Kunal Kamra : शिंदेंवरील कवितेनंतर वाद सुरू असतानाच कुणाल कामराने स्टेटस ठेवत दिला मोठा इशारा, म्हटले, किसी से मैं डरता नहीं…
Comedian Kunal Kamra Status : कॉमेडियन कुणाल कामराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर कविता लिहिली ज्यामुळे शिवसैनिक आक्रमक झाले. कामराच्या शो नंतर त्याच्यावर गुन्हा दाखल झाला असून शिवसेनेने त्याला माफी मागण्याचा…
Ajit Pawar : ‘आपण ठराविक समाजाचे मंत्री नाहीत, तारतम्य ठेवून…’, अजित पवार यांनी नितेश राणेंना सुनावलं
Ajit Pawar on Nitesh Rane : “आपण ठराविक समाजाचे मंत्री नाही. आपण पूर्ण चांद्यापासून बांद्यापर्यंतचे संपूर्ण महाराष्ट्राचे मंत्री आहोत. त्यात कुणी चुकीचं वागत असेल तर कायद्याचा बडगा दाखवून त्याला शासन…
Weather Forecast : महाराष्ट्राच्या वातावरणात मोठा बदल होणार, अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस धुमाकूळ माजवण्याची शक्यता
Maharashtra Weather Forecast : महाराष्ट्रात पुन्हा एकदा अवकाळी पावसाची एन्ट्री होण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता आहे. तसेच काही ठिकाणी…
Nitesh Rane : महाराष्ट्रातून औरंगजेबाची कबर हटवली जाणार? मंत्री नितेश राणे यांच्या सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
Nitesh Rane on Aurangzeb Grave : महाराष्ट्रातून औरंगजेबाची कबर हटवली जाणार असल्याचे संकेत भाजपचे मंत्री नितेश राणे यांनी दिले आहेत. नितेश राणे यांनी याबाबत तसं सूचक वक्तव्य केलं आहे. त्यामुळे…
Sudhir Mungatiwar : नाराजीच्या चर्चांवार सुधीर मुनगंटीवार भर सभागृहात म्हणाले, ‘तुझसे नाराज नहीं जिंदगी, हैरान हूं मैं’
Sudhir Mungatiwar Speech in Assembly : सुधीर मुनगंटीवार यांना मंत्रिमंडळात स्थान न दिल्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा सातत्याने समोर येत असते. विशेष म्हणजे मुनगंटीवार सध्या विविध मुद्द्यांवरुन सरकारला घेरताना दिसत…
Maha Vikas Aghadi : मविआच्या गोटातली मोठी बातमी, उद्धव ठाकरे आणि शरद पवार अॅक्शन मोडमध्ये, आमदारांची बोलावली बैठक, काय घडतंय?
Maha Vikas Aghadi Meeting : महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांसाठी उद्या महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली आहे. मुंबईत वाय बी चव्हाण सेंटर येथे ही बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत महत्त्वाच्या मुद्द्यांवर…
Congress : नव्या प्रदेशाध्यक्षांनी बाह्या सरसावल्या, काँग्रेसच्या गोटातली सर्वात मोठी बातमी, आगामी काळात मविआचं काय होणार?
Maharashtra Local Body Election : महाराष्ट्रात आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडणार आहेत. त्यामुळे काँग्रेस गोटात हालचालींना वेग आला आहे. काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी स्थानिक स्वराज्य…
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी बातमी फोडली, विरोधी पक्षनेतेपदासाठी अडीच-अडीच वर्षांचा फॉर्म्युला?
Uddhav Thackeray clarifies on Leader of Opposition position : “भाजपला विरोधी पक्षनेतेपदासाठी आदित्य ठाकरे यांचं नाव चालणार होतं हे मला आधी कळलं असतं तर बरं झालं असतं, म्हणजे घराणेशाहीला त्यांचा…
महाराष्ट्राचा मर्चंट नेव्ही तरुण ओमानच्या समुद्रात बेपत्ता; कुटुंबियांना एजंटची उडवाउडवीची उत्तरे
धुळ्याचा मर्चंट नेव्ही तरुण ओमानच्या समुद्रात बेपत्ता झाला आहे. गेले ७ महिने तो तरुण जहाजावर कार्यरत होता मात्र अचानक तो समुद्रात बेपत्ता झाल्याची माहिती कुटुंबियांना मिळाली आहे. महाराष्ट्र टाइम्स.कॉम अजय…
Jalgaon Train Accident: ठिणगी का उडाली? लोको पायलटला लोक दिसले नाहीत का? रेल्वे अधिकाऱ्यानं दिली महत्त्वाची माहिती
लखनऊवरुन मुंबईच्या दिशेने येणाऱ्या पुष्पक रेल्वेमध्ये आग लागल्याची अफवा पसरली आणि लोकांनी ट्रॅकवर उड्या टाकल्या. जळगावमधील झालेल्या रेल्वे दुर्घटनेत १२ लोकांचा मृत्यू झाला. महाराष्ट्र टाइम्स.कॉम जळगाव: जळगावमधील पाचोरा येथे झालेल्या…