• Tue. Sep 15th, 2026

लंडन दौऱ्यानंतर एकनाथ शिंदे मुंबईत दाखल; विराट कोहलीसोबतच्या गप्पांचा खुलासा

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे लंडन दौऱ्याहून मुंबईत परतले आहेत. मुंबई विमानतळावर दाखल झाल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधत लंडन दौऱ्यादरम्यान घडलेल्या विविध घडामोडींवर माहिती दिली. दरम्यान लंडनमध्ये असताना भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली याच्यासोबतही शिंदेंची भेट झाली. या भेटीतील चर्चेविषयी सुद्धा शिंदेंनी माहिती दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed