मुंबईत राजकीय भूकंप, ठाकरे बंधू एकत्र आले तर महाविकास आघाडी फुटणार? काँग्रेसच्या भूमिकेने मविआ नेत्यांना धक्का
काँग्रेसच्या गोटातून मोठी बातमी समोर येत आहे. मुंबईत काँग्रेसचं एकदिवसीय शिबिर पार पडलं आहे. या शिबिरात मुंबई महापालिका निवडणुकीबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाचा महाविकास आघाडीवर मोठा फरक…
तिकीट न मिळाल्याने काँग्रेस सोडली, भाजपात जाऊन जय्यत तयारी, आता प्रभागच आरक्षणात गेला, माजी विरोधीपक्ष नेत्याची कोंडी
BMC Election : मुंबई महापालिकेत पाच वेळा नगरसेवक राहिलेले माजी विरोधीपक्ष नेते रवी राजा यांचा प्रभाग ‘ओबीसी महिलां’साठी आरक्षित झाला आहे. रवी राजा(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सुशांत मोरे, मुंबई : मुंबई…
मुंबईत बहुसंख्य मराठी उमेदवार, भाजप स्वबळावर लढण्याच्या तयारीत? BMC निवडणुकीसाठी तगडं प्लॅनिंग
Maharashtra Politics : मुंबईत शिवसेनेला सोबत घेण्याऐवजी बहुसंख्य जागांवर मराठी उमेदवार देऊन निवडणूक स्वबळावर लढायची का, असा विचार भाजपचे राज्यातील नेतृत्व गांभीर्याने करत असल्याचे समजते. मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या…
ठाकरेंसोबत राडा, भाजपनं घेतला धडा; फडणवीस आयती संधी सोडायच्या तयारीत, शिंदेंना मोठा दिलासा
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच जाहीर होणार असून, महायुतीतील पक्ष एकत्र लढणार आहेत. मुंबई महापालिकेत भाजप १०० हून अधिक जागा जिंकेल, पण महापौर पदावर शिंदे गटातूनही दावा केला जाऊ शकतो,…
ठाकरे बंधूंची ‘मनसे’ जवळीक, महायुतीची धाकधूक वाढली; मुंबईत काय चित्र? भाजपचा तिसरा सर्व्हे समोर
ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीमुळे मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना उबाठा आणि मनसे एकत्र लढण्याची शक्यता आहे. मात्र, भाजपच्या नव्या सर्व्हेनुसार, या युतीचा फारसा परिणाम दिसणार नाही. महायुती मुंबईत बहुमताचा आकडा सहज…
मतदारयादीत मुलीचं वय १२४, वडिलांचं वय ४३ वर्ष, कुणी कुणाला काढलंय? निवडणूक आयोगाचा घोळ, राज ठाकरेंचे गंभीर आरोप
Maha Vikas Aghadi Press Conference : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी २०२४ च्या विधानसभा निवडणुकांवेळीच्या मतदार यादीतील नाव आणि वयाच्या घोळांवर बोट ठेवलं (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : राज्य निवडणूक आयोगासोबत…
निवडणुकांसाठी सज्ज व्हा! स्थानिक स्वराज्य संस्थांत लोकप्रतिनिधींचं राज्य येणार, दर वीस दिवसांनी…
Election Commission : निवडणुकीच्या दृष्टीने आयोगाने तयारी सुरु केली असून जिल्हा परिषद निवडणुकीसाठी गटांच्या आरक्षणाची सोडत सोमवारी काढण्यात आली. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) उन्मेष देशपांडे, छत्रपती संभाजीनगर : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या…
मनसेशी युती ठरली, मुंबईत जागावाटपाच्या बोलणीसाठी उद्धव ठाकरेंचे तीन शिलेदार, घोषणेचा मुहूर्तही निश्चित?
Maharashtra Politics : मुंबई महापालिकेत राज्यातील महायुतीच्या विराधात ठाकरे बंधू यांनी युती करण्याचे ठरवल्याचे समजते. ठाकरे बंधू युती(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य…
इजा बिजा तिजा! ‘उतरता क्रम’ पाहून शिंदे सावध, तलवार मान्य; भाजप प्रथमच शिवसेनेची जागा घेणार
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजपसमोर जागावाटपात माघार घेतली आहे. लढवलेल्या जागांपेक्षा विजय महत्त्वाचा असल्याचे त्यांनी म्हटले. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई: मुंबई महानगरपालिकेवर भगवाच फडकेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री…
‘महायुतीचा भगवा मुंबई मनपावर फडकवा…’ एकनाथ शिंदेंचं मुंबईकरांना आवाहन
Maharashtra Times•21 Sep 2025, 12:17 pm मुंबई मनपा निवडणूक महायुतीतूनच लढण्याचे एकनाथ शिंदेंचं संकेत”महायुतीचा भगवा मुंबई मनपावर फडकवा…” एकनाथ शिंदेंचं मुंबईकरांना आवाहनविकास हाच आपला अजेंडा, एकनाथ शिंदेंचं विधान