना धडकी भरणारा मतदारसंघ
शिर्डी : लोकसभा निवडणुकीचे वारे वेगाने वाहू लागले आहेत. शिर्डी लोकसभा मतदारसंघात महाराष्ट्र नवनिर्माण सेना एन्ट्री करण्याच्या तयारीत आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघातील मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अध्यक्ष राज ठाकरे यांची…
उद्धव ठाकरेंची अर्थसंकल्पावर सडकून टीका, म्हणाले, सीतारामन यांचं धाडस म्हटलं पाहिजे की…
रायगड : आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दोन दिवसांच्या रायगड जिल्हा दौऱ्यावरती आले आहेत. यावेळी त्यांनी बोलताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी…
महाराष्ट्रावर संकट असताना नरेंद्र मोदी आले नाहीत, आता राज्याच्या वाऱ्या सुरु : उद्धव ठाकरे
रायगड : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रायगडच्या दौऱ्यावर आहेत. पेण येथील सभेला त्यांनी संबोधित केलं. पेणमधील सभेला माजी खासदार अनंत गीते देखील…
शिवसेना शिंदे गटाची मुंबई पोलिसांकडे, ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ होणार?
मुंबई : शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा सुप्रीम कोर्टात सुरु आहे. या प्रकरणाची सुनावणी एका महिन्यानं लांबणीवर पडली आहे. आता शिवसेनेच्या बँक खात्याचा आणि आयकर विभागाच्या लॉग इन, पासवर्ड चा नवा…
भाजप आरएसएसच्या बालेकिल्ल्यात झोंबणारी बॅनरबाजी, ठाकरेंचा उमेदवार कोण? डोंबिवलीत चर्चा
म. टा. वृत्तसेवा, कल्याण : ‘हे मतदार राजा, हे मतदान तुझे शेवटचे मतदान ठरू नये, तुझं एक मत हुकूमशाही उलथविण्यासाठी’ या आशयाचे होर्डिंग्ज डोंबिवलीतील फडके रोड, इंदिरा चौक, बाजीप्रभू चौकात…
मतदार राजा, एक मत हुकूमशाही उलथवण्यासाठी; श्रीकांत शिंदेंच्या मतदारसंघात ठाकरे गटाची बॅनरबाजी
डोंबिवली : मतदार राजा हे मतदान तुझं शेवटचं मतदान ठरु नये… तुझं एक मत ‘हुकूमशाही’ उलथविण्यासाठी” अशा आशयाचे बॅनर डोंबिवली शहरातील चौकाचौकात सकाळ पासून झळकत आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे…
राहुल नार्वेकर यांची पक्षांतर बंदी समितीच्या अध्यक्षपदी निवड, उद्धव ठाकरे यांचे जळजळीत सवाल
मुंबई : शिवसेना व्हाया राष्ट्रवादी व्हाया भाजप असा राजकीय प्रवास केलेल्या राहुल नार्वेकर यांच्यावर पक्षांतर्गत बंदी कायद्यासंदर्भात घटनेच्या १० व्या परिशिष्टाच्या संधोधन समितीचे अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविल्याने विरोधकांकडून टीकेची झोड उठली…
एकदा आमची सत्ता येऊ दे, तुमच्या तंगड्या तुमच्याच गळ्यात घालतो की नाही बघा… ठाकरेंनी ललकारलं
नाशिक : हिंदू धर्मासाठी शंकराचार्याचं योगदान काय? असे प्रश्न भाजपमधले काही बाजारबुणगे विचारत आहेत. सनातन धर्मावर कुणी काही बोललं तर भाजपवाल्यांची तळपायाची आग मस्तकात जाते. जर भाजप सनातन धर्माला मानत…
पंतप्रधान मोदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी कदापि होणे नाही, उद्धव ठाकरेंनी ठणकावलं
नाशिक : ज्यांनी तुम्हाला गादीपर्यंत पोहोचवलं, त्यांचंच वचन मोडणारे तुम्ही रामभक्त कसे काय होता? असा सवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी विचारला. नाशिकमध्ये सुरु असलेल्या शिवसेनेच्या…
शिंदेंच्या बंडानं फरक पडत नाही, आम्ही लढू अन् जिंकू, संजय राऊतांचा हल्लाबोल
नाशिक : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं महाशिबिर म्हणजेच अधिवेशन नाशिकमध्ये सुरु आहे. राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी महाशिबिराला संबोधित केलं. यावेळी प्रभू श्रीरामाशी आमचं जुनं नातं आहे. शिवसेनेचं रामाशी…