मनोज जरांगेंना आपण बीडमधून लोकसभेची उमेदवारी देणार आहात? शरद पवार म्हणाले….
पुणे : मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे आता राजकीय भाषा बोलत असून उद्धव ठाकरे आणि शरद पवार हेच त्यांचे बोलविते धनी आहेत. किंबहुना ठाकरे-पवारांनी दिलेली स्क्रिप्टच जरांगे वाचून दाखवत आहेत,…
लोकसभेसाठी इच्छुक असणारे वसंत मोरे शरद पवारांच्या भेटीला, भेटीनंतर म्हणाले…
पुणे : पुणे लोकसभेवर वारंवार दावा सांगूनही उमेदवारी निश्चित होत नसलेले आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये घुसमट होत असलेले तडफदार नेते वसंत मोरे यांनी आज ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट…
अजितदादांचा डाव उलटवणार, बारामती राखण्यासाठी स्वत: शरद पवार मैदानात, महत्त्वाची बैठक बोलावली
बारामती : राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूटीनंतर पक्ष व चिन्ह अजित पवार गटाकडे गेल्यानंतर शरद पवार गटाला कमालीचा धक्का बसला आहे. विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांचा बारामती लोकसभा मतदारसंघातील विजय रथ रोखण्यासाठी…
ज्यांच्यामुळे सर्व पदं मिळाली, त्यांचं नाव पत्रात लिहिण्याचं धाडस नाही, अजितदादांना डिवचलं
मुंबई : सत्तेत जाऊन देखील जनता प्रतिसाद देत नाही या जाणिवेतून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनतेला खुले पत्र लिहिले. परंतु शरद पवारांचं नाव पत्रात लिहिण्याचं धाडस अजितदादांमध्ये नाही, अशी…
तुतारी नव्हे खंजीर मिळायला हवा होता, मी नाही बोललो बरं का! सुजय विखे हसत हसत काय म्हणाले?
अहमदनगर : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला तुतारीऐवजी खंजीर हे निवडणूक चिन्ह मिळायला हवं होतं, असं लक्ष्मण ढोबळे म्हणाले, अशी कोपरखळी भाजप खासदार सुजय विखे पाटील यांनी मारली. हे मी…
अखेर जागावाटपाचा तिढा सुटला, महाविकास आघाडीतील ‘हा’ पक्ष लढविणार कोल्हापूरची जागा
गुरुबाळ माळी, कोल्हापूर : महाविकास आघाडी अंतर्गत कोल्हापूरची जागा काँग्रेसलाच सुटल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळेच या पक्षाने पुढाकार घेऊन आघाडीतील सर्व मित्र पक्षांच्या नेत्याची बैठक घेतली आणि लोकसभा निवडणुकीची रणनीती…
कधीही छत्रपतींचे नाव न घेणाऱ्या शरद पवारांना आज रायगड आठवला, राज ठाकरेंचा घणाघात
डोंबिवली: कधीही छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव न घेणाऱ्या शरद पवारांना आज रायगड आठवला, असा टोला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लगावला आहे. राज ठाकरे हे शुक्रवारपासून भिवंडी आणि कल्याण लोकसभा…
दिल्लीच्या उंबरठ्यावर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांकडे सरकार ढुंकूनही पाहत नाही : शरद पवार
पुणे: मागील ७० वर्षात देशाने अनेक सत्ताधारी पाहिले. कॉंग्रेस, समाजवादी आणि भारतीय जनता पक्षाचेही सरकार पाहिले. पण कधी लोकशाहीची चिंता वाटली नाही. पण गेली आठ दहा वर्ष सत्तेचा गैरवापराची अनेक…
अजितदादांचा भाजपमध्ये वट नाही, दिल्लीतील संपर्क कमी पडतोय, रोहित पवारांची बोचरी टीका
म. टा. प्रतिनिधी, पिंपरी: ‘अजितदादांचा भाजपामध्ये वट आहे, असे वाटत होते; पण तशी स्थिती राहिलेली नाही. त्यांना लोकसभेच्या चारच जागा मिळणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यावरून त्यांचा वट राहिला…
निष्ठा न पाळणाऱ्यांना धडा शिकविण्याची वेळ, वळसे पाटलांना पाडण्यासाठी शरद पवार मैदानात
मंचर, पुणे : दत्तात्रय वळसे पाटील यांनी माझ्याबरोबर अतिशय प्रामाणिकपणे काम केलं. आंबेगाव तालुक्याने दत्तात्रय वळसे पाटील सारखे नेते दिले. त्यांच्या वारसदारांना आम्ही खूप काही दिलं. विधानसभेचं अध्यक्ष केलं, मंत्रिपदं…